Submitted by अभि_नव on 5 August, 2019 - 03:23
एवढी वर्षे भारतासाठी डोकेदुखी ठरलेले घटनेचे कलम ३७० चे १ले उपकलम वगळता ३५अ सहित इतर सर्व कलम रद्द करुन, जम्मु, काश्मिर व लडाख असे दोन नवे केंद्रशासीत प्रदेश तयार करण्याचा प्रस्ताव आज संसदेत मांडण्यात आला. संसदेत त्यावर चर्चा चालू आहे.
विरोधीपक्षीनी चर्चेत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला व कोणाला बोलू देत नाहीत.
पुढे काय होतय याकडे पुर्ण जगाचे लक्ष.
--
१२५ वि. ६१ मतांनी भारतीय राज्यसभेत जम्मु काश्मिर पुनर्रचना कायदा पास करण्यात आलेला आहे.
आज रोजी, भारतात २८ राज्ये व ९ केंद्रशासीत प्रदेश आहेत.
या निर्णयात सहभागी असणा-य सर्व व्यक्ती व संस्थांचे अभिनंदन व धन्यवाद.
--
लोकसभेतही कायदा संमत.
बहुसंख्य भारतीय जनता, विविध क्षेत्रातले मान्यवर व आंतरराष्ट्रीय राजकीय नेते या सर्वांकडुन निर्णयाचे जोरदार स्वागत.
- ३७० चे १ले उपकलम वगळता, इतर कलमे व ३५अ पूर्णपणे रद्द
- जम्मु, काश्मिर व लडाख असे दोन नवे केंद्रशासीत प्रदेश
- जम्मु व कश्मिर च्या केंद्रशासीत प्रदेशाला स्वतःचे विधीमंडळ असेल.
- अनेक वर्षांपासुनची लडाखी जनतेची मागनी अखेर पूर्ण.
- बुद्धिस्ट बहुसंख्येचे लडाख भारतातले पहिले राज्य (कें.प्र).
- काश्मिरी नागरीकांचे दुहेरी नागरीकत्व रद्द, एकच भारतीय नागरीकत्व
- एक देश, एक घटना, एक राष्ट्रगीत व एक झेंडा
- काश्मिरपासुन कन्याकुमारीपर्यंत अखंड भारत
-
-
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सरकारी ग्रँट देतात म्हणजे ती
सरकारी ग्रँट देतात म्हणजे ती सगळी लोकांना मिळतच नाही, ती पोचवणारी यंत्रणा, सतत अशांतता असेल तर , जास्त खर्चातच चालवावी लागते.
Submitted by BLACKCAT on 15 August, 2019 - 08:05
>>
मग आहे ती यंत्रणा तरी नीट आहे का ? काश्मिरात नॅशनल कॉन्फरन्सने आणलेली रोशनी योजना, जिच्यातून वीजनिर्मिती द्वारे २००२-२०१२ या दशकभरात २५००० कोटींचा रेव्हेन्यू यायचा होता त्याजागी फक्त ७६कोटी इतकाच आला, तोटा मात्र २२५ कोटींचा नोंदवला गेला [१] -
Mr. Pandey confirmed reports that only Rs. 76 crore was collected from Roshni land transfers in a decade, though the government, while introducing the Jammu and Kashmir State Lands (Vesting of Ownership with the Occupants) Act in 2002, had set a Rs. 25,000-crore target, for funding power projects
कॅगचे प्रिंसिपल अकॉऊंटन्ट पांडे २०१३ साली ह्या घोटाळ्याबद्दल स्वतःच म्हणाले -
We wanted to explore how the Executive had made and changed the rules without getting them ratified by the Legislature, leading to a revenue loss of Rs. 25,000 crore. We wanted to know under what legal authority the officers had changed land use and category, gifted away the agriculture category of the grabbed State lands free of cost and granted huge rebates to the commercial category. We were keen to see who waived the stamp duty and under what legal authority. But almost the entire information was concealed, and we were told that the Comptroller and Auditor-General could not interfere with the matters of the Cabinet,”
आता कॅगला काश्मीरच्या अंतर्गत गोंधळात ढवळाढवळ करायचा अधिकार नाही, हे काश्मीर सरकारने पांडेंना कशाच्या जीवावर सांगितलं ? अर्थात ३७० च्या.
