आयपीएल - २०१९ ह्या आठवड्याच्या शेवटी सुरू होते आहे. आयपीएलचा तडका बसला, की लगोलग येणार्या विश्वचषकाची चव अजूनच लज्जतदार होणार आहे! कोण जिंकणार, कोण चांगलं खेळणार, विश्वचषकाची संघनिवड आयपीएलमधील कामगिरीवर ठरणार का - एक ना दोन! निवडणुका असतानाही ह्यावेळी आयपीएल भारतातच असणार आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात हवा चांगलीच गरम असणार आहे. स्पर्धा सुरू होईल तशी चर्चा जोमाने होईलच. वॉर्नर-स्मिथ जोडगोळी पुन्हा क्रिकेटमध्ये परतली आहे. सॅम कुरानसारखा खेळाडू ह्या वेळेस आहे. कोहलीसारखा खंदा फलंदाज व कप्तान ह्यावेळी आयपीएल आणि विश्वचषक दोन्ही मान पटकावण्यासाठी सज्ज आहे. जयदेव उनाडकत ह्याही वेळेस भरपूर किंमत घेऊन मैदानात उतरलाय. ह्याशिवाय रशिद चहल, चहल, कुलदीप यादव ह्यांच्या फिरकीची मजा लुटता येणार आहे. एकंदरीत भरपूर मजा येणार आहे!
पहिला सामना शनिवार २३ मार्च, चेन्नई विरुद्ध बेंगालुरू असा रंगणार आहे. आपल्या संघाचं समर्थन करण्यासाठी, कौतुक करण्यासाठी, वादविवादाच्या फैरींची मजा लुटण्यासाठी, अचूक आणि मार्मिक व्यंगचित्रांनी घेतलेल्या 'फिरकी'साठी इथे आता धमाल करूया!
हजेरी लावतोय. रोजच इथे
हजेरी लावतोय. रोजच इथे फेरफटका मारणं होईल.
धन्यवाद! सध्या नेफिवरच्या
धन्यवाद! सध्या नेफिवरच्या मुंबई इण्डियन्स वरच्या सिरीजमुळे वार्म अप झालेला आहे.
वर्ल्ड कप च्या बाबतीत इंग्लंडबद्दल जे म्हणतात - Always the bridesmaid, never the bride - तसे आरसीबीचे आयपीएल च्या बाबतीत असावे. अर्थात ते ब्राइड्समेडही क्वचितच होतात. त्यांचा रोल Hold your peace forever इतकाच असतो बघू यावेळेस कोहलीसाहेब काही करू शकतात का.
बाकी आपला सपोर्ट मुंबईलाच.
बाकी आपला सपोर्ट मुंबईलाच. जरी ही मुंबई पूर्वीप्रमाणे गावसकर, पाटील, वेंगसरकर, तेंडुलकर यांची नसून अंबानींची असली तरी.
हा सपोर्ट ही साहेबांची लीगसी.
फा, मुंबईची टीम नेहमीप्रमाणेच
फा, मुंबईची टीम नेहमीप्रमाणेच स्ट्राँग आहे. रोहित क्लिक झाला तर मुंबई क्लिक होईल.
कोहली एक खेळाडू म्हणून नेहमीच जबरदस्त खेळत आलाय. पण एक कॅप्टन म्हणून आरसीबी ला तो तितकासा मोटीव्हेट करू शकत नाहीये. कदाचित यंदा बॉलिंग अॅटॅक चांगला असल्यामुळे ते प्रबळ दावेदार असू शकतील. दिल्ली आणी राजस्थान कडे सुद्धा चांगले खेळाडू आहेत. त्यांची किती चांगली मोट बांधता येते ह्यावर त्यांचा प्रवास अवलंबून आहे. रहाणे चे पर्सनल गोल्स राजस्थान च्या प्रगतीच्या आड येणार नाहीत अशी आशा आहे. बाकी कोलकता, चेन्नई चा नेहमीप्रमाणे कन्सिस्टंसी वर भर आहे. कोलकता ची बॉलिंग (फास्ट) जरा उन्नीस-बीस वाटते, पण स्पिनर्स तगडे आहेत. पंजाब टॉप हेवी आहेत.
