Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 26 March, 2018 - 16:47
येस्स बिग बॉस फॅन साठी ग्रेट न्यूज .. आता तो येतोय मराठीत
बिग बॉस आहे महेश मांजरेकर
मी काही बिग बॉस फॅन नाही. पण मराठी वर्जनबद्दल फार उत्सुकता आहे. नक्की बघणार. फक्त चेहरे ओळखीचे, आणि ईंटरेस्टींग हवेत.
कालपासून शोधतेय, पण नेमके कोण कोण आहेत हे समजत नाहीये. कोणाला काही आतली खबर?
बिग बॉस मराठी वर चर्चा करायला हा धागा.
आणि हा त्याचा प्रोमो नंबर १ - https://www.youtube.com/watch?v=GeLdL_IEd6k
आता चर्चा तर होणारच
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बिग बॉस एकंदरीत वागतंय
बिग बॉस एकंदरीत वागतंय त्यानुसार रे रा मेघा फायनलला जातील अशी चिन्हं दिसतायेत. मग तसं झालं तर मेघा जिंकलेली बघायला आवडेल. स्क्रीप्टेड असेल तर हे असतील तिघं.
माझे आवडते पुष्कर, स्मिता फायनल ला पोचतील की नाही शंका आहे.
Submitted by अन्जू on 16 May, 2018 - 12:45
चला म्हणजे पहिल्या धाग्यात
चला म्हणजे पहिल्या धाग्यात मेघाबद्दल positive होत गेले, मला वाटलं होतं की मी पहिल्या धाग्यात मेघावर फक्त टीका केली असेन.
पुष्कर शेवटी महिनाभर नावडता झाला. स्मिता आवडती राहिली.
अरे वा अंजुताई, तुझे पण
अरे वा अंजुताई, तुझे पण बरेचसे predictions बरोबरच निघाले की!
मला इंटरेस्टिंग वाटतंय, हा संपूर्ण धागा वाचणार आहे मी! हळूहळू मतं कशी बदलत गेली, हे पाहणं, हे सगळे फ्लॅशबॅक्स एन्जॉय करेन मी..
स्मिता, सुशांत, आस्ताद फुकाडे
स्मिता, सुशांत, आस्ताद फुकाडे आहेत, रेशमदेखिल असावी, काल सई म्हणत होती की मला बोलली पण परत आस्तादबरोबर फुकत बसली.
Submitted by पुंबा on 26 April, 2018 - 12:23 >>>
पुंबा स्मिता नाही हो फुकाडी, ती नव्हती फुकत कधी. बाकी नावं बरोबर.
धाडेबाई जिंकण्यासाठी काहीही
धाडेबाई जिंकण्यासाठी काहीही करणे ह्या कॅटेगरीत. कुठल्याही थराला जाणारी. अर्थात बिग बॉस ला अपेक्षित असंच असेल.
Submitted by अन्जू on 26 April, 2018 - 03:21
जरा negative लिहिलं होतं मी, पण बरंच खरं होतं.
स्मिता खूप आवडायला लागली आहे
स्मिता खूप आवडायला लागली आहे मला.
Submitted by अन्जू on 26 April, 2018 - 17:01
फायनली मिळाले जे वाक्य शोधत होते ते
अजब यांनी मेघा विजेती आहे खरी
अजब यांनी मेघा विजेती आहे खरी हे कधीच ओळखलेलं.
मेघा, स्मिता, सई चांगल्याच
मेघा, स्मिता, सई चांगल्याच नेटाने किल्ला लढवत आहेत.. बहुतेक टॉप तीन पर्यंत जातील.. मेघा has good leadership and people manipulation skills... स्मिता is like Dhoni of big boos... she is really very kool... shrewed as well.. आणि सई knows how to get sympathy and use her personality to influence others..(she plays double game!)
Submitted by योग on 1 May, 2018 - 15:27
ग्रेट प्रेडीक्शन योग. एक चुकलं फक्त थोडं, सई चौथी आली.
मेघा खुर्चीसम्राट पासून आवडली
मेघा खुर्चीसम्राट पासून आवडली , ती तश्शीच राहिली !
