Submitted by दक्षिणा on 10 June, 2018 - 23:02
बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162/
अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.
उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
पुष्कर जोग
सई लोकुर
मेघा धाडे
शर्मिष्ठा राऊत
अस्ताद काळे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सुशांतला भूषण जिंकावा फायनल
सुशांतला भूषण जिंकावा फायनल असं वाटतंय म्हणाला. कासव आहे तो म्हणाला. मी जिंकलो असतो असं म्हणाला सुशांत
स्मिताबद्दल चांगलं बोलला की ती खूप चांगली आहे. रेशम प्रामाणिक आहे. या तिघांपैकी जिंकावे म्हणे. आस्तादचं नाव नाही घेतलं
काल आऊच्या मुलगा, आस्ताद जिंकू शकतो असं काहीतरी म्हणाला त्याला, फायनलला असशील असं. smart खेळतोय असं.
Voot वर पहिल्यांदा दिलेलेच मत
Voot वर पहिल्यांदा दिलेलेच मत ग्राह्य धरतात एकापेक्षा जास्त मत count होत नाही #voteforSharmishtha
दर दिवशी एक मत देता येतं असं
दर दिवशी एक मत देता येतं असं वाटतंय. नक्की काय आहे?
सुशांतला भूषण जिंकावा फायनल
सुशांतला भूषण जिंकावा फायनल असं वाटतंय म्हणाला. कासव आहे तो म्हणाला. मी जिंकलो असतो असं म्हणाला सुशांत Lol >>> दोन्ही मजेशीर आहे. मला वाटते फायनलला टॉप ३ मध्ये रेशम, सई अन मेघा असतील. पुश्की अन आस्ताद कदाचित टॉप ५ मध्ये असतील पण शेवटच्या ३ मध्ये नाही.
शनिवारचा एपी आज पाहिला वुटवर. तो नंद्या खरेच खुप चिप आहे. मुलींकडे कसा अधाश्यासारखा बघतो, खासकरुन स्मिताकडे जेव्हा ती ड्रेस बदलुन येते पूलवर. खरतरं तोच जायला हवा होता
मी आजही स्मिताला दिले मत , मला ती शेवटच्या आठवड्यापर्यंत असलेली आवडेल. हिंदी बिबॉ पाहता शेवटच्या आठवड्यात २ - ३ जण बाहेर पडतात, त्यात गेली बाहेर तर ठिक, त्याआधी नको.
म्हणजे काल स्मिताला दिलं तर
म्हणजे काल स्मिताला दिलं तर आज श रा ला देता येईल असं का मामी. एकाला एका वेळी एकचं ना.
VB परत स्मिताचं घेतलं का तुझं
VB परत स्मिताचं घेतलं का तुझं मीन्स accepted
अन्जुताई, रोज त्याच व्यक्तीला
अन्जुताई, रोज त्याच व्यक्तीला करु शकतो मतदान.
गेला आठवडा मी रोज अस्तादला दिले होते.
ओके, thank u.
ओके, thank u.
प्रत्येक दिवशी एक मत हे चूक
प्रत्येक दिवशी एक मत हे चूक आहे ते ग्राह्य धरले जात नाही terms and conditions मध्ये स्पष्ट दिले आहे एका ईमेल id ने एक ch मत ग्राह्य़ धरले जाईल
Strong asane hi kaahee kharab
Strong asane hi kaahee kharab gosht nahiye..
Sai aani tichi aai mala okch watalya.. aani sai chya aai pramanech sagale kahitari sangayach pohachawaych he tharwunch aale hote.. agadee smitaa chi aai suddha.. tichi confused aahe hee image kamee karanyaasathi badbadat hotee.. ulat tyaa jaast hetu baLagun bolat hotya.. tich marathi kharab aahe mhanun ti ashi bolate pan ti nit aahe asa ..
Khar baghataa tichya achievements asatil but she is dumb..
Resham pan lagolag tichi aai geli ki tila mhanat hoti kee tuzi aai group shee loyal raha asa mhanali.. ti pan lagech tichya ghoLat yete..
