Submitted by मेधावि on 1 August, 2013 - 21:22
कालच घराच्या स्वैपाकघराच्या खिडकीतून धबाक्-कन एक ढोल्या उंदराने एन्ट्री मारलीये. त्याला येताना पाहून आम्ही घरातल्या बाकी खोल्यांची दारे बंद करून घेतली जेणेकरून तो इतर खोल्या़ंमधे जाउ नये. आता तो स्वैपाकघरातच असावा असा अंदाज आहे. पण दिसत नाहीये. रॅट कील काल रात्री उघडे करून ठेवले होते परंतु ते आहे तसेच आहे. उंदीर-मामाचाही पत्ता लागत नाहिये. शक्यतो उंदराला न मारता हुसकावून लावण्याचा काही उपाय आहे का? उंदीर प़कडायचा पिंजरा नाहीये आम्च्याकडे त्यामुळे तो उपाय बाद.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
त्रिशतक मारलं राव...
त्रिशतक मारलं राव...
बघा, उंदीराला समजलं की या
बघा, उंदीराला समजलं की या घरावर मालकी हक्क आपला नाहिये. उलटपक्षी मालक-मालकीण आपल्या आगमनामुळे व्यथीत आहेत. हे सर्व उमजून तो समंजसपणे निघून गेला.
आता 'समंजसपणाचा एक तेजस्वी अनुभव' या नावाचा धागा काढा बघू.
गेला का?
गेला का?
गेला की काय ???
गेला की काय ???
आजची हेड्लाईन वाचली का मेणका
आजची हेड्लाईन वाचली का मेणका गान्धीने या धाग्यावर तिव्र निषेध व्यक्त केला आहे, अरे आता याला राजकीय वळण मिळणार अस दिसतय..............
आमच्यात उंदीर झाले की आम्ही
आमच्यात उंदीर झाले की आम्ही पिंजरा आणायचो. त्यात खायला ठेवले की उंदीर सापडायचा. मग पिंजरा नदीकाठी न्यायचो. तो बुडवून ठेवायचा. मग उंदीर मरतो. मग दार उघडून त्याचे मढे नदीत सोडायचे. ते वाहात जाते, ते पहायचे.
रामदास स्वामीनी दासबोधात घरात सगळे प्राणी हक्काने रहातात असे काहीतरी लिहिले आहे ना? मुंगी म्हणजे माझे घर, पाल म्हणतो माझे घर .... असे काहीतरी वर्णन आहे.
इकडे उंदरावर धमाल सुरु
इकडे उंदरावर धमाल सुरु आहे.
तिकडे कुत्र्यावर सुरु आहे. http://www.misalpav.com/node/25312
प्राची
प्राची
म्हणजे तुम्ही उंदराला
म्हणजे तुम्ही उंदराला घराबाहेर काढण्याऐवजी उंदराने तुम्हाला घराबाहेर काढले म्हण
शेवट गोड झाला म्हणायचा
नक्क्की गेला का ? नाहीतर चार
नक्क्की गेला का ? नाहीतर चार दिवसांनी परत उगवेल
अॅडमीन, जरा प्लीजच इकडे लक्ष
अॅडमीन, जरा प्लीजच इकडे लक्ष देता का? अजुनही माबो वरचे १/२ (च) आयडी ह्या धाग्यावर प्रतिक्रिया न देउन त्यांच परम कर्तव्य करण्यात हलगर्जी दाखवत आहेत. त्यांना त्वरीत समज देण्यात यावी
मग शोधाशोध केल्यावर उंदीर
मग शोधाशोध केल्यावर उंदीर नसून टोपलीतले २ बटाटे सडले आहेत असे समजले..
म्हणजे उंदरा ऐवजी बटाट्यांना बाहेर काढावे लागले
तिहाई झाली ( प्राचीची ) !
तिहाई झाली ( प्राचीची ) !
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/44495
इथे वाचा आता
आइइग्ग मेले मी हसुन हसुन
आइइग्ग मेले मी हसुन हसुन
उदय्यन
उदय्यन
है शाब्बास्स!! माझा एक
है शाब्बास्स!!