फा + 1
फा + 1
हैद्राबाद !!!
हैद्राबाद !!!
स्मिथ मूळे राजस्थान यंदा जिंकू शकेल.
केकेआर पण चांगले वाटत आहेत ,
केकेआर पण चांगले वाटत आहेत , पण वर फेरफटका यानी लिहिल्याप्रमाणे फास्ट बॉलिंग प्रॉब्लेम आहे.
लिन , नारायण , उत्तप्पा , गिल , कार्तिक , राणा , रसेल , They bat too deep for T20
नारायण द बॅट्समन यावेळीही चालेल काय ? काय वाटत?
धन्यवाद भास्कराचार्य धागा
धन्यवाद भास्कराचार्य धागा काढल्याबद्दल.... मी विचारच करत होतो दोन तीन दिवस धागा काढण्याबद्दल पण तेव्हढ्यात तुमचा धागा आलाच!
यावेळी निवडणुकान्मुळे आयपीएल काहीसे झाकोळले गेलेय निदान मिडियामध्ये तरी.... एरवी जसे आठवडाभर आधी आयपीएलचा फुल्ल माहोल तयार होतो तसा यंदा तरी अजुन जाणवत नाहीये
दरवर्षी वेळ काढून स्पर्धा सुरु व्हायच्या आधी सगळ्या टीम्सचे थोडक्यात का होईना एक ॲनालिसिस टाइप्स काहीतरी लिहतो मी मायबोलीवर पण यंदा हर्षा भोगलेने सगळ्या टीम्सचे इतके स्पॉट ऑन ॲनालिसिस केलय की त्याउपर जाउन काही लिहावेसे वाटत नाहीये
ज्यांनी अजुन हे बघितलेले नाहीये त्यांच्यासाठी लिन्क्स देतोय:
चेन्नई:
https://youtu.be/gui74y25KAQ
मुंबई:
https://youtu.be/h5hithUAnKc
दिल्ली:
https://youtu.be/OOerLrxC68s
बंगलोर:
https://youtu.be/jO-muTp44fw
राजस्थान:
https://youtu.be/D2CMdkYTO_E
कलकत्ता:
https://youtu.be/AvUQlpkAPAs
हैद्राबाद:
https://youtu.be/h30QHP2OocQ
पंजाब:
https://youtu.be/CHI4OJhHAPI
त्याशिवाय हर्षा भोगलेचे इतरही काही व्हिडीओज आहेत cricbuzzच्या चॅनेलवर, तेही चांगले आहेत!
>>हा सपोर्ट ही साहेबांची
>>हा सपोर्ट ही साहेबांची लीगसी.
आणि आपला सपोर्ट राजस्थान रॉयल्सला
हा सपोर्ट ही द्रवीड साहेबांची लीगसी
जोडीला रहाणे आणि पॅडी ॲप्टॉन आहेतच!
स्वरुप, मस्त व्हिडिओज!
स्वरुप, मस्त व्हिडिओज!
आज सामने सुरू. कोण जिंकणार? आरसीबी जिंकणार का सीएसकेविरुद्ध ५ वर्षांनंतर? क्या बोलते हो पंटर लोक?
RCB XI: Virat Kohli (capt),
RCB XI: Virat Kohli (capt), Parthiv Patel (wk), Moeen Ali, Shimron Hetmyer, AB de Villiers, Shivam Dube, Colin de Grandhomme, Umesh Yadav, Yuzvendra Chahal, Mohammad Siraj, Navdeep Saini
CSK XI: Ambati Rayudu, Shane Watson, Suresh Raina, MS Dhoni (capt, wk), Kedar Jadhav, Ravindra Jadeja, Dwayne Bravo, Deepak Chahar, Shardul Thakur, Harbhajan Singh, Imran Tahir
चेन्नईने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण घेतलंय.
धोनी सोडून सर्व गोलंदाजी करु
धोनी सोडून सर्व गोलंदाजी करु शकतात.....
रायडू कुठे गोलंदाजी करतो.