Smitachya aaine waravvar bikini ghal sangaN agadi cheap watal..
पुर्ण घरात एक स्मिताच बिकीनी
पुर्ण घरात एक स्मिताच बिकीनी घालु शकेल अशी आहे.बाकीच्या पोरीना नाही जमणार.
Bikini ghalaNyat waaiT
Bikini ghalaNyat waaiT kaahich naahee.. pan ti danger madhe jatiye.. aataa pudhe problem yeu shaktat mhanun ghaal.. asa asel tar cheap..
Dusara karaN kadachit tiche bikiniche pan sponsorers asatil .. tar ekawel thik
अरे मराठी येत नाही तर मराठी
अरे मराठी येत नाही तर मराठी शोमध्ये कशाला आला तुम्ही? Dumb smita! काहीही excuse नका ना देऊ
घना +१
घना +१
कालचा एपी आवडला. मला असे
कालचा एपी आवडला. मला असे इमोशनल ड्रामे बघायला आवडतात
स्मिता काल खरचं बावळट वाटली उनांचा मुलगा आला होता तेव्हा. रिलिज केल्यावर येडचापसारखी कॕमेराशी बोलत बसली पण जो कुणी आलेला तो आहे का घरात, त्याला जाऊन भेटावे वैगरे काही सुचले नाही तिला
हिंदीमध्ये तर लगेच लोक शोधत जायचे कोण आलेलं ते बघायला. इव्हन मी जर २ महिन्यांनी बाहेरील जगातील मनुष्य बघितला तर नक्कीच धावत जाईल तो आहे का गेला ते बघायला.
https://www.voot.com/shows
https://www.voot.com/shows/bigg-boss-marathi-s01/1/596072/an-emotional-r...
भुषणचा मुलगा आला ती विडिओ क्लिप पाहिली का कोणी? नंतर आस्ताद्ला ज्या पोजिशन मधे फ्रिज केलय..
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=e7qYi5EmJkA
https://www.youtube.com/watch?v=X0laA6VxYDM
https://www.youtube.com/watch?v=s1zLT5fDdnQ&t=11s
किचौ व शराच्या घरचे कुणी
किचौ व शराच्या घरचे कुणी येणार नाहीत हे नक्की. आज पुष्की, आस्ताद, भूषण व मेघाचा नंबर दिसतो.
अरे बापरे... !!! हे आज पण
अरे बापरे... !!! हे आज पण सुरु राहाणार का ?
अरे काय ती रडा रड .....
morpankhis , तुम्ही सईकडे
morpankhis , तुम्ही सईकडे बघत वेळ काढा.
बादवे, तुमची पार्टी बाकी आहे हं. सई कॅप्टन झाली त्याची.
आता, कॅप्टनशिप टास्क काय?
आता, कॅप्टनशिप टास्क काय?
सर्वात जास्त रडलेला कॅप्टन का?
morpankhis , तुम्ही सईकडे बघत
morpankhis , तुम्ही सईकडे बघत वेळ काढा.
बादवे, तुमची पार्टी बाकी आहे हं. सई कॅप्टन झाली त्याची.
नवीन Submitted by मामी on 13 June, 2018
>>>>>
मामी, नक्किच पार्टी देऊ की
अरे हो विसरलोच, सई साठी डोळ्यात बदाम..
योग दादा तुम्ही पण लिहा न
योग दादा तुम्ही पण लिहा न अपडेट्स...मी एकही एपिसोड पाहिला नाही पण तुमच्या पोस्टीं वाचायला येथे येते...
स्मिताची आई तुफान बोअर झाली..
स्मिताची आई तुफान बोअर झाली... थांब की गं बयो म्हणावंसं वाटलं...
रेशमची मुलगी लहान आहे म्हणून असेल पण तिला कोणाशी काही बोलताच येत नव्हतं...
