Submitted by ऋन्मेऽऽष on 11 February, 2017 - 04:35
नवीन प्रदर्शित होणार्या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मुख्य म्हणजे पोट सुटलेले ,
मुख्य म्हणजे पोट सुटलेले , विग लावुन फिरणारे फुगे >>>>>![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
आकाश, वैदेही छान दिसतायेत.
आकाश, वैदेही छान दिसतायेत. वैदेही पुढे संस्कृती फार फिकी वाटतेय, मला आवडतही नाही बालगुडेबाई, माहीती नाही का. बाकी डब आवाज नको होता हे राहून राहून वाटतं.
मुलाखत बघितली आकाश आणि gang ची त्यात सत्या ला धड बोलताही येत नाही. आकाश करायला तयार नव्हता हा मूवी शहरी charactor आणि मुंबईत राहायचं म्हणून, अण्णांनी सांगितलं म्हणून केला. मयुरेश पेम आणि तो दुसरा शुभम पण छान देत होते मुलाखत. मयुरेश गोड आहे एकदम आणि आकाशही.
अन्जू, लिंक दे ना
अन्जू, लिंक दे ना
अग मी टीव्ही वर बघितलं ग.
अग मी टीव्ही वर बघितलं ग.
मुख्य म्हणजे पोट सुटलेले ,
मुख्य म्हणजे पोट सुटलेले , विग लावुन फिरणारे फुगे >>> हा हा...
वैदेही काय मस्त दिसते... वाव.
वैदेही काय मस्त दिसते... वाव... खुपच छान वाटली प्रोमो मध्ये ती.
मुख्य म्हणजे पोट सुटलेले ,
मुख्य म्हणजे पोट सुटलेले , विग लावुन फिरणारे फुगे >>> अभिनय दमदार असेल तर यावर मात करता येते हे या आधीही अशोक सराफ यांनी दाखवून दिले आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला तो एफ यू त्या
मला तो एफ यू त्या कॅटेगरीतील पिक्चर वाटतोय ज्यांची थोडीफार किंवा बरीच चर्चा होते, पण थिएटरला जाऊन तो कोणी बघत नाही![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वैदेही माझी मैत्रीण आहे. तिला
वैदेही माझी मैत्रीण आहे. तिला सांगेन इथल्या कमेंट्स..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माणिकमोती जरुर सांग, फार
माणिकमोती जरुर सांग, फार क्युट आहे ती.
अशोक सराफने विग लावुन
अशोक सराफने विग लावुन कॉलेजवयिन भुमिका केल्याच माझ्या तरी माहितीत नाही!
माणिकमोती जरुर सांगा खरच
माणिकमोती जरुर सांगा
खरच खुप सुंदर दिसते वैदेही...
पर्सनॅलीटी पण खुपच खास आहे. हाईट, डोळे, केस (बहुतेक फ. यु. मध्ये कट केलेत तिने)... आणि स्माइल..
तिला आणखी योग्या सिनेमे मिळाल्यावर नक्कीच खुप मोठी अभिनेत्री होउ शकते...
वैदेहीला पाहुन सुरवातिची
वैदेहीला पाहुन सुरवातिची कत्रीना कैफ आठवते, छान आहे वैदेही
हायला कतरीना कैफ.. मला पुन्हा
हायला कतरीना कैफ.. मला पुन्हा बघायला हवा ट्रेलर.. माणिकमोती मलाही आपलa मित्रच समजा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्राजक्ता, त्यात पोट सुटलेल्याचाही उल्लेख होता
मला ते एफ यू म्हणजे भलतच फुल
मला ते एफ यू म्हणजे भलतच फुल फॉर्म वाटलेलं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मग वाचलं फ्रेंडशिप अनलिमिटेड.
नक्की सांगते. इथली लिंकच देते
नक्की सांगते. इथली लिंकच देते. ती खरच खुप गोंडस आहे. 7-8 महिन्यापूर्वी म्हणाली होती की आकाश ठोसर बरोबर प्रोजेक्ट सुरु आहे. हाच होता,हे हल्ली हल्ली कळले. Btw, तिने वकिलीची डिग्री घेतली आहे. सुन्दर आणि हुशार, असं मस्त कॉम्बिनेशन आहे ती.
ऋ, मी तुमची मित्र नाही, फॅन
ऋ, मी तुमची मित्र आणि फॅन पण आहे..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मलाही आवडते वैदेही...
