पुलवामा हल्ला आणि भारत पाकिस्तान संबंध

Submitted by हेला on 27 February, 2019 - 10:27

पुलवामा हल्ल्यात आपले ४४ जवान हकनाक मारले गेले. जैश-ए-मोहम्मद ह्या अतिरेकी संघटनेच्या एका आत्मघाती सदस्याने स्फोटकांचा वापर करून crpf च्या ताफ्यावर हल्ला केला. त्यानंतरच्या घडामोडी व त्यानुषंगाने अनेक बातम्या खऱ्या खोट्या येत आहेत. पाकिस्तानी व भारतीय माध्यमे, दोन्ही देशाचे अधिकारी, दोन्ही देशाचे नेते हे काय करत आहेत हे दिसत आहे. सोशल मिडीयावर युद्धज्वर ओसंडून वाहत आहे. ह्या सर्व घटनांचा येत्या निवडणुकांवर परिणाम होणार आहेच.

ह्या सर्व प्रश्नांवर एकत्रित एका ठिकाणी चर्चा करायला हा धागा काढत आहे. मायबोलीच्या नियमात राहून चर्चा करा हि विनंती... वेबमास्टर ह्या धाग्याला कुलूप घालणार नाहीत अशी अपेक्षाही आहेच.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

अजित डोवाल आणि पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांची बँकॉकमध्ये गुप्त बैठक झाली, त्या भेटीत काय झालं?>>
लेकाची पार्टनरशिप टिकवण्यावर खल झाला असेल Wink

तुमचा मोदींवर विश्वास नाही का? ते भारताला कधीही कमजोर होऊ देणार नाहीत.
आताही राफेल विमाने असती तर पाकिस्तानला चांगला धडा शिकवला असता (असं तेच म्हणालेत)

तुमचा मोदींवर विश्वास नाही का? ते भारताला कधीही कमजोर होऊ देणार नाहीत.
आताही राफेल विमाने असती तर
मला वाटतं तुम्ही प्रश्नाचं गंभीर पना कमी करताय

राजेश १८८
कडक गांजा उतरला की वर्तमानपत्रं, न्यूज चॅनेल्स नीट पहा. गिरीराज सिंह आणि राधामोहन सिंह कोण आहेत याची माहिती घ्या आणि मग इथे येऊन पचका.

कडक गांजा उतरला की वर्तमानपत्रं, न्यूज चॅनेल्स नीट पहा. गिरीराज सिंह आणि राधामोहन सिंह कोण आहेत याची माहिती घ्या आणि मग इथे येऊन पचका.
मला वाटतं तुम्ही ज्यांची नाव घेताय त्यांची पद काय आहेत आणि त्यांची ऑफिसियल स्टेटमेंट पोस्ट करा .
गांजा काय असतो हे मला माहीत आहे पण त्याची नशा कशी आस्ते हे माहीत नाही .
गांजा च्या नशे विषयी पण सांगून आम्हाला उपकृत करा

अरे ते येडं आहे । सोडा त्याचा नाद.. का याच्या शेकोटीत आपली लाकडं घालवता। पहिले झुटच कळलेलं की हे ट्राय चं गाढव हाय म्हणून..
ते एक बरळ कुमार आहे ना ,, तसं हे बळचकुमार । इस को तो ढोंग भी धड नीट जमता नही ..

अरे ते येडं आहे । सोडा त्याचा नाद.. का याच्या शेकोटीत आपली लाकडं घालवता। पहिले झुटच कळलेलं की हे ट्राय चं गाढव हाय म्हणून..
आता तुम्हीच व्यवस्थित मी उपस्थित केलेल्या प्रश्नाची उत्तरे द्या .
आणि तुमच्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवा

गप ए !
राजजींनी काय सांगितलेय ठाऊक आहे ना ?

आशि भाषा वापरण्यात मी सुधा phd केली आहे .
पण ज्या myboli वर आपण बोलतोय त्यांची प्रतिष्ठा कमी होवू नये म्हणून मी ती भाषा टाळतोय .