आऊंचा मुलगा आधी आऊंकडे न जाता सगळ्या जनतेला भेटुन आला त्यावरुन मला जरास गडबडायला झालं
बरं तो आऊंचा मुलगा आहे हे सांगायचं की बाकिच्यांना...काय स्वप्न पडलंय का? बोलतच बसलेला...
रेशम मुलीला बघुन मान वगैरे हलवत होती... मेघा फक्त डोळ्यांनी बोलत होती सगळ्यांशीच.. कसली स्ट्राँग आहे ही मुलगी...
स्मिताची आई सांगत होती ना तिने काय काय सहन केलंय आणि ऑल तेंव्हा सांगावंस वाटलेलं मेघाचा संघर्ष बघ, कमी नाहीये तो तरी पण ती काय खेळतीये, तुझ्या मुलीला काय सोनं लागलंय एवढं स्मिता अतिच डंब वाटायला लागलीये आता
स्मिताची आई कधी घराबाहेर जातेय असं झालेलं मला सगळ्यांच्या पोझिशन बदलवल्या तिने नंतर बिबॉ ने जायला सांगितल्यावर पण येउन सगळ्यांशी गप्पा मारत बसलेली..
सईची आई थोडीशी ओव्हर वाटली मला पण ती स्मिताच्या आईपुढे सुसाह्य वाटली... सईच्या आईने मेघाची पप्पी घेतली ते फार आवडलं...
सई मेघा पुढे एमोशनली फार फिकी वाटतेय, स्मिताची आई बोलून गेल्यावर हिला लगेच वाटलं आपण कसं बोलतो यांना आणि यांच्या घरातले कसे बोलतात वगैरे येडी, तुझ्या पण आईने रेशमला सांगितलं ना की तुझ्यासाठी पिक्चर दोनदा पाहिला, आता काय लगेच ती तुला पाठिंबा देणारेय का सई फार लवकर बाहीर पडली असती मेघा नसती तर...
मेघासाठी मला कधी कधी फार वाईट वाटतं, तिची टिम पण वेळ आली तर तिला हेल्प नाही करणार... तरी पण तीच व्हावी विनर
सईने शराचं नाव नाही लिहिलं ते बघुन मला शरा साठी पण वाईट वाटलं... फार गोड आहे ती
मेघाच्या प्रत्येक कृतीवर का
मेघाच्या प्रत्येक कृतीवर का आक्षेप घेतात हे लोक. तीलाही सईच्या आईशी काहीतरी वैयक्तीक बोलायचं असेल ना. ती चांगलंच बोलली की आतमध्ये जाऊन.
मेघा खरच एक कणखर मुलगी आहे.
मेघा खरच एक कणखर मुलगी आहे. ती विनर व्हाव असे वाटणे साहजीक आहे.
ति बरीच मॅच्युअर पण आहे.
फायनल मध्ये मेघा, शरा कदाचीत सई इ. पहायला आवडेल..
शरा साठी वोट करा रे....
शरा साठी वोट करा रे....
उद्या आस्ताद चे बाबा सगळ्यांचा मराठीचा क्लास घेणारेत !
बापाबरोबर पोरालापन बाहेर
बापाबरोबर पोरालापन बाहेर हाकला. आस्तिन चा साप.
yes,माझे सर शाळेतले..ऊद्या
yes,माझे सर शाळेतले..ऊद्या शाळा घेणार सगळ्यांची..
रे ने कधी भुषणला सपोर्ट केला!!? त्याची बायकोला कधी,कुठे दिसलं हे?
उद्या आस्ताद चे बाबा
उद्या आस्ताद चे बाबा सगळ्यांचा मराठीचा क्लास घेणारेत ! >> बाप रे म्हणजे उद्याही हाच ड्रामा ? कॅप्टनशिप चे टास्क कधी मग?
स्मिताची आई बोलून गेल्यावर हिला लगेच वाटलं आपण कसं बोलतो यांना आणि यांच्या घरातले कसे बोलतात वगैरे >>> हो सई थोडी वीक पडली होती. मेघाने बरोबर समजवले तिला.
Pages