इतकंच काय, पेयजल विभागात तर कोणी खर्चाचा रेकार्ड ठेवतं आहे का नाही याचीच शंका यावी इतकी गडबड आहे [२]-
Thereafter, the Union Ministry of Drinking Water and Sanitation vide communication dated August 21, 2018 had asked the State Government to go through the report, take necessary corrective and preventive actions and send Action Taken Report (ATR) on 34 audit paras to the Ministry by September 4, 2018”, official sources told EXCELSIOR.
However, neither the State Government acted on the recommendations of the CAG nor submitted Action Taken Report to the Union Ministry within the stipulated time-frame.
हे कमी पडलं का काय, नुकताच जम्मू आणि काश्मीर बँकेत पण १००० करोड रुपयांच्या अफ़रातफ़रीचा मामला समोर येऊन राहिलाय. अजून किती पुरावे पाहिजेत यंत्रणा कुचकामी झाल्याचे ?
[१] https://www.thehindu.com/news/national/other-states/roshni-scam-a-tale-o...
[२] https://www.dailyexcelsior.com/union-ministry-seeks-action-taken-report-...
(सरसंघचालक) गोळवलकर गुरुजींचा
(सरसंघचालक) गोळवलकर गुरुजींचा समान नागरी कायद्याला विरोध होता, त्यामुळे वैविध्य नष्ट होईल अशी भीती त्यांना वाटत होती. एवढेच नव्हे तर हिंदू धर्म, संस्कृती व समाज यांवर तो आघात ठरेल असे त्यांचे मत होते (ठाणे येथे ३०. १०. ७२ रोजी संध्याकाळचे भाषण) : "इस कानून से हिंदुता पूरी प्रकारसे लुप्त हो जायेगी ।" - स ह देशपांडे [ हिंदुत्वविचाराची फेरमांडणी पृ ६१]
अजून किती पुरावे पाहिजेत
अजून किती पुरावे पाहिजेत यंत्रणा कुचकामी झाल्याचे ?
2014 साली नवी पहाट झाली ना? आता करतील मोदीजी शिक्षा
फारुख अबदुल्लाचे पुत्र ओमार
फारुख अबदुल्लाचे पुत्र ओमार अब्दुल्लांनी ह्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात आपल वार्षीक उत्पन्न १५ लाख दाखवल होत पण त्याच्या घटस्फोटीत बायकोने ह्या वर्षीच पोटगीसापोटी १५ लाख दर महा मागीतलेले जे मंजुर झाले आहेत !
आणि मुसलमान पुरुषांच्या बाईला कायदा पोटगी देत नाही ना ? शिवाय , भारताचे कायदे काश्मिरात लागु नव्हते ना ? मग ह्या बाईला कोणत्या कलमात कोणत्या कोर्टाने पोटगी दिली ?
https://www.indiatoday.in/mail-today/story/court-raps-omar-on-splitsvill...
2016 सालचे प्रकरण दिसते, म्हणजे मोदींचे तलाक कायदे, 370 कलम घालवले वगैरेच्या पूर्वीही काश्मिरातल्या बायकांना न्याय मिळत होता की काय ? काँग्रेसाचे अभिनंदनच करायला हवे.
( शंका : गुजराती पुरुष 15 वर्षे भीक मागून खात असेल तर त्याच्या बायकोला कोण अन किती पोटगी देते म्हणे ?)
आणि या अशांततेला कोण जबाबदार?
आणि या अशांततेला कोण जबाबदार?
इतकी वर्ष केंद्र सरकार काश्मीर म्हणेल तसं माना तुकवत आलंय, तरीही काश्मिरी नेत्यांच्या हुर्रियत आणि फुटीरतावाद्यांबरोबरच्या राम भरताच्या गळाभेटी काही संपायच्या नाव घेईनात.
