Submitted by वैद्यबुवा on 13 March, 2017 - 10:22
ठिकाण/पत्ता:
देसाई-सदन
जमा होत आहे. मिळेल तशी इथे टाकण्यात येइल. सध्या मिळालेल्या माहितीनुसार
१) समुद्री भाजी मेनू आयटाम कन्फर्म
२) लोकांचा उत्साह (सध्यातरी) कनफर्म्ड आहे
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
तारीख/वेळ:
शनिवार, May 6, 2017 - 10:00 to 18:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आयत्या वेळी मुलाचा वाढदिवस
आयत्या वेळी मुलाचा वाढदिवस आहे हे लक्षात आल्याने गटग कॅन्सल केलेल्या लोकांना आत्तापासून टोमणे मारा म्हणजे ते अतिदक्ष राहतील.
बुवा अहो मेथीची भाजी वगैरे
बुवा अहो मेथीची भाजी वगैरे मेनूत टाकली तर देसाई क्यान्सल करतील गटग.
थ्रो बॅक टु दाब चिंगरी
शब्दखुणांत 'लेंगे आणि
शब्दखुणांत 'लेंगे आणि समुद्रमेथी'. कशाचा कशाशी संबंध नसायला सुरुवात होते ती अशी.
दुसर्या पोस्टीत लेंगे लुंगी
दुसर्या पोस्टीत लेंगे लुंगी सगळं आलय सायोबेन. माका बोलायाचं काम नाही!
मै
रविवारी मला सोयीचं पडतं पण ठीक आहे. होस्टांनाच रविवार पसंत आहे ह्यात वसंतात.
कुणाकुणाला रविवार जमणार नाही,
कुणाकुणाला रविवार जमणार नाही, समुद्रमेथीची अॅलर्जी आहे ते कळवा. म्हणजे ठरवण्यास सोप्पे पडेल.
(आवताण सगळ्यांना आहे.. काळजी नसावी)..
मेथी कुठून काढली? (
मेथी कुठून काढली? ('समुद्रातून' हे उत्तर पटकन गिळून टाका, ते मला आधीच सुचलंय. :P)
समुद्रभाजी म्हणाले होते गोगा.
एप्रिल फूल एवेएठि वाटतं.
एप्रिल फूल एवेएठि वाटतं.
मेथी कुठून काढली? <<<
मेथी कुठून काढली? <<< भाजीतून.
तिसर्या, सुरमई हलवा इत्यादीत मेथी घातली जाईल.. हुकूमावरून..
अरे वा! बाफ आला पण. मला १
अरे वा! बाफ आला पण. मला १ एप्रिल आणि ८ एप्रिल दोन्ही वीकेंड जमत नाही. त्याच्या आधी किंवा नंतर ठेवा प्लीज.
शोनू गटगला एक वरीस पण झालं.
शोनू गटगला एक वरीस पण झालं.
गटग नेमके कुठल्या दिवशी होणार (तारीक व वार) यावर मटका ठेवला पाहिजे. तारीक ओपन आणि वार क्लोजचा आकडा. विकु घेता का बुकिंग.
मी १७ ते २६ भारतात आहे. १/४
मी १७ ते २६ भारतात आहे. १/४ आणि ८/४ ला शिंडी नाही. मग १५/४ धरून चालू. मग अजून कोणी नाही म्हणाले तर परत ८/४ वगैरे धरू
१५ आणि २३ला मी नाहीये.
१५ आणि २३ला मी नाहीये.
समुद्रभाजीचं बुवांनी डायरेक
समुद्रभाजीचं बुवांनी डायरेक मेथी केलं ... आता मटकाचं मटकी वाचून ती भिजत टाकू नका.
अरे हो! मनी वसे ते पोस्टी
अरे हो! मनी वसे ते पोस्टी दिसे असं म्हणावं तर मनात समुद्री भाजी कुठून आली त्याचाही पत्ता नाही. असो. अपडेट केलं आहे.
सरळ हात वर करा, प्रत्येक तारखेला. जास्तीची मेजॉरिटी करु.
मला कुठलाही वार/तारिख जमेल. एन वेळी टांग देणार नाही ह्याचीही हमी देतो. थोडक्यात सगळया वारांवर हात वर आहे माझा.
गुप्त मतदान शिण्डी की स्वाती.
गुप्त मतदान शिण्डी की स्वाती..
पण एप्रिलच हवा असं काही आहे
एप्रिल बिझी आहे पण मला एप्रिल १५/१६ चालू शकेल (होस्ट गोगा आहेत असे धरून)
पण एप्रिलच हवा असं काही आहे का? मे ६, ७,१३,१४ ?
२३ एप्रिल ला माबोकर वैभव जोशी
२३ एप्रिल ला माबोकर वैभव जोशी चा पोग्राम आहे ना बारात?????
किती ते प्रश्नचिन्हं अरुण?
किती ते प्रश्नचिन्हं अरुण?
किती ते प्रश्नचिन्हं अरुण?
**
पण एप्रिलच हवा असं काही आहे
पण एप्रिलच हवा असं काही आहे का? <<< असे काही नाही.. पण एकदा विचार आला की बुवांना धीर धरवत नाही ना? म्हणून..
किती ते प्रश्नचिन्हं अरुण? >>
किती ते प्रश्नचिन्हं अरुण? >>>> पुढच्या काहे प्रश्णांची चिन्हं आहेत ती .....
April 1st works for me. Not
April 1st works for me. Not 8th and 15th though.
मे चालेल. धावेल. मे ठरवा.
मे चालेल. धावेल. मे ठरवा.
बोली: ७ मे एssssक
बोली: ७ मे
एssssक
दोन
दोन
अर्र सव्वा दोssssन
अर्र सव्वा दोssssन
(कुडं उलथले सगळे?.... या की पटापट बोल्या लावायला....)
समुद्रभाजीत सी-वीड पण आहे का?
समुद्रभाजीत सी-वीड पण आहे का?
नुसतं वीड आहे. चालवून घ्या.
नुसतं वीड आहे. चालवून घ्या.
हल्ली सगळ्यांना 'वीड' हवं
हल्ली सगळ्यांना 'वीड' हवं झालंय.. वीड आणुन देईन ना...
मी तर हाएच ना, मे ६/७
मी तर हाएच ना, मे ६/७ वीकेन्ड मीच सुचवला होता.
