Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2018 - 13:30
गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
नवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.
शक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला काही केल्या सापडेनाच काल.
मला काही केल्या सापडेनाच काल.
दे आता पुढलं तुच
दे आता पुढलं तुच
शंकराचं लग्न स्टेजवर! अन
शंकराचं लग्न स्टेजवर! अन बघायला व्हिलन अन हिरोईन
शिवजी बिहाने चले पालकी सजाये
शिवजी बिहाने चले पालकी सजाये के ???
परफेक्ट स्निग्धा!
परफेक्ट स्निग्धा!
नटराजासमोर नाचणार्या दोघी>>>
नटराजासमोर नाचणार्या दोघी>>> महादेवा समोर नाचतात ना?
महादेवा समोर नाचतात ना? >>
महादेवा समोर नाचतात ना? >> असेल बुवा, नक्की आठवत नाही
किती जुनी जुनी गाणी माहित
किती जुनी जुनी गाणी माहित आहेत तुम्हा सगळ्यांना.. आता जरा नवी गाणी द्या आम्हांलापण आवडेल!
माझं कोडं- हिरो पेंटींग करतोय गाणं वाजत राहतेय मस्त छायाचित्रण आणि भारी पेंटिंग आहे।
हिरो पेंटींग करतोय गाणं वाजत
हिरो पेंटींग करतोय गाणं वाजत राहतेय मस्त छायाचित्रण आणि भारी पेंटिंग आहे
>>>>
कैसी है ये रुत के जिस में
फूल बनके दिल खिले ???
ह्या गाण्यात एक पुरुष, एक बाई
ह्या गाण्यात एक पुरुष, एक बाई, एक convertible कार आणि काही अतिविशाल कलाकार आहेत.
मतलबी, हो जा जरा मतलबी?
मतलबी, हो जा जरा मतलबी?
नाही.
नाही.
चल चल चल मेरे साथी,
ओ मेरे हाथी
अरे हो की!
अरे हो की!
कैसी है ये रुत के जिस में
कैसी है ये रुत के जिस में
फूल बनके दिल खिले ???>>> Nahi, jara recent movie aahe
फितूर?
फितूर?
नाही, एक हिन्ट म्हणजे यात
नाही, एक हिन्ट म्हणजे यात छोटी मुले आणि शिक्षक पण चित्र काढत आहेत,
हे का?https://www.youtube.com
हे का?
https://www.youtube.com/watch?v=eK0ceqX5Eog
खो ना जाये ये तारे जमीन पर
खो ना जाये ये तारे जमीन पर
द्रकुला आणि सस्मित एक्दम
द्रकुला आणि सस्मित एक्दम करेक्ट।
गाणे द्या..
गाणे द्या..
दिपक तिजोरी कोळी डान्स
दिपक तिजोरी कोळी डान्स
गल्यान साखळी सोन्याची ही पोरी
गल्यान साखळी सोन्याची ही पोरी कोनाची
परफेक्ट! द्या आता गाणं
परफेक्ट!
द्या आता गाणं
अक्शय कुमार चिखलात पडुन
अक्शय कुमार चिखलात पडुन मित्रासोबत गाणं गातोय
(No subject)
तेरा जलवा जिसने देखा वो तेरा
तेरा जलवा जिसने देखा वो तेरा हो गया
मै हो गयी किसीकी कोई मेरा हो गया
बिंगो स्निग्धा, परफेक्ट!
बिंगो स्निग्धा, परफेक्ट!
सस्मित क्लू द्या.
कॉलेजमधे आहेत सगळे.
कॉलेजमधे आहेत सगळे.
खुद को क्या समझती है - खिलाडी
खुद को क्या समझती है - खिलाडी
येस मॅगी बरोबर
येस मॅगी बरोबर
Pages