Submitted by मन्या ऽ on 1 August, 2019 - 03:18
विरह..
चंद्र-तारकांनी भरलेले आभाळ हे आज
रिते आहे
मनातल्या विचारांचे
मळभ हे आज
आभाळातही दाटले आहे
तुझ्यासवे जगायचे होते
आयुष्य हे सारे
आणाभाका- वचनंही
दिलेली एकमेकांस
ते सारे धुक्यात
आज विरले आहे
आषाढघन होऊन
तु बरसुन गेलास
मनात नव्या जाणिवा
पेरुन गेलास
त्याच जाणिवांआधारे
जगते आहे
पण आता मी एकटी
कमी पडते आहे
दिले वचन मोडते आहे
परतीच्या वाटा
बंद करुन
पुन्हा माघारी
वळते आहे
अश्रु असतील
तुझ्याही नयनांत
माझे ह्रद्यही
आक्रोश करत आहे
आता माझ्या
मनावर बुद्धीचे
राज्य आहे; केल्या
परतीच्या वाटा बंद
पण,
एक नवा आशेचा
सुर्योदय होत आहे
आज विलगलेल्या
आपल्या वाटा
पुन्हा एक होतील
अशी मनात आशा आहे
(Dipti Bhagat)
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
विरह मोड ऑन.
विरह मोड ऑन.
छान मांडलाय विरह
छान मांडलाय विरह
आर्तता पोहोचली, सुंदर!
आर्तता पोहोचली, सुंदर!
(बादवे कुणासाठी लिहिलंय?
Sunder ....
Sunder ....
बरी आहे.
बरी आहे.
सुंदर
सुंदर
श्वेताताई>> दरवेळी तोच प्रश्न
श्वेताताई>> दरवेळी तोच प्रश्न!
अक्की>>पुढच्यावेळी अजुन चांगल लिहिण्याचा प्रयत्न करेन.
सिद्धि, सुपु, उर्मिला, डॉ.विक्रांत प्रतिसादासाठी खुप खुप धन्यवाद!
आवडली !
आवडली !
Chhan kavita.
Chhan kavita.
छान आहे.
छान आहे.
छान आहे कविता. सुर्योदय असे
छान आहे कविता. सुर्योदय असे करा.
आनंद, श्रद्धा, चेतन,
आनंद, श्रद्धा, चेतन, प्रतिसादासाठी खुप खुप धन्यवाद!
चंद्रभान, बदल केला आहे. प्रतिसादासाठी खुप खुप धन्यवाद!
छान...
छान...
कविता आवडली.
कविता आवडली.
अजयदा, बिपिनदा प्रतिसादासाठी
अजयदा, बिपिनदा प्रतिसादासाठी खुप खुप धन्यवाद!
सुंदर विरहगीत आहे.
सुंदर विरहगीत आहे.
पाषाणभेद प्रतिसादासाठी खुप
पाषाणभेद प्रतिसादासाठी खुप खुप धन्यवाद!
छान लिहिलीय कविता.
छान लिहिलीय कविता.
सुंदर कविता
सुंदर कविता
चैतन्य ,राजेंद्र
चैतन्य ,राजेंद्र प्रतिसादासाठी खुप खुप धन्यवाद!
मस्त जमली आहे !!
मस्त जमली आहे !!
डॉ.राजु प्रतिसादासाठी खुप खुप
डॉ.राजु प्रतिसादासाठी खुप खुप धन्यवाद!
छान...
छान...
अप्रतिम लिहीलीये.
अप्रतिम लिहीलीये.
बरी आहे. Lol
बरी आहे. Lol
Submitted by Akku320 on 1 August, 2019 -
डबल प्रतिसाद? विसरले होते की काय.
नीस्तुश,अक्की प्रतिसादासाठी
नीस्तुश,अक्की प्रतिसादासाठी खुप खुप धन्यवाद!
विरह.....
विरह.....
छान मांडलाय कवितेतून.
Thanks for the response..
Thanks for the response.. Diyu!