आणि मी विचारात पडलो, का ब्वा इथं शासन धड नाही, व्यवसायवाढ पूर्ण ठप्प झालीय, भ्रष्टाचारानं धुमाकूळ माजवलाय मग इथं अशी कुठली सोन्याची खाण लागलीय ज्याच्यामुळे काश्मिरींचा ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्स वाढला ?
मग या बातमीकडं[१] लक्ष गेलं -
Continuing crackdown on terror financers, security agencies have identified 13 people, including Hizbul Mujahideen founder Syed Salahuddin, Hurriyat leaders and businessmen, who are allegedly providing funds to terrorists and stone pelters at the behest of Pakistan spy agency ISI, officials said Sunday.
Watali is allegedly a major conduit for funnelling terror finances into India, the official said.
Documents seized by the Enforcement Directorate (ED) indicate that he was receiving money from Pakistan-based Lashkar-e-Taiba (LeT) founder Hafiz Saeed, Salahuddin, the Inter-Services Intelligence (ISI) and the Pakistan High Commission here, the official claimed.
इकडं या फुटीरतावाद्यांनी हौदोस माजवायचा, काश्मिरी सरकारनं त्याला पाठींबा द्यायचा, मग अशांतता माजली की वर तोंड करून सैन्याला आणि केंद्र सरकारला शिव्या द्यायच्या, किती हा दुतोंडीपणा?
[१] https://economictimes.indiatimes.com/news/defence/13-terror-financers-in...
हं, अवैध मार्गाने आलेले पैसे
हं, अवैध मार्गाने आलेले पैसे ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्स वाढवतात, हे सांगून आमची बुद्धीही डेव्हलप केल्याबद्दल आभार
आता कंपौंडर Economics
आता कंपौंडर Economics शिकवायलेत !! काय दिवस आलेत मा मोदिजींच्या राज्यात , ............... ...............................................
.. विरोधकांवर !!!
ज्याच्या डिग्रीचा पत्ता नाही
ज्याच्या डिग्रीचा पत्ता नाही , ते उंटप्रधान झालेत , आमच्या डिग्रीचं काय घेऊन बसलात
>>>ज्याच्या डिग्रीचा पत्ता
>>>ज्याच्या डिग्रीचा पत्ता नाही , ते उंटप्रधान झालेत , आमच्या डिग्रीचं काय घेऊन बसलात<<<<<
पंत प्रधान व्हायला डिग्रीची गरज नसते , जनाधाराची गरज असते !! मा मोदिजी तुमच्या नाकावर टिच्चुन दोनदा पं प्र झाले !! गेल्यावैळी विरोधक मोदी लाटेत वाहुन गेले, ह्यावेळेला सु- नामो मध्ये !! हे सर्व होण्या अगोदर जाणत्या जुन्या नेत्यांना ह्याचे आकलन झालेले नाही !!
काश्मिरातल्या मुली मिळणार
काश्मिरातल्या मुली मिळणार म्हणून भाजपे व संघवाले चेकाळले होते , त्यांना ओमर अब्दूललाचे प्रकरण सांगून ठेवा,
गुxxx बाई लग्न करून सोडण्याइतके काश्मिरी मुलगी लग्न करून सोडणे सोपे नाही.इतका डोक्यात उजेड तरी पडेल.
आणि काश्मिरी पुरुषही किती न्यायप्रिय , कोर्टाने दिलेला आदेश मानून स्त्रीला तिची पोटगी दिली,
महाराष्ट्रातल्या उर्मिलेनं तिकडचा मोहसीन मीर उगाच नाही करून घेतला .
मोठ मोठे बुजुर्ग नेते,जास्त
मोठ मोठे बुजुर्ग नेते,जास्त वर्ष सत्तेवर असले ला राजकीय पक्ष,स्वयं घोषित विचारवंत मोदी ना रोखू शकले .
