Submitted by मेधावि on 1 August, 2013 - 21:22
कालच घराच्या स्वैपाकघराच्या खिडकीतून धबाक्-कन एक ढोल्या उंदराने एन्ट्री मारलीये. त्याला येताना पाहून आम्ही घरातल्या बाकी खोल्यांची दारे बंद करून घेतली जेणेकरून तो इतर खोल्या़ंमधे जाउ नये. आता तो स्वैपाकघरातच असावा असा अंदाज आहे. पण दिसत नाहीये. रॅट कील काल रात्री उघडे करून ठेवले होते परंतु ते आहे तसेच आहे. उंदीर-मामाचाही पत्ता लागत नाहिये. शक्यतो उंदराला न मारता हुसकावून लावण्याचा काही उपाय आहे का? उंदीर प़कडायचा पिंजरा नाहीये आम्च्याकडे त्यामुळे तो उपाय बाद.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लक्ष ठेवा चार दिवस ... नाही
लक्ष ठेवा चार दिवस ... नाही दिसला तरच सुटकेचा निश्वास टाका
साप आला असेल उंदीर खायला.
साप आला असेल उंदीर खायला. आपोआप कसे गायब होतील.
साप आला असेल उंदीर खायला.
साप आला असेल उंदीर खायला. आपोआप कसे गायब होतील.
Submitted by च्रप्स on 28 May, 2019 - 09:35>>>
काहिही काय, गेले असतील दुसरा निवारा शोधून
> लक्ष ठेवा चार दिवस ... नाही
> लक्ष ठेवा चार दिवस ... नाही दिसला तरच सुटकेचा निश्वास टाका > हो लक्ष ठेवणार आहेच. पण याआधीच्या उंदराच्या अनुभवावरून परत येणार नाही असं वाटतंय. फक्त दर्शन द्यायला येतात ते
> साप आला असेल उंदीर खायला. आपोआप कसे गायब होतील. >
> गेले असतील दुसरा निवारा शोधून > हो तसंच झालं असणार.
सत्यघटना आहे का?
सत्यघटना आहे का?
ऊंदरांना कमोड कसे जमते?
https://citypests.com/how-to
https://citypests.com/how-to-stop-rats-coming-up-the-toilet/
The chances of lifting the lid of your toilet only to be greeted by a rodent treading water are slim but it does occasionally happen, especially in big cities with large sewer systems that encourage the spread of rat infestations. City sewers are often cracked and damaged allowing rats to enter easily, eventually turning up in your home as unwanted toilet pests.
If you have been one of the unlucky few that have suffered from rats and other pests such as snakes coming up your toilet pipe then you’re not alone. Every year pest control companies receive a number of calls from shocked homeowners who find a rat in their toilet bowl and are unsure of what to do and how to get rid of it.
It’s every homeowner’s worst nightmare and can be scary especially if you panic and let the rat escape into your home!
माहितीबदल धन्यवाद...
माहितीबदल धन्यवाद...
आपण कमोडवर बसलो असताना खालून ऊंदीर बेडूक साप नाग येणे ही कल्पनाच भयावह आहे.
पण यावर उपाय काय? जाळी बसवणे? न्हाणी ट्रॅप कम ऊंदीर ट्रॅप? कोणी सिविल ईंजिनीअर आहे ईथे?
गावामध्ये बरेचदा असे येतात
गावामध्ये बरेचदा असे येतात साप ...मोस्ट्ली पाण दिवड किंवा धामण जात
आणि ह्याला कारण आपलाच हलगर्जीपणा असतो जसे की सेप्टिक टैंकच्या झाकणाच्या लाद्या फुटल्याने ती उघड़ी राहणे आणि मग त्या टाकीत स्थानापन्न झालेले बेडुक पकडायला वर उल्लेखलेले साप अवतरणे ! ह्या जाती बिनविषारी असल्या तरी क्वचित् प्रसंगी मण्यार किंवा नागसुद्धा गारव्याच्या ठिकाणी खाजगी सहल काढ़तात आणि आपल्याला फुकटात जंगल सफारी घडवतात
उंदरी "मेरे करण-अर्जुन आयेंगे
साप आला असेल उंदीर खायला. आपोआप कसे गायब होतील. >>
उंदरी "मेरे करण-अर्जुन आयेंगे" म्हणत भेटली तर अमरिश पुरी सारखे डायलॉग जमायला हवे बरं....
एखादा साप नाहि तर नाग पाळा...
एखादा साप नाहि तर नाग पाळा...
> आपण कमोडवर बसलो असताना
> आपण कमोडवर बसलो असताना खालून ऊंदीर बेडूक साप नाग येणे ही कल्पनाच भयावह आहे. > बेडूक साप नाग बद्दल माहित नाही. पण मनुष्यप्राणी जवळपास असताना उंदीर 'बहुतेक' येणार नाही. कमोडचं लीड बंद असल्याने रात्री येऊन अडकून पडला आणि सकाळी दिसला असे होऊ शकते. माझ्यासोबत हेच झाले आणि त्या लिंकमध्येदेखील असंच लिहलंय.
> पण यावर उपाय काय? जाळी बसवणे? न्हाणी ट्रॅप कम ऊंदीर ट्रॅप? >
How to stop rats from returning to your toilet?