रायडू कुठे गोलंदाजी करतो. कायपण
कोहली गेला. हरभजनला आणण्याची
कोहली गेला. हरभजनला आणण्याची खेळी यशस्वी!
रायुडूचे ३ बळी आहेत
रायुडूचे ३ बळी आहेत आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांत. त्याला टाकण्याची गरज पडू नये, पण ...
भज्जी तापला! मोईन आणि
भज्जी तापला! मोईन आणि एबीडीलाही तंबूत पाठवलं!
विजय मल्ल्याला लागलेली हाय
विजय मल्ल्याला लागलेली हाय किती जबरदस्त आणि इफेकटिव्ह आहे बघा, एक दशक उलटलं तरी प्रभाव कायम आहे.
कोली मुद्दाम आऊट झाला, त्याला
कोली मुद्दाम आऊट झाला, त्याला आपले स्ट्रॉंग पॉईंट सगळ्या जगाला दाखवायचे नाहीत. वर्ल्ड कपला बघाच, कोलीचा बल्ला बोलणार आहे
मला तर असा वाटतंय की मल्ल्या
मला तर असा वाटतंय की मल्ल्या बँकवाल्यांसोबत या खेळाडूंचेपन पैसे घेऊन पळालाय.
70 सर्वबाद.. पोपटच झाला आर सी
70 सर्वबाद.. पोपटच झाला आर सी बी चा
70 सर्वबाद.. पोपटच झाला आर सी
रिपीट पोस्ट
कोलीची कॅप्टनशीप बघून विक्रम
कोलीची कॅप्टनशीप बघून विक्रम गोखलेचा डायलॉग आठवतोय "तू खेळाडू म्हणून श्रेष्ठ असशीलही पण कॅप्टन म्हणून टुकार आहेस सा*"
हर्षा भोगलेची अनकॅप्ड
हर्षा भोगलेची अनकॅप्ड प्लेयर्स वरची एक क्लिप पाहिली. तो गेली वीसेक वर्षे आहे तसाच दिसतोय हे एक जाणवले
रेग्युलरली पहात नाही पण
रेग्युलरली पहात नाही पण आपुनकी लॉयल्टी ओन्ली फॉर धोनी , जर धोनीची टिम असेल तर इतर कुठल्याच टिमला सपोर्ट नाही, मग कोणीका असेना समोर !
It was nice to see bowlers
It was nice to see bowlers dominating yesterday..... जरा जास्तच लो स्कोअरींग झाली..... १०० चा माईलस्टोन गाठता आला असता RCB ला तर जरा मजा आली असती!
CSK ने शांत डोक्याने चहल आणि मोईन अलीच्या ओव्हर्स खेळून काढल्या आणि नंतर वेग वाढवला
अर्थात RCB ने बरेच सोप्पे चान्सेस सोडले
ABD out of form वाटला
चेन्नईचे पीच असेच राहिले तर याच्यावर नरीन, रशीद, कुलदीप वगैरेना बघायला फार मज्जा येईल!
बाय द वे, त्या नेम आणि गेम
बाय द वे, त्या नेम आणि गेम वाल्या जाहिराती चांगल्या बनवल्यात!
वॉर्नरचा झंझावात!
वॉर्नरचा झंझावात!
Vijay Shankar also looks in good form
भुवी ऑन फील्ड कॅप्टन्सी कशी करतोय हे बघायची उत्सुकता आहे!
रसेल जिंकवणार का???
रसेल जिंकवणार का???
रुस्सेल च वादळ आलं होतं.....
रुस्सेल च वादळ आलं होतं.....
काय बावळट लोकं आहेत रे हे,
काय बावळट लोकं आहेत रे हे, पंतचा असा कौतुक करताहेत जसा काय ब्रॅडमनचा रेकॉर्ड तोडलाय. आठवडा पण नाय झाला याच पंतने टर्नरला जीवदान देऊन सिरीज घालवली होती, आता या परफॉर्मन्सवर याला सिलेक्ट करणार आणि मग हा सकाळचा कार्यभाग मैदानात उरकणार
Pages