ना ३७० आणि ३५A वाचवू शकले कारण त्यांना बहुसंख्य जनतेचा पाठिंबा नाही .
मोदी करत आहेत ते योग्य आणि त्यांचा काश्मीर विषयी निर्णय सुद्धा योग्य हे बहुसंख्य जनता ओळखून आहे .
जे काही दोन चार लोक निराशेने ग्रसली आहेत ते विरोध करत आहेत .
त्यांच्या विरोधाला वांझोटा विरोध हा शब्द योग्य कारण ह्यांच्या विरोधी मतानी सरकारचा निर्णय बदलत नाही .विरोध करणारे
निराशे मधून बाहेर पडले की माणसा सारखे विचार करतील तो पर्यंत वाट बघावी लागेल
शंका : गुजराती पुरुष 15 वर्षे
शंका : गुजराती पुरुष 15 वर्षे भीक मागून खात असेल तर त्याच्या बायकोला कोण अन किती पोटगी देते म्हणे ?)
Submitted by BLACKCAT on 15 August, 2019 - 20:54. >>>
तरीही मला त्या माणसाचं कौतुक वाटतं, दोन लग्न करण्यासाठी वा आहे त्या बायकोचा जाच तलाकची सुविधा मिळवून चुकवण्यासाठी धर्म बदलणाऱ्या कुचकामी व बुळ्या लोकांपेक्षा त्या माणसासारखी लोक कितीतरी मजबूत इराद्याची असतात.
आणि काश्मिरी पुरुषही किती
आणि काश्मिरी पुरुषही किती न्यायप्रिय , कोर्टाने दिलेला आदेश मानून स्त्रीला तिची पोटगी दिली,
महाराष्ट्रातल्या उर्मिलेनं तिकडचा मोहसीन मीर उगाच नाही करून घेतला .
Submitted by BLACKCAT on 15 August, 2019 - 21:45 >>>
त्यापेक्षा ओमर अब्दुल्लाचा याबाबतीतला आदर्श देशातील सर्व मुस्लिम पुरुषांनी ठेवायला हवा. तुमच्यासारख्या सुधारणावादी लोकांनी मुस्लिम समाजातील पुरुषांना जागृत करायला हवे. फक्त कायदा आहे म्हणून ट्रिपल तलाक थांबण्यापेक्षा ते सुधारणेमुळे थांबलेले कधीही चांगलं नाही काय?
चर्चा वाचून करमणूक झाली!!
चर्चा वाचून करमणूक झाली!! गुरुवार सार्थकी लागला.
चालू द्या।
हं, अवैध मार्गाने आलेले पैसे
हं, अवैध मार्गाने आलेले पैसे ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्स वाढवतात, हे सांगून आमची बुद्धीही डेव्हलप केल्याबद्दल आभार
Submitted by BLACKCAT on 15 August, 2019 - 20:57 >>
दुर्दैवाने बुद्धी वगैरे डेव्हलप झाली हा तुमचा गैरसमज आहे. कारण वरील वाक्य कुणीही लिहिलेलं नसताना वा तसा अर्थही कुठल्या चर्चेतून निघत नसताना तुम्ही स्वतःच्या मनात वरीलप्रमाणे संभ्रम निर्माण करुन घेतलाय.
फक्त कायदा आहे म्हणून ट्रिपल
फक्त कायदा आहे म्हणून ट्रिपल तलाक थांबण्यापेक्षा ते सुधारणेमुळे थांबलेले कधीही चांगलं नाही काय?
हं, सतीची प्रथा अन गर्भवती बायको टाकायच्या प्रथा किती वर्षे जुन्या आहेत म्हणे ? 5000 की 10000?
आणि 1500 वर्षाच्या बाळाकडून इतक्या अपेक्षा?
1500 वर्षाच्या बाळाकडून
1500 वर्षाच्या बाळाकडून इतक्या अपेक्षा? >>
अर्थातच, नवीन जमान्यातील सर्वात मागासलेल बाळ हाय ते...