The best way to prevent rats from returning to your toilet is to install a non-return valve on your waste pipe. Known as rat flaps or rat blockers these devices prevent rats and other pests from entering but do not stop the flow of waste. They work by fitting snuggly into the waste pipe and blocking external access to the pipe. Waste can flow out but rodents can’t get in. These flaps can also help reduce water usage by up to 50%.
Stop rats climbing your drain pipes:
Rats can also climb down vent stack pipes and into your toilet. I would recommend covering your pipes with rodent-proof wire mesh to stop this from happening.
Also, look for holes around your property that could be the sign of a rat infestation. Install rat traps around your property using bait or poison to catch and kill them. If you decide to use poison always make sure you place the poison in a rat trap so it’s safely away from pets, children and other animals.
धमाल धागा आहे.. उंदराला वाचता
धमाल धागा आहे.. उंदराला वाचता येत असेल काय ?
हाच धागा शोधत होते
हाच धागा शोधत होते
बरं झालं वर काढला
उंदराला वाचता येत असेल तर "या
उंदराला वाचता येत असेल तर "या घरात उंदरांना सक्त मनाई आहे, उल्लंघन केल्यास देहदण्ड देण्यात येईल" अशी पाटी लावली की काम झाले असते.
उंदराला वाचता येत असेल काय ?
उंदराला वाचता येत असेल काय ? >>> मला हा एपि आठवला.
मानवदा उंदीर पाटी कशाला
मानवदा उंदीर पाटी कशाला वाचतील.. चोर कुठे पाट्या वाचतो का कधी ?
चोरी, अनैतिकता वगैरे
चोरी, अनैतिकता वगैरे माणसांमध्ये असते.
इतर जीवांच्या दृष्टीने आपण चोर, अतिक्रमण करणारे ठरू त्यांनी नैतिक /अनैतिक विचार सुरू केले तर.
तेव्हा उंदीर चोरी करत नसतो, पण देहदण्डाला सगळे प्राणी घाबरतील.
जेव्हा उंदीर चोरी करत नसतो
जेव्हा उंदीर चोरी करत नसतो तेव्हा हे करत असतो. देहदंड नको फक्त टोपी द्या.
"ओ उंदीर कल आना लिहिल "तर तो
"ओ उंदीर कल आना " लिहिल तर तो वाचून परत जाईल का ???
"ओ उंदीर कल आना " लिहिल तर तो
"ओ उंदीर कल आना " लिहिल तर तो वाचून परत जाईल का ???
>>>
येस्स कदाचित. पण त्यासाठी नुसते वाचता येणे पुरेसे नाही. हिंदी वाचता येते का हे महत्वाचे आहे.
हिंदी राष्ट्रीय भाषा आहे. प्रत्येक भारतीय उंदराला आली पाहिजे... पण जर तो राजमूषकसेनेचा असेल तर मुद्दाम मराठीत का लिहिले नाही म्हणून पाटी कुरतडून घरात घुसेल
नाही जाणार परत कारण, 'ओ
नाही जाणार परत कारण, 'ओ मुंगी कल आना' ही आयडिया वाचून माबोकरांच्या मुंग्या परत जाऊन फसल्या हे मुंग्यांनीच सांगितलेय त्यांना...
शेवटी मलाच सांगावं लागतंय.
शेवटी मलाच सांगावं लागतंय.
उंदरांना "वाचता" येत असेल तर देहदंडाला का घाबरतील?
त्यांच्या वाचता येतं, ते वाचतीलच, आपल्या इतर भाईबंदांनाही वाचवतील.
>>> हिंदी राष्ट्रीय भाषा आहे.
>>> हिंदी राष्ट्रीय भाषा आहे. >>>
हे खरंय का?
लोकांनी या मुद्द्यावर तुटून
लोकांनी या मुद्द्यावर तुटून पडावं म्हणुन।त्याने लिहिलंय ते.
(No subject)
वाह मानवदा
वाह मानवदा
@मानव :d
@मानव
>>> हिंदी राष्ट्रीय भाषा आहे.
>>> हिंदी राष्ट्रीय भाषा आहे. >>>
हे खरंय का?
>>>>
हे खरे आहे की नाही हे तुम्हाला माहीत आहे.
मला माहीत आहे.
पण त्या उंदराला माहीत आहे की नाही... हे तो मायबोलीचा सभासद आहे की नाही यावर डिपेंड आहे.
बहुधा नसावा सभासद, कारण मायबोली हे थोडेफार म्यांवबिल्ली सारखे प्रोनाऊन्स करते. ऊंदरे त्यामुळे मायबोलीपासून दूरच राहत असावीत
'ओ मुंगी कल आना' ही आयडिया
'ओ मुंगी कल आना' ही आयडिया वाचून माबोकरांच्या मुंग्या परत जाऊन फसल्या >>
>>> हिंदी राष्ट्रीय भाषा आहे.
>>> हिंदी राष्ट्रीय भाषा आहे. >>>
हे खरंय का?
Submitted by चामुंडराय on 27 July, 2021 - 21:44
>>
you don't know? Yes Hindi is National language of one Nation.
Which Nation? Imagination.
Now you know.
Pages