Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2018 - 13:30
गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
नवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.
शक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
"तिघांपैकी दोघे जण प्रेमाचे
"तिघांपैकी दोघे जण प्रेमाचे महत्व सांगताहेत, एक जण सगळा फालतुपणा आहे म्हणतोय।">>
त्रिशूल
मुहबत बडे काम की चीझ है
<हिरवीन हिरु च्या हाताला
<हिरवीन हिरु च्या हाताला कडकडून चावते आणि पळून जाते तरी हिरो गाणं म्हणतो>
यात ना हिरो म्हणतो डॉक्टरांना बोलावा व औषधोपचार करा माझ्या आजारावर
कुछ नही है भाता जब ये रोग लग
तुम्ही तर एकदम गिव्ह अवे हिंट दिलीत.
कुछ नही है भाता जब ये रोग लग जाता
जाओ जाओ जाओ किसी वैद को बुलाओ
मैं हु प्रेम रोगी मेरी दवा तो कराओ।
कृष्णा, चीझ है काम की - बिंगो.
गो चीझ
गो चीझ
हिरो हिरोइण गाडीत.
हिरो कायच्या काय दाखले देउन तु जे म्हणशील तेच होईल / तेच म्हणेन असं हिरोइणीला पटवुन देतोय.
हिऱोईन गालावर खळ्या पाडत हसतेय.
तुम दिन को अगर रात कहो, रात
तुम दिन को अगर रात कहो, रात कहेंगे
जो तुमको हो पसन्द वही बात करेंगे
यप्प
यप्प
हिरवीन हिरु च्या हाताला
हिरवीन हिरु च्या हाताला कडकडून चावते आणि पळून जाते तरी हिरो गाणं म्हणतो >>>
जान की कसम , सच कहते है हम
काट लेंगे हम आधा आधा
काट लेंगे हम आधा आधा >>>
काट लेंगे हम आधा आधा >>>
ते बांट लेंगे हम आधा आधा आहे.
काट लेंगे हम आधा आधा>>>>>
काट लेंगे हम आधा आधा>>>>>
उत्तर आलंय वर
@सस्मित..जाने क्यू लोग प्यार
@सस्मित..जाने क्यू लोग प्यार करते है.. हे नाहीये..
अजून प्रयत्न करा..
हे के सेरा सेरा सेरा
हे के सेरा सेरा सेरा
जो भी हो सो हो
हमे प्यार का हो आसरा
फिर चाहे जो हो
दोघांपैकी एक जण प्रेमाचं
दोघांपैकी एक जण प्रेमाचं महत्त्व पटवतयं तर एक जण प्रेम का करू नये हे सांगतयं..सोबत भन्नाट डान्स.! >>>
हम किसीसे कम नही
https://www.youtube.com/watch?v=Z2Rh_Xa68Fo
के सरा सरा.. बरोबर आहे
के सरा सरा.. बरोबर आहे
Que sera sera
Que sera sera
What ever will be will be
याची कॉपी आहे का ते गाणं?
अगदी सोप्प :-
अगदी सोप्प :-
हिरो स्टेज वर अर्ध गाणं म्हणतो व उरलेलं अर्ध प्रेषकांमधून कुणी पूर्ण करतंय का याची वाट पाहतो.
तुम्ही करा बरं पूर्ण ते गाणं
आपके कमरे मे कोइ रहता है
आपके कमरे मे कोइ रहता है
(No subject)
जिसका मुझे था इंतजार -
जिसका मुझे था इंतजार - ओरिजिनल दिनू
बिंगो किरणुद्दीन.
बिंगो किरणुद्दीन.
रीया..दम लगा के हैशा
रीया..दम लगा के हैशा
>>>
बरोबर... गाणं सांगा
स्मिते, ही हिंट पुरेशी आहे
ये मोह मोह के धागे तेरी
ये मोह मोह के धागे तेरी उँगलियों से जा उलझे
नायक नायिका एका अपूर्ण
नायक नायिका एका अपूर्ण ईमारतीमधे राहतात. नायिका आंधळी असते. साड्यांचे पडदे, पिंजरा, apple wind chime.
नायक नायिका एका अपूर्ण
नायक नायिका एका अपूर्ण ईमारतीमधे राहतात. नायिका आंधळी असते. साड्यांचे पडदे, पिंजरा, apple wind chime.
>>> ओ रब्बा कोई तो बतायें प्यार होता है क्या
जैसा मुझे हो गया, सबको होता है क्या
चित्रपट: संगीत.
माधुरी दिक्षित आणि जॅकी श्राॅफ
मानव, मस्त धागा.
मानव, मस्त धागा.
बरोबर मामी
बरोबर मामी
बरोबर सोनाली.
बरोबर सोनाली.
हिरो स्टेज वर अर्ध गाणं
हिरो स्टेज वर अर्ध गाणं म्हणतो व उरलेलं अर्ध प्रेषकांमधून कुणी पूर्ण करतंय का याची वाट पाहतो.
तुम्ही करा बरं पूर्ण ते गाणं
>> यादो की बारात निकली है आज दिल के द्वारे
(No subject)
@Dharshna -उत्तम.
@ DShraddha-उत्तम.
वडिलांना खोट्या आरोपात फाशी झाल्याने वेड्या झालेल्या आईला वास्तवात आणण्यासाठी अनिल कपूर हे गाण म्हणतो
मेरिच गिनो, हिंट लागेल.
मेरिच गिनो, हिंट लागेल.
.
वडिलांना खोट्या आरोपात फाशी झाल्याने वेड्या झालेल्या आईला वास्तवात आणण्यासाठी अनिल कपूर हे गाण म्हणतो>>>
जीत जाएंगे हम तू अगर संग है
जिंदगी हर कदम एक नई जंग है।
Pages