<< मोदी करत आहेत ते योग्य
<< मोदी करत आहेत ते योग्य आणि त्यांचा काश्मीर विषयी निर्णय सुद्धा योग्य हे बहुसंख्य जनता ओळखून आहे .
जे काही दोन चार लोक निराशेने ग्रसली आहेत ते विरोध करत आहेत .
त्यांच्या विरोधाला वांझोटा विरोध हा शब्द योग्य कारण ह्यांच्या विरोधी मतानी सरकारचा निर्णय बदलत नाही .विरोध करणारे
निराशे मधून बाहेर पडले की माणसा सारखे विचार करतील तो पर्यंत वाट बघावी लागेल >>
------ मोदी करत आहेत ते योग्य आहे का अयोग्य हे काळच सांगेल. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होण्यात अर्थ नाही.
लहरीपणात घेतलेला नोटबंदीचा निर्णय कसा सपशेल फसला (fiasco) होता, तसे काही झाले नाही म्हणजे मिळवली. यांना सत्ता टिकवायची म्हणजे देशाला जबर किंमत मोजावीच लागते...
दोन चार लोक विरोध करत असतील तर संपूर्ण काश्मीर, तब्बल दहा दिवस, कडेकोट कैदेत का ठेवावे लागते? किती दिवस? सर्व दळणवळण संपर्क यंत्रणा थांबवावी लागते ?
विरोधकांच्या विरोधाला "वांझोटा विरोध" अशा शब्दात हिणवल्याने विरोधक विरोध करायचे थांबतील अशी आशा बाळगू नका. शब्द प्रयोग आवडला नसला तरी तुमची एकदम स्पष्ट दिसते आहे.
1925 पासून तुमचा विरोध
1925 पासून तुमचा विरोध असतानाही काँग्रेसने देशाला स्वराज्य व सुराज्य मिळवून दिले,
फारुख अबदुल्लाचे पुत्र ओमार
फारुख अबदुल्लाचे पुत्र ओमार अब्दुल्लांनी ह्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात आपल वार्षीक उत्पन्न १५ लाख दाखवल होत पण त्याच्या घटस्फोटीत बायकोने ह्या वर्षीच पोटगीसापोटी १५ लाख दर महा मागीतलेले जे मंजुर झाले आहेत !
अहो अर्थशास्त्री बुवा, 15 लाख दरमहा, हे कुठे वाचले ? त्या बातमीत, बायको व मूल दोघांना मिळून महिन्याला एक लाख रु द्यावेत , असे लिहिले आहे, की ह्यानंतर कोर्टाचा अजून एखादा अंतिम निर्णय झाला?
https://www.indiatoday.in/mail-today/story/court-raps-omar-on-splitsvill...
<<<<फारुख अबदुल्लाचे पुत्र
<<<<फारुख अबदुल्लाचे पुत्र ओमार अब्दुल्लांनी ह्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात आपल वार्षीक उत्पन्न १५ लाख दाखवल होत पण त्याच्या घटस्फोटीत बायकोने ह्या वर्षीच पोटगीसापोटी १५ लाख दर महा मागीतलेले जे मंजुर झाले आहेत ! >>>
कोणी आयटीसेलने मंजूर केले का? या बातमीप्रमाणे कोर्टाने महिना ७५,००० मंजूर केलेत. मुलाला २५,०००.
https://www.indiatoday.in/mail-today/story/court-raps-omar-on-splitsvill...
<<<<<ब्वा इथं शासन धड नाही,
<<<<<ब्वा इथं शासन धड नाही, व्यवसायवाढ पूर्ण ठप्प झालीय, भ्रष्टाचारानं धुमाकूळ माजवलाय मग इथं अशी कुठली सोन्याची खाण लागलीय ज्याच्यामुळे काश्मिरींचा ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्स वाढला ?
मग या बातमीकडं[१] लक्ष गेलं ->>>>
टेरर फायनान्सिंगमुळे काश्मीरचा ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्स वाढला? बरंय की मग!