ओ ती माबोलीची प्रतिृष्ठा आणि तुमची प्रतिष्ठा या दोन मुचुअली एक्सलुजिव्ह गोष्टी आहेत.. तेवा त्याची चिंता नाही..
आपल्या बोलण्याने स्ट्राईक होतील वीज कोसळेल सर्रन मधे 33 कोटी देव सापडून जगाचे चलनवलन बदलेल अशी अपेक्षा करने वाईट नाही.. पण कसे आहे की योग्यता नावाचा एक प्रकार असतो.. ती असल्यावर विरोधी पक्षाचा मुकादम पन ऎकून घेतो..
इथे सारा उजेड। ..
बरे असूद्या स्वारी हे शेवटचे लाकूड. ..

मूर्ख लेकाचे पाकिस्तानी ! भारताकडून मार खाल्ला, वर त्या ठिकाणी पत्रकारांना जायला मनाई केली, पण एक बाजूच्या दरीकडे लक्षच ठेवलं नाही. अगदी शिवकाळात मोंगल जशी फालतूगिरी करायचे नि सर्वात कठीण कडा बंदोबस्ताशिवाय ठेवायचे तसेच काहीतरी पाकिस्तानी सैन्याने केलं. मग काय? आपले रॉयटर्स व बीबीसीचे पराक्रमी पत्रकार हिरकणीसारखा तो कडा चढून गेले आणि त्यांनी बालाकोटची परिस्थिती याची देही याची डोळा पाहून बातमी लिहिली. नुसते कडा चढले नाहीत तर त्या मदरशाच्या इमारतीवर चढून वर भोक पडलंय की नाही तेही पाहून आले. त्या हिम्मतवान पत्रकारांना माझा सलाम... पण ..पण.. जीपीएस को-ओरडीनेटस रेकॉर्ड करायला विसरले बिचारे, तरीही आपण त्यांच्यावर विश्वास ठेवूया.

राज ठाकरेंनी भक्तांची लायकी काढली. त्यांनी तो एक शब्द खूप वेळा वापरला. अमिताभच्या एका सिनेमाचे टायटल होते ते. भक्तांना ठाकरी भाषा समोर असली की ते गप्प पडतात. नाहीतर एका डॉक्टर दांपत्याला मेरा बूथ वर टीका केली म्हणून त्यांच्या हॉस्पिटलमधे जाऊन यांनी मारहाण केली होती. ठाकरेंच्या बाबत नेमके उलटं घडतंय. भक्त मार खातात.

https://www.facebook.com/RajThackeray/videos/2064643990237903/

राज साहेब अंगार है बाकी सब भंगार है

मुद्द्याला मुद्द्याने उत्तर दिलं तर ठीक आहे. थोडा विरोध किंवा विनोदही चालेल पण कोणी शिव्या दिल्या तर....

दहशतवादप्रकरणी आता गप्प बसणार नाही. खूप झाले. आता सहन करणार नाही, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे नाव न घेता त्यांना कडक इशारा दिला आहे. पुलवामा आणि उरी हल्ल्यावर सरकारने कडक कारवाई केली आहे, याची आठवणही मोदींनी करून दिली आहे.

--------

नाव नाही घेतले , तर इशारा कुणाला दिला ? नेपाळला ?
https://m.maharashtratimes.com/india-news/pm-modi-praises-cisf-achieveme...

त्या स्ट्राईक (?) नंतर जवळपास रोज सीमेवर गोळिबार होतोय. बहुधा मोदींना स्वतः पाकिस्तानात जाव लागेल आता.
त्या राजनाथ ने तिसर्‍या स्ट्राईकचं पिलु सोडलंय, बहुधा नवाजला मारलेली मिठी म्हणायची असेल त्याला

सर्जिकल स्ट्राईक चे आता तर हसूही येइनासे झालेय. मेरा सबूत भारत की १३५ करोड जनता है असे मोदी म्हणाले ती बातमी एन डी टीव्ही वर आली तेव्हा बहुतेक सर्व कॉमेंट्स मला १३५ करोड मधुन वगळा अशाच अर्थाच्या होत्या. आमची झाडे पडली म्हणून पाकिस्तान ने तक्रार केली आहे. आंतर राष्ट्रिय माध्यमे तर खरेच विश्वास ठेव्त नहियेत. "बसल्यावर" व एक दोन पेग गेल्यावर एखादा मित्र म्हणतो की "कालच मला तो अमका दिसला बाजारात, दिल्या दोन थोबाडीत ठेवून !" आत तो अमका गेली दोन वर्षे कॅनडात स्थईक आहे ही बातमी सांगून आपण रसभंग करत नाही, "अरे वा ! असं का !" असे म्हणून चुर्रकन सोड्याची नवी बाटली उघडतो किंवा खार्‍या काजूची पाकिट फोडत. ..

