बिग बॉस - मराठी २

Submitted by दक्षिणा on 10 June, 2018 - 23:02

बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162/

अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.

उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
पुष्कर जोग
सई लोकुर
मेघा धाडे
शर्मिष्ठा राऊत
अस्ताद काळे

1523851709_bigg-boss-marathi-contestants_6.jpgsharmishtha-raut_0.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

स्मिता आणि आध्यात्माचा काय संबंध ते क्ळलं नाही.. तिने तसं स्वतः म्हटलय का?

दक्षे,
जुन्या धाग्यावर जुन्याच धाग्याची लिंक दिली ना गं बये..

महेश स्मिताला फारच बोलतो Sad आणि ती ही एक छोटी साधी गोष्ट बोलताना इतका फाफटपसारा का लावते कळत नाही.
आऊ ला काहिच स्पोर्टिंगली घेता येत नाही, लगेच काय भांडत बसते? Uhoh मी याच्याशी कधी बोलायलाच गेले नाही म्हणाली काल, अरे कुणाशी बोलायला गेली तरच टायटल मिळते का? लोक तुमचे निरिक्षणही करत असतातच ना? लगेच तिथे वादच उकरून काढते. तिचे सगळ्यांनी शटलकॉक करून ठेवले आहे.

त्यागराज गेला फार बरं वाट्लं मला, त्याला स्वतःची काही मतंच नव्ह्ती. आता चौघुले आणि भूषण गेले की मजा आयेगा. मग खरे खेळाडू उरतील. मला तर उना पण त्यात आवडेल ती इतकी काही असह्य नाहिये.

म मांचं soft टार्गेट आहे स्मिता.काल खुपच खेचली तिची. मला नाही आवडलं ते. >>> मम.

आऊ ला काहिच स्पोर्टिंगली घेता येत नाही, लगेच काय भांडत बसते? >>> मम.

<स्मिता आणि आध्यात्माचा काय संबंध ते क्ळलं नाही.. तिने तसं स्वतः म्हटलय का?>
स्मिता मेडिटेशन करते असे तिने सांगितलेले. ती कुंडलिनी, चक्राज वगैरेबाबत महान साधक श्री. श्री. राजेश यांच्याशी पुर्वी चर्चा करत होती.

स्मिता मेडिटेशन करते असे तिने सांगितलेले. ती कुंडलिनी, चक्राज वगैरेबाबत महान साधक श्री. श्री. राजेश यांच्याशी पुर्वी चर्चा करत होती. >>> हो. मी हे नव्हतं बघितलं. ग्रेट आहे ती.

दक्षे अग तो आस्ताद काहि नाहि द आस्ताद Happy काहि तरी केलय का चांगलं काम एक छान गाण्याशिवाय.. उर्मट उद्धट आहे.. त्या रे गृपची फक्त मखलाशी.. बाकी दुसरे नुसते जास्त बोलतात, उंच आवाजात बोलतात इतकच.. जणु हा अन रे इतक्या हळु आवाजात बोलतात की कुणाला ऐकुच येत नाहि.
स्मी च कळत नाहि इतक छान कार्य करते पण अजुन बोलुनच घेते सगळ्यांच.

दक्षे अग तो आस्ताद काहि नाहि द आस्ताद Happy काहि तरी केलय का चांगलं काम एक छान गाण्याशिवाय.. उर्मट उद्धट आहे.. >> भागो टेढा है पर मेरा है Proud

मी त्याने प्रामाणिकपणे कॅप्टनशीप निभावली यावेळी म्हणून दिलं. जरा नम्र हो बाबा, चार मते मिळतील, सेफ होशील कालच्यासारखा असं सांगावंसं वाटतं त्याला. मी पहिल्यांदा दिलं त्याला, आधी दोनदा पुष्करला दिलं. यावेळी त्याला, मेघाला आणि आऊला दिलं.

रे-चौ-आस्तादने दिलं स्मिताला ऊचकवुन.येडी गेली लगेच सै ला explaination मागायला.
रेच्या ग्रुपला पण वाटतच की स्मिता कंफ्युज्ड आहे.म्हणून तर तिला 'ट्युबलाईट' चा मुकुट मिळाला एकमताने.
मग हिला सै चाच का राग आला?तुझ्या टिमला आधी विचार की.
सै तरी काय..चौगुलेला करायचं ना नोमिनेट..
आऊ तर काहीच स्पोर्टिंगली घेऊ शकत नाही..रडी.
भुषण कायम नोमिनेट झालेला असतो पण बाहेर मात्र जात नाही.

सईचा प्रचंड राग आलाय स्मिताला nominate केलं म्हणून नव्हे तर चौगुलेला केलं नाही म्हणून.

आऊ ने पण चौगुलेला नाही केलं nominate.

आऊ काहीच sportingly घेत नाही. स्मिता झाली त्याबद्दल काही नाही, चौगुले झाला नाही याचा राग आलाय मला.

स्मिता ने पण पुष्कर ला करण्याऐवजी चौगुलेला करायला हवं होतं आणि सर्वांचं ऐकून सई शी बोलायला का गेली.

ह्यावेळी हिचा बळी जाणार, म मा भूषण ला वाचवणार.

शरा, स्मिता, भूषण हे तिघेच नॉमिनेट झाले का? मी एपिसोड बघितला नाही, वूटवर ह्या.तिघांचा फोटो पाहीला.

चौगुले स्पर्धेत नाहीच आहे. आणि त्याच्या गुणांमुळे तो टिकणार नाही. त्यामुळे स्मिता किंवा भूषण यांपैकी एक गेला तर रेशम ग्रुपला धक्का बसेल पुढच्या वेळी आऊ , चौगुले कोणी तरी जाईल म्हणजे 2 वीक सेफ निघतील . रे ग्रुपला जास्त डॅमेज होईल. आणि पुढच्या नॉमिनेशन मध्ये चौगुले आला तर तेव्हाही हा ग्रुप सेफ हॊईल

एपिसोड पाहिला नाही पण सईने स्मिताला नॉमिनेट केले असेल तर अगदी १०० %बरोबर आहे !
ती लकिली कधीही नॉमिनेट होत नाही आणि सईला स्ट्राँग कॉम्पिटिशनही आहे, चौगुले काय तसाही एक प्यादं आहे, तो असण्या नसण्याने फरक पडत नाही, टफ काँपिटिशन नाही आणि त्यची त्या दिवशीची व्हिलन्गिरीही बिग बॉसच्या सांगण्यावरून केलेली नाटकच होती नक्की !
स्मितानेही पुष्करला नॉमिनेट केले ते सुध्दा एकदम बरोबरच त्या अर्थाने, टफ काँपिटीशन आणि दुसर्या गृपचा , त्यालाच करणार ती नॉमिनेट !
मला अता शर्मिष्ठा एलिमिनेट होते कि काय भीती वाटतेय Sad

मी पाहीला नाही एपिसोड. बाहेरगावी आहे.

शरा, स्मिता, भूषण नाॅमिनेटेड असतील तर त्या वळवळीत भूषणला बाहेर काढा.

आपली अमुल्य मतं शरा आणि स्मिताला द्या.

Pages