Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2018 - 13:30
गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
नवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.
शक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नायकाला ग्लासमध्ये दिसणारी
नायकाला ग्लासमध्ये दिसणारी नायिका
इक घर बनाउंगा तेरे घर के
इक घर बनाउंगा तेरे घर के सामने
करेक्ट
करेक्ट
हिरोईन गोल गरगरीत चंद्राला
हिरोईन गोल गरगरीत चंद्राला बघुन आपल्या प्रेमाची महती गातेय.
चंद्राप्रमाणेच तिचं कुंकुही गोल गरगरीत.
तेरा मेरा प्यार अमर फिर
तेरा मेरा प्यार अमर फिर क्यूं मुझको लगता है डर
येस्स
येस्स
काय झकास दिसते त्यात साधना.
काय झकास दिसते त्यात साधना. आहाहा !
एक पाऊसगाणं. नायिका भरुन आलेल्या ढगांना विनवते आहे. (मराठी अभिनेत्री)
जा रे कारे बदरा बलम के द्वार
जा रे कारे बदरा बलम के द्वार ' हे नंदाचे गाणे का?
नाही.
नाही. गाता गाता नायिका पाण्यातल्या प्रतिबिंबात पाहून मधेच आपल कुंकू सारख करते.
कारे बदरा तू न जा न जा
कारे बदरा तू न जा न जा
बैरी तू बिदेस न जा.
बरोब्बर मानवजी
बरोब्बर मानवजी
(No subject)
शोला जो भडके
शोला जो भडके
बरोबर.
बरोबर.
घराच्या गच्चीत सासरा गातोय
घराच्या गच्चीत सासरा गातोय आणि त्या सासर्याच्या सुनेच्या बरोबर नायिका सुध्दा नाचतेय
पिया बावरी - खूबसुरत
पिया बावरी - खूबसुरत
करेक्ट
करेक्ट
भाजीमार्केटमध्ये भाजी घेत
भाजीमार्केटमध्ये भाजी घेत असलेली हेमा आणि तीच्या मागे भिरभिरणारा सुपरस्टार यांचे गाणे
ताने दिन तंदाना
ताने दिन तंदाना
परफेक्ट मानव!
परफेक्ट मानव!
परफेक्ट मानव!>>
परफेक्ट मानव!>>
हैद्राबादी गाणे आहे ना!
बरोब्बर..
बरोब्बर.. हैद्राबादवाल्यान्नाच ओळखु येइल ते.
भाषा भारीय पण ती, अन मेहमुद स्टाईल डान्स!
अरी ओ पोट्टी, कहा चल्ली, पल्लट मेरे अन्नार की कल्ली...
माझे कोडे- हिरोईनपेक्षा सुंदर
माझे कोडे- हिरोईनपेक्षा सुंदर दिसतेय या गाण्यातले कबुतर .
कबुतर जा जा जा
कबुतर जा जा जा
इतना सन्नाटा क्युं है भाई??
इतना सन्नाटा क्युं है भाई??
स्टेशनमध्ये गाडी उभी आहे,
स्टेशनमध्ये गाडी उभी आहे, फलाटावर नाच सुरू आहे. फलाटाच्या एका टोकाला सुपरस्टारचा मोठा फ्लेक्स आहे.
लुंगी डांस @ चेन्नई एक्सप्रेस
स्टेशनमध्ये गाडी उभी आहे, फलाटावर नाच सुरू आहे. फलाटाच्या एका टोकाला सुपरस्टारचा मोठा फ्लेक्स आहे>>>
लुंगी डांस @ चेन्नई एक्सप्रेस
बरोबर!
बरोबर!
तुम्ही हे लगेच ओळखाल हे माहीत होते.
तुम्ही हे लगेच ओळखाल हे माहीत
तुम्ही हे लगेच ओळखाल हे माहीत होते>>
तरीच म्हटलं इतकं सोपं क्लु कसा काय दिलात
हिरो हिरोइनने परिधान केलेल्या
हिरो हिरोइनने परिधान केलेल्या गोष्टी ornaments = तो, असे वर्णन करूनत्याचे तिच्यावरील प्रेम व्यक्त करतोय...??
Pages