Submitted by रचना. on 26 July, 2009 - 01:15
नमस्कार मायबोलीकर,
मला माझ्या मुलासाठी नाव हवं आहे. त्याचे राशी अक्षर "ह" आहे. आणि जन्म रामनवमीचा, ३ एप्रिल २००९. (काही कारणाने बारश्याला उशीर होतो आहे.) पण आता १६ ऑगस्ट तारिख पक्की झाली आहे. नाव "ह" वरून किंवा रामाचे किंवा दुसरेही अर्थपूर्ण आणि त्याला शोभेसे हवे. आम्ही "हर्षित" ठरवतो आहे. पण मला ते पंजाबी वाटते. नवर्याला "हर्षवर्धन" हवे आहे. पण मला ते जास्तच लांब आणि common वाटते. कृपया मदत करा.
मायबोलीवर नविन असल्याने काही चूक झाल्यास सांभाळून घ्या.
- रचनाशिल्प
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
सना म्हणजे प्रार्थना.
सना म्हणजे प्रार्थना.
#म - मयंक= चंद्र, मंदार = एक
#म - मयंक= चंद्र, मंदार = एक कल्प वृक्ष
मित = प्रमाणशिर, मिहीर = सूर्य, मृणाल = कमळाचा देठ,
मोहांक/ मोहिल, मौलिन /मौली= शिर्ष
मुलिचे नाव हवं आहे. सागर आनि
मुलिचे नाव हवं आहे. सागर आनि अम्रुता मिक्ष करुन.
सुधाब्धी
सुधाब्धी
सुधा(अमृत) + अब्धी(सागर)
सुधाब्धी>>उच्चारायला अवघड
सुधाब्धी>>उच्चारायला अवघड असून फक्त सुधावर थांबतील लोक.
सुनिधी, श्रीनिधी
सुनिधी, श्रीनिधी
सुधाब्धी>>उच्चारायला अवघड
सुधाब्धी>>उच्चारायला अवघड असून फक्त सुधावर थांबतील लोक.>> हो न, पण तरी मला आवडले हे नाव, हल्ली अश्याच हटके नावांचा ट्रेंड आहे
गरुता
गरुता
गरुत हे एक ईं डोनेशिया मधल साम्राज्य आहे. त्यावरुन गरुता. तुमची नाव ही येत आहेत
हटके नावांचा ट्रेंड >>>
हटके नावांचा ट्रेंड >>>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
हटके नावांचा ट्रेंड >> हो
संपादित
हटके नावाऐवजी उच्चारास
हटके नावाऐवजी उच्चारास सुटसुटीत आणि शक्यतो ज्याचे टोपणनाव होणार नाही, असे नाव ठेवावे. असे माझे "वैयक्तिक" मत आहे.
असे ठेवावे की आपण नाव
असे ठेवावे की आपण नाव उच्चारले की दक्षिण भरातीयांनीही त्याचे स्पेलिंग अचूक लिहिले पाहिजे असे माझे अखिलभारतीय मत आहे.
उच्चारास सुटसुटीत आणि शक्यतो
उच्चारास सुटसुटीत आणि शक्यतो ज्याचे टोपणनाव होणार नाही, >> ज्याचे टोपण नाव होईल असेच नाव ठेवावे. टोपण नाव इज सो कूल!
दक्षिण भरातीयांनीही त्याचे
दक्षिण भरातीयांनीही त्याचे स्पेलिंग अचूक लिहिले पाहिजे असे माझे अखिलभारतीय मत आहे.
>>> मग नावात त घालू नका, त ला th लिहितात ते.
आरती चे स्पेल्लिंग Arathi , शरद चे sharath
हो.परदेश, दक्षिण भारत, दिल्ली
हो.परदेश, दक्षिण भारत, दिल्ली, पंजाब कुठेही या नावाचे योग्य स्पेलिंग आणि उच्चार झाले पाहिजे.
शरद चे sharath>>
शरद चे sharath>>
हैद्राबादकर हे नाव विविध प्रकारे लिहून दाखवतात:
Sharath
Sarath
Sarad
Sarat
Sharadh
पण एकहीजण How do you spell your name? असे विचारण्याच्या भानगडीत पडत नाही. कुणी अशी व्यक्ती भेटलीच तर मला गहिवरून येईल.
मानव, तुमचे नाव शरद आहे?
मानव, तुमचे नाव शरद आहे?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
हो.
हो.
अभिमन्यू
अभिमन्यू
मानव हे नावगुजराथमधे कॉमन आहे
मानव हे नावगुजराथमधे कॉमन आहे..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
इथेच विनंती करतो, मुलाचे नाव
इथेच विनंती करतो, मुलाचे नाव सुचवा.
कुठलेही अक्षराने सुरु होणारे चालेल, कितीही अक्षरी चालेल.
थोडस हटके हवं
"हटके" हे नाव ठेवा. आजपर्यंत
"हटके" हे नाव ठेवा. आजपर्यंत कुणीच ठेवले नाहीये.
किंवा हे बघा.
इथेच विनंती करतो, मुलाचे नाव
इथेच विनंती करतो, मुलाचे नाव सुचवा.
कुठलेही अक्षराने सुरु होणारे चालेल, कितीही अक्षरी चालेल.
थोडस हटके हवं >>
चार्वाक
>>>>>शर्व. महादेवाचे नाव.
>>>>>शर्व. महादेवाचे नाव.
जुळी बाळे आहेत. रे किंवा रो
जुळी बाळे आहेत. रे किंवा रो वरुन मुलाचे आणि मुलीचे नाव सुचवा प्लिज.
रोहन रोहित common आहेत पण
रोहन रोहित common आहेत पण evergreen नावे. मुलीसाठी रेवा, हे नर्मदेचं एक नाव.
रौनक आणि रैना
रौनक आणि रैना
रेवा, रीवा, राधा, राधिका,
रेवा, रीवा, राधा, राधिका, रेवती, रमा ही सर्व नावं एव्हरग्रीन वाटतात मला.
रोमिल नावाचा अर्थ नाही माहिती पण आवडलं मला.
रे रो नाही पण री वरून रियान रिया ही नावे छान वाटतायेत जुळ्या भावंडानसाठी.
रोशन/रोशनी, रोहन/रोहिणी
रोशन/रोशनी, रोहन/रोहिणी
Pages