मलाही आवडते वैदेही...
Btw, तिने वकिलीची डिग्री
Btw, तिने वकिलीची डिग्री घेतली आहे. सुन्दर आणि हुशार, असं मस्त कॉम्बिनेशन आहे ती.>>> अरे वा.
ही तीच हिरोईन आहे का , पुजा सांवत आनि पाठक /पाटील सोबत एका चित्रपटात होती????
डँशिग गोविंदा... आला आला गोंविदा.. ह्या गाण्यात तिला पाहिल्यासारखे वाटत आहे.
सुन्दर आणि हुशार, असं मस्त
सुन्दर आणि हुशार, असं मस्त कॉम्बिनेशन आहे ती.>>>>>>>>>>>>> फोटो प्लीज
ही तीच हिरोईन आहे का , पुजा
ही तीच हिरोईन आहे का , पुजा सांवत आनि पाठक /पाटील सोबत एका चित्रपटात होती????
डँशिग गोविंदा... आला आला गोंविदा.. ह्या गाण्यात तिला पाहिल्यासारखे वाटत आहे. >> तीच ती..
वैदेही मस्त डान्सर पण आहे. पण
वैदेही मस्त डान्सर पण आहे. पण महेश मांजरेकरने संस्कृती बद्दल मीडियामध्ये गवगवा केला आणि हि आहे आत्ता कळलंय. परवा दोघींचा interview बघितला कुठेतरी तर बालगुडे बैच जास्त बडबड करत होती, हिला फार बोलू देत नव्हती. मला तरी असं वाटलं. मी एफ यु च्या पेज वर लिहून आले. आकाश आणि वैदेही आवडले ते.
वैदेही मस्त डान्सर पण आहे. पण
वैदेही मस्त डान्सर पण आहे. पण महेश मांजरेकरने संस्कृती बद्दल मीडियामध्ये गवगवा केला आणि हि आहे आत्ता कळलंय. परवा दोघींचा interview बघितला कुठेतरी तर बालगुडे बैच जास्त बडबड करत होती, हिला फार बोलू देत नव्हती. मला तरी असं वाटलं. मी एफ यु च्या पेज वर लिहून आले. आकाश आणि वैदेही आवडले ते.
नवीन Submitted by अन्जू
>>>>
अगदी अगदी... वैदेही चे दोन्ही सिनेमे पहिले "वेड लावी जिवा" आणि " वॄदांवन"... म्हंट्ल हिचे परत सिनेमे येतात कि नाही... एफ यु मध्ये तर टिझर पहिल्या नंतर कळल ति आहे यात...
ती कोकणस्थ मधे पण होती.
ती कोकणस्थ मधे पण होती.
ती कोकणस्थ मधे पण होती. >>>
ती कोकणस्थ मधे पण होती. >>> हो, मला मुवीचं नावंच आठवत नव्हतं, डोळ्यासमोर सचिन खेडेकर येत होते.
अगदी अगदी... वैदेही चे दोन्ही
अगदी अगदी... वैदेही चे दोन्ही सिनेमे पहिले "वेड लावी जिवा" आणि " वॄदांवन"... म्हंट्ल हिचे परत सिनेमे येतात कि नाही... एफ यु मध्ये तर टिझर पहिल्या नंतर कळल ति आहे यात... >>>> ती झी मराठी गौरव मध्ये रसिका सुनील (मानबाची शनाया) बरोबर छान नाचली होती.
परेश मोकाशीचा नवीन सिनेमा
परेश मोकाशीचा नवीन सिनेमा येतोय! एकदम मस्त आहे ट्रेलर.. नक्की बघा!
https://youtu.be/vsJ62RHUwJg
भारिये trailer
भारिये trailer
चि व चि सौ कां नावाच्या
चि व चि सौ कां नावाच्या चित्रपटाचा ट्रेलर बघितला. छान वाटतोय.
हा ट्रेलर पाहिलं का ? गजेंद्र
हा ट्रेलर पाहिलं का ? गजेंद्र अहिरे दिग्दर्शित नविन चित्रपट.. कलाकार सॉल्लीड्ड आहे.. रघुबीर यादव, अंजली पाटील, नागराज मंजुळे, कादंबरी कदम, मुग्धा चापेकर, वेदश्री महाजन
The Silence
https://www.youtube.com/watch?v=n29YyITLUtk
Pages