Submitted by सुजा on 7 August, 2017 - 22:54
कालपासून ( ७ ऑगस्ट २०१७ ) झी युवा वर हि नवी मालिका सुरु झालेय
सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता . ११ वाजता पुनर्प्रसारण
स्टार कास्ट खूप मोठी आहे . मुख्य भूमिकेत मुक्ता बर्वे
चला तर मग चर्चा करूया
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सदाचे साहेब सांगतात ना की
सदाचे साहेब सांगतात ना की कालच ओर्डर काढली, व्यवस्था केलीय म्हणून सदा विश्वास ठेवतो. साहेब नालायक निघाले, लगेच फोन करून खबर देतात. माखिजा कसला थंड दाखवलाय. असला माणूस आरामात स्वतःच्या ऑफिसात पण मुडदा पाडेल कोणाचाही.
तो संपादक कोणे, त्याचं चांगलच
तो संपादक कोणे, त्याचं चांगलच ततपप होत होतं कि.क. पुढे.
आशिष त्याच्या वडिलांना काय हाक मारायचा हे रा लाच माहिती पाहिजे. ती स्वतःच्या आईला काय विचारते?
ती शासकीय आश्रमातली बाई संदीप पाठकशी का ईतकं गोड बोलली. धुरतशी तर वैर धरलं होतं.
साधना. हो..तुला मुर्ख बनवलं ठिके, पण मला ही?..
आबा..खेळणं..वं.गु.ला लवकर लक्षात आलं. आता रा ला पण यावं..ती आबा नावाचा माणुस शोधतीये तसं नाहीये.
सातवची बायको व मुलगी दाखवले नाहीत गेले ३ एपि.
आताच ताज पणजी मध्ये
आताच ताज पणजी मध्ये वंदनाताईंना भेटलो त्यांना सांगितले रुद्रम फार भारी चालू आहे. आणि मायबोली म्हणून एक मराठी वेबसाईट आहे जिथे ह्या मालिकेचे क्रेझी फॅन्स आहेत आणि मालिकेवर खूप चर्चा चालू असते. तुम्ही नक्की वाचा पिंचीवरची माबोकरीण चिमुरी
त्यांची चाहती आहे. त्यांना विचारले तुम्ही बोलणार का तिच्याशी? त्या म्हणाल्या तू नंबर लावून दे मी बोलते डायरेक्टली तू काहीच इंट्रो देऊ नकोस. चिमा काय बोलली हे तिलाच आठवत नाहीये फोटो हवाय का असे विचारले आणि मी लगेच सेल्फी काढून घेतला. मस्त वाटले..
ती शासकीय आश्रमातली बाई संदीप
ती शासकीय आश्रमातली बाई संदीप पाठकशी का ईतकं गोड बोलली. धुरतशी तर वैर धरलं होतं. कारण तो हसून आणि गोड बोलत होता..
@ लंपन ..भारी आहे हे..म्हणजे
@ लंपन ..भारी आहे हे..म्हणजे त्यांच्यापर्यंत पोहोचलं..माबो आणि रुद्रम्च्या चाहत्यांबद्दल..:)
लंपन भारीच की..
लंपन भारीच की..
मानसी ला आबा कोण ही माहीती
मानसी ला आबा कोण ही माहीती हवीय रागिणी कडून असं वाटलं...
लंपन फोटो टाका की ईथे.
लंपन फोटो टाका की ईथे.
झेलम - आबा____/\____
झेलम - आबा____/\____
मला असं वाटत रागिणीने मानसी
मला असं वाटत रागिणीने मानसी कडे चौकशी करायला पाहिजे किंवा करेलही कि तुमच्या ऑफिस मध्ये किव्वा मुलींच्या सुधार गृहात किंवा आणखीन तुझ्या कामाच्या संदर्भात कोणाला आबा म्हणत होते का ?
रागिणी ग्रेट आहे, स्वतः
रागिणी ग्रेट आहे, स्वतः घडाळ्यात कार्ड लपवते मग नवराही ते करेल हे तिच्या का नाही लक्षात येत.
तो सांगत नाही तिला की फोनवर
तो सांगत नाही तिला की फोनवर मूर्तीशी बोलत होता>>>> अच्छा मूर्तीशी बोलत होता काय.. म्हणजे ते दोघे एकमेकांना चांगले ओळखतात. मानसी म्हणते, ठीक ठाक, फारसे नाही.
लंपन फोटो टाका की ईथे.>> ईथे
लंपन फोटो टाका की ईथे.>> ईथे नाही हो टाकता येणार. पिंची कस्काय वर टाकला आहे..
आबा चा अंदाज खरा ठरला -
आबा चा अंदाज खरा ठरला - कोणाचा ते आठवत नाहीये. रा च्या आईला कळून रा दुर्लक्ष करते. अर्थात आता आबा नाहीचे तिच्याकडे.>>>>>>>> झेलम चा अंदाज पान ५ वर आहे.