माझा एक पैसा:
मितीश काणे : हे उंदीर म्हणतात की त्यांच्या बिळात विकास झाला आहे मग ते इथे मराठी माणसांच्या घरात काय करतात? जर त्यांच्या बिळाचा खरोखर विकास झाला आहे तर त्यांनी आमचे घर सोडुन जावे. नाहीतर मग आम्हीच त्यांना हाकलून देऊ. सांगताव हहा!!
देवा रे देवा...कधी कशाला कशी
देवा रे देवा...कधी कशाला कशी प्रसिद्धी मिळेल, काही म्हणून सांगता येत नाही आजच्या जगात. ह्या.....एवढ्या पोस्टस पाहिल्यावर एवढे गहिवरून आले आहे म्हणून सांगू, भिती, किळस ह्या गोष्टी हद्दपार होऊन गेल्या आहेत अगदी . कदाचित पुढील वेळेस उंदीरमामा येताना दिसला की हातात पंचारती घेऊन त्याच्या स्वागतासाठे उभी राहू शकेन मी.
पुढच्यावेळी उंदीर्मामा दिसले
पुढच्यावेळी उंदीर्मामा दिसले की फोटो काढून ठेवा आम्हीही इथूनच त्यांचे दरशन घेवू !!!
या वेळी आलेले उंदीर्मामा पुन्हा दिसले तर त्यांचा फोटो काढा चालेल !!
________________________________________________________
असो !!!
अजूनही उंदीर मारायचा असेल तर कांदाभजी मध्ये उंदराला मारायचे औषध वरून घालून ठेवा ..........नक्की रिझल्ट दिसेल
मग शोधाशोध केल्यावर उंदीर
मग शोधाशोध केल्यावर उंदीर नसून टोपलीतले २ बटाटे सडले आहेत असे समजले.... >>>>>
'सडलेल्या बटाट्यांच्या वासामुळे उंदीर पळून जातो' हा सल्ला माबोवरच्या कुणालाच कसा सुचला नाही?
ते उदयन सारख्या प्रतिक्रिया
ते उदयन सारख्या प्रतिक्रिया त्याच्या (बिचार्याच्या) बीबीवर जाऊन द्या की
सुमेधातै
सुमेधा तुझं नशिबच फळफळलंय गं.
सुमेधा तुझं नशिबच फळफळलंय गं.
तुझं नशिबच फळफळलंय गं. >>>>
तुझं नशिबच फळफळलंय गं. >>>> उंदराचा "पायगुण" म्हणायचा का ?
ते वाहात जाते, ते पहायचे.>>>
ते वाहात जाते, ते पहायचे.>>>
उंदीरमामा येताना दिसला की
उंदीरमामा येताना दिसला की हातात पंचारती घेऊन त्याच्या स्वागतासाठे उभी राहू शकेन मी. >>>>>> सुमेधा अगो लग्नात राहिलेली पिवळी पैठणी द्याला आलाय कां उंदीरमामा
भरीत भर म्हणून नेमका तेव्हाच
भरीत भर म्हणून नेमका तेव्हाच माझ्याकडे रहायला आलेला माझा लहानगा भाचा...त्याचे गुळावर अतोनात प्रेम. आणि नेमकी गुळाची बरणी उंदरामुळे बंद केलेल्या फडताळात. (भाचा आहे बोबडकांदा...त्याला अजून "ळ" म्हणता येत नाही.) म्हणून तो नुसतेच 'गु' असे म्हणतो...त्याची काही बालमौक्तीके...
आता आपण गु (ळ) कसा खाणार?
मग आता उंदीरच सगळा गु (ळ) खाणार?
उंदराच्या आधी भाच्याला घराबाहेर काढले शेवटी.(आणि त्याच्या घरी सोडले
(No subject)
निव्वळ अशक्य
निव्वळ अशक्य
गेला का?
गेला का?
गेला का?<<<<< ओ प्राची मॅडम
गेला का?<<<<<
ओ प्राची मॅडम काय गेलाका गेलाका सारखं ? राहूद्यात की किती धमाल येतेय उंदीर्मामांमुळे !!!!
Pages