काही लोकंनी सर्जिकल स्ट्राईक, पाकविरोधी वतावरण याचा बिझिनेस साठी फायदा करून घेतला. पाकिस्तान मुर्दाबाद असे म्हाणार्‍याला चिकन काबाब मध्ये सवलत किंवा असे काहीसे. ते एकवेळ क्षम्य आहे. पण बी सी सी आय च्या टीम ने नाइकी ने डिझाईन केलेली सैनिकी टोप्या घलोन खेळणे हा निर्लज्जपणाचा कळ्सस झाला. याच बी सी सी आय ने आम्ह भारताची टीम नसून बी सी सी आय ची आहोत असे सुप्रीम क्र्टात सांगितले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात भारत सुरक्षित आहे. भारतावरील हल्ल्यानंतर त्यांनी सडेतोड उत्तर दिले ~ फडणवीस.

??????????? क्या भै, कोनसी चक्कीका आटा खाके इतने बेशरम हो जाते हे बंदे...?
भारत सुरक्षित तर हल्ले होउन जवान का मरतात? सडेतोड उत्तर देण्याला सुरक्षितता म्हणायले हे..?

रात्री ३.३० ला विमानांचा ताफा बालकोट जवळ पोहोचला. नाईट व्हिजन कॅमे-यात टार्गेट दिसत होतं. पुढच्या विमानांनी त्या विमानाला सिग्नल दिला. ते विमान गिरकी घेऊन पुढे आलं बाकीची विमानं डावी उजवीकडे गेली. आता विमान बरोबर लक्ष्याच्या वर होतं. विमानाचा दरवाजा उघडला. त्यातून एक सिनेमातल्या गुप्तहेरा सारखा मनुष्य बाहेर पडला. तोच चक्क हवेत स्थिर झाला.

पाठीचा बाँब त्याने काढला आणि खाली दिसणा-या टार्गेटवर सोडून दिला. क्षणार्धात त्याच्या हातात रिमोट आला. रिमोटच्या साहाय्याने खाली जाणा-या बाँबला त्याने नियंत्रित केलं. आणि ताबडतोब तो विमानात झेपावला. दरवाजा ओढून घेतानाच खाली स्फोट झालेला त्याला दिसला. त्या प्रकाशात त्याने आकडा मोजायला सुरूवात केला..

एक , दोन , तीन ,चार....... अडीचशे !!

मग विमानाचा भोंगा वाजला.

ती व्यक्ती म्हणजे दुसरे तिसरे कुणी नसून स्वतः अजित डोवाल होते. आणि विमान कोण चालवत असेल ?
ओळखा पाहू....
मी सांगितले असते पण आता आचारसंहिता लागू झाली आहे !

इतकेच सांगतो कि हिटलर प्रमाणेच त्या व्यक्तीच्या गर्लफ्रेण्डच्या पहिल्या नावात दोन अक्षरे आहेत आणि आडनावात तीन अक्षरे !
शेवटची हिण्ट... तिच्या नावात एक जोडाक्षर पण होते !

पहिल्या नावात दोन अक्षरे आहेत आणि आडनावात तीन अक्षरे !
शेवटची हिण्ट... तिच्या नावात एक जोडाक्षर पण होते !

>>
Lol

>> पण बी सी सी आय च्या टीम ने नाइकी ने डिझाईन केलेली सैनिकी टोप्या घलोन खेळणे हा निर्लज्जपणाचा कळ्सस झाला. <<

तिथे पाकिस्तानात फवाद खानाला, आणि इथे मिर्च्या झोंबलेल्यांना मस्त चपराक! Lol

एअर स्ट्राईकच्या नावाने थयथयाट करणार्‍या सर्वांसाठी -

आमच्या काळात १२ एअर स्ट्राईक्स - खर्गे
https://timesofindia.indiatimes.com/city/hubballi/12-airstrikes-during-u...

पुरावा काय? काही नाही.
उगाच नाही कोणी म्हणत - Karma is a bitch.

Pages