अर्थात आता आबा नाहीचे
अर्थात आता आबा नाहीचे तिच्याकडे >>>>>>>>> मला भेटायला सांगा
<<मला वाटलय की त्या 'आबा'
<<मला वाटलय की त्या 'आबा' खेळण्यात काहीतरी क्लू असेल. तो सतिश राजवाडे मरताना 'बाबा' म्हणतो असं मुक्ताला वाटतय, ते आबा असेल.>> झेलम ग्रेट
धुरत ने एकदा तरी फोन वरून
धुरत ने एकदा तरी फोन वरून खात्री करायला पाहिजे होती कोण ऑफिसर आलाय ते? संदीप पाठकचे भाव बदललेले भारी होते जेव्हा ती बाई देऊ का फोन त्यांना विचारते.
धुरतच्या बॉसने गेम केला
धुरतच्या बॉसने गेम केला धुरतचा. बघू त्याचे काय होते ते. नेमके अयोग्य वेळी धुरतला फोन करायचे सुचले. या सगळ्या प्रकरणात धुरतचाच हात आहे हे तो सिद्ध करून धुरतला बरोबर बाहेर करणार असे वाटतेय मला.
हो संदीप पाठक काहीही करतो..
हो संदीप पाठक काहीही करतो...असं झालं तर बिचारा धुरत...
काल कोणी नोटीस केले का? किरण करमरकर लॅपटॉपवर टाईप करताना त्याचं एक नख गोल्डन आहे असं वाटलं.
वाल्याचा वाल्मिकी झाला.
वाल्याचा वाल्मिकी झाला.
माखिजा काय हेतू बाळगून आहे कळत नाहीये. रागिणी तरी का जॉईन झाली देव जाणे. तिची आर्थिक परिस्थिती हे कारण असावे कदाचित.
धुरतचा बॉस त्याला अडकवणार हे नक्की.
हो, 1 नख गोल्डन दिसलं खरं.
हो, 1 नख गोल्डन दिसलं खरं.
हो, 1 नख गोल्डन दिसलं खरं.
नवीन Submitted by साधना on 15 September, 2017 - 23:00
>>>>
अरे तुम्ही लोक शेरलॉक होम्स चे बाप होत चालला आहात. एवढे बारीक लक्ष?
(No subject)
आजचा एपिसोड पण जबरदस्त होता
आजचा एपिसोड पण जबरदस्त होता ! किरण करमरकर काय खतरनाक दिसतो .
तो मारेकरी आता काय करेल कुणास ठाऊक ??
शेरलॉक होम्स पण चक्रावेल एक वेळ असे प्रसंग, व्यक्ती आहेत रुद्रम मध्ये .
त्या मुलींपैकी एकीने विवेक चे नाव घेतले आहे तेव्हा विवेक पण मिळालेला असावा .
(No subject)
उजवीकडचे पहिले!
झेलम ग्रेट. सलाम आबा
झेलम ग्रेट. सलाम आबा अंदाजाबद्दल.
मोठे साहेब, कि क असतील की मो आ. ह्या दोघांमध्ये मुक्ता असते मेन पोस्टरमध्ये म्हणून शंका दोघांबद्दल.
कथानक घागेदोरे news channel
कथानक घागेदोरे news channel आणि आश्रम दोन्हीकडे निश्चित असणार त्यामुळे कथा पुढे नेण्यासाठी दोन्हीकडे पार्ट टाईम करणार मुक्ता आणि घरीपण लक्ष देणार.
आबा म्हणजे ते रागिणीच्या
आबा म्हणजे ते रागिणीच्या मुलाच खेळण असाव ज्यात त्याने फ्लॅशड्राइव्ह ठेवला असावा, सन्दिप पाठक कसला थन्ड डोक्याचा दाखवालाय एरवी आज तोही कन्फ्युज दाखवलाय, किरण करमरकर कसलेला अभिनय करतोय, धुरत येवुन सारखी चैकशी करायचे ना , सबनिस मुलिना घेवुन जाणार डोक्याचा ताण जाणार
कि क एकस्लंट काम.
कि क एकस्लंट काम.
कि क चे काम मी कधी पाहिले
कि क चे काम मी कधी पाहिले नाहीये, पण आज अॅक्टिंग आणि डायलॉग डिलीव्हरी मस्त!
कि क चा अभिनय खतरनाक. मला
कि क चा अभिनय खतरनाक. मला शेवटपर्यंंत धाकधूक की त्या बिबट्याची गोष्ट तो का सांगतोय. रागिणी त्या रेखाटनात अगदी वेगळी दिसते. मंदारचा मस्त पचका होतो. एडिटर ने राची लायकी काढली होती आणि आज त्यालाच तिच्यापुढे हात जोडावे लागले कि क ने राला परत जाॅईन व्हायला मस्त पटवलं. धुरतला सस्पेंड करतील आणि तो बाहेरून या सगळ्याचा तपास करेल. आज सुहास आणि त्याचे बाबा नाही दाखवले, त्यामुळे कथानक पटापट पुढे जातंय असं वाटलं.
Pages