मला हसु येतय डे १ ला फक्त अस्ताद आवडला होता वाचून
तुम्ही लोकांनी इथेपण रिपीट
तुम्ही लोकांनी इथेपण रिपीट टेलिकास्ट चालू केलय वाटत
(No subject)
<पुंबा स्मिता नाही हो फुकाडी,
<पुंबा स्मिता नाही हो फुकाडी, ती नव्हती फुकत कधी. बाकी नावं बरोबर.>
नाही अंजुताई. ती फुकाडी नाहीये पण स्मोक करते असं तीने त्या यज्ञाच्या टास्कमध्ये सांगितलेलं. आस्ताद फुंकायला निघालेला तेव्हा, आस्तादने तिला विचारलेलं पण की तुझा ब्रॅंड कोणता म्हणून.
बाकी, आपलेच जुने विचार वाचायला मजा येतेय खरी. तुम्ही म्हणालेलं बरंच खरं ठरलं बरं का.
ती फुकाडी नाहीये पण स्मोक
ती फुकाडी नाहीये पण स्मोक करते असं तीने त्या यज्ञाच्या टास्कमध्ये सांगितलेलं. आस्ताद फुंकायला निघालेला तेव्हा, आस्तादने तिला विचारलेलं पण की तुझा ब्रॅंड कोणता म्हणून. >>> हो काय. अर्र्र्र्र्र्र. नको ग फुकुस स्मिते
तुम्ही लोकांनी इथेपण रिपीट
तुम्ही लोकांनी इथेपण रिपीट टेलिकास्ट चालू केलय वाटत >>>
आमचं bb कवित्व संपत नाहीये अजून. तरी मी सोमवारपासून परत बघत नाही आधीचे दाखवतात ते. हल्ली फक्त कट्टी बट्टी मालिका एकमेव बघतेय.
तुम्ही म्हणालेलं बरंच खरं ठरलं बरं का. >>> मला म्हणताय thank u. पण एवढे नाही ठरले हो, काही इच्छा होत्या त्या पूर्ण झाल्या त्यावेळच्या पण मेघा, पुष्कर, स्मिता पण पु हा स्मिताच्या पुढे गेला ह्याचा आता येऊन खेद झाला. त्यावेळी असं होणार हे समजलं असतं तर आनंद झाला असता.
बिबॉ चे जुने एपिसोड बघत होते.
बिबॉ चे जुने एपिसोड बघत होते..खुर्चीसम्राट वाला टास्क...मस्त हसायला येत आहे....
सो कॉल्ड सिनअर्स चे एक एक डायलॉग ऐकुन खुप मनोरंजन होत आहे. :-)..राजेश, रेशम,सुशांत सगळ्याना जो काही माज होता की ते शेवट्पर्यंत राहातील त्यांचे ते सगळे डायलॉग बघुन फारच मनोरंजन होतय....
त्या वेळी ते सगळं पटलं नव्हतं पण आता तर खुप हसुच येत आहे...
रींग टास्क तर फारच कॉमेडी झालय....रे ने स्वतः च करुन घेतलेलं हसु...हा हा हा...
मेघा आणि कंपनी नं सगळ्यांचा माज पूर्ण उतरवला आहे ३ महिन्यात......
I am enjoying it
मी मराठी बिग बॉस ऑनलाईन कुठे
मी मराठी बिग बॉस ऑनलाईन कुठे पाहता येईल का हे शोधतोय पण कुठेच मिळत नाहीये (आणी जिथे आहे तिथे काढून टाकलेत असं दिसतंय)... कुणाकडे दुवा असेल तर इथे द्याल का ? (ऑस्ट्रेलियात चालायला हवा असा दुवा)...
Voot वर चेक केलंत का? तिथे
Voot वर चेक केलंत का? तिथे नसेल तर मग कल्पना नाही.
Voot परदेशात दिसत नाही बहुतेक
Voot परदेशात दिसत नाही बहुतेक.
अर्चना सरकार,
अर्चना सरकार,
२००० पोस्ट होत् आल्या
नवीन धागा काढा ..
Season 1 मधल्या पुष्कर जोगचे
Season 1 मधल्या पुष्कर जोगचे त्याच्या wife सोबत भांडण झाले आहे असे वाचण्यात आले.. सोमि वर खूप चर्चा सुरू आहे... Jasmine ने insta a/c वर पुष्करला unfollow केले आहे आणि त्याच्यासोबतचे photos पण delete केलेत... हे सगळं पुष्कर साठी पर्सनल असेल पण bigg boss मध्ये विचित्र वागून त्यानेच लोकांना यावर चर्चा करायला भाग पाडलंय... आणि आता याबद्दल बोलू नका असं सांगत आहेत साहेब... Jasmine looks really very strong Woman..
https://l.facebook.com/l.php
https://l.facebook.com/l.php?u=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fmanoranj...
Pages