त्यापेक्षा ओमर अब्दुल्लाचा
त्यापेक्षा ओमर अब्दुल्लाचा याबाबतीतला आदर्श देशातील सर्व मुस्लिम पुरुषांनी ठेवायला हवा.
हा निर्णय भारतीय कोर्टाने दिलेला आहे, देशाचे कायदे सर्व नागरिकांना लागू आहेत, काश्मीर काय अन गुजरात काय, हिंदू काय अन मुस्लिम काय ,
उगाच धर्म मध्ये आणायचे कारण नाही.
नरेंद्र मोदींनी जशोदाबाईंना पोटगी दिली, ही बातमी कुठल्या पेपरात येणार ?
जशोदाबेन यांनी पोटगी मागितली
जशोदाबेन यांनी पोटगी मागितली असं काही आहे का तुमच्या कडे blackcat?
नवरा बायको विभक्त होतात, पण
नवरा बायको विभक्त होतात, पण सर्व कोर्टातच जाऊन असे होत नसते, कधी समजुतीने, म्युच्युअल अंडरस्टॅंडिगने, तर कधी कोर्टाबाहेरील तडजोडीने वेगळे होता येत असेल असं मला वाटतं.
>>>>काश्मीर काय अन गुजरात काय
>>>>काश्मीर काय अन गुजरात काय, हिंदू काय अन मुस्लिम काय ,
उगाच धर्म मध्ये आणायचे कारण नाही.<<<<<
ह्यांच्या प्रत्येक प्रतिक्रिये धर्म येत असतो आणी अस करण्याचा हक्क फक्त ह्यांनाच आहे !!
लहरीपणात घेतलेला नोटबंदीचा
लहरीपणात घेतलेला नोटबंदीचा निर्णय कसा सपशेल फसला (fiasco) होता
>>>
एवढे फियास्को करूनही निवडून येतात राव.
आयडी कुठला आहे हे पाहिले की
आयडी कुठला आहे हे पाहिले की तो काय लिहीणार हे कसे कळते याचे क्लासेस असतील तर कृपया कळवावे>>>>
सोशल मीडिया इतके दिवस वापरूनही एवढे कळत नसेल तर..... >>>>
खरंच नाही कळत. मला तरी तुम्हाला ब्राह्मण हा उल्लेख पाहून एखादा आयडी जातीयवादी आहे हे कसे कळते हे समजले नाही. इथे काही आयडी मी मराठा आहे असे सांगून ब्राह्मण आहेत असे लक्षात आले याकडे काहींचे दुर्लक्ष होते. काही मुस्लीम आयडी घेऊन ब्राह्मण जातीचे रक्षण करण्याचे काम करतात या आयडींबाबत सोयीस्कर दुर्लक्ष होते, तरीही मला अद्याप ही गोष्ट समजली नाही. म्हणूनच म्हटले असे काही क्लासेस असतात का ?
अवधूत परळकर यांना सोशल मीडीयात मान आहे. त्यांची वॉल दिसत नाही हे मी स्पष्टपणे सांगितले होते. इथे अजून पुसले गेले नसेल तर... ती इमेज अवधूत परळकरांच्या पोस्टची आहे. काब्रांची नाही. असो.
चालू द्या.
>>>>टेरर फायनान्सिंगमुळे
>>>>टेरर फायनान्सिंगमुळे काश्मीरचा ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्स वाढला?
बरंय की मग ! <<<<<
गेली ६५ वर्षे काॅंग्रेस देशाच्या बजेटचा १०% हिस्सा ह्यांच्या घश्यात का ओतत होत ? टेरर फायनान्सिंगमुळेच काश्मीरच डेव्हलपमेंट होउ द्यायला हव होत !! पाकिस्तान, तालिबान कुप्रसिदध आहे तसा काश्मिरही झाला असता !!
https://m.facebook.com/story
https://m.facebook.com/story.php?story_fbid=492274978231474&id=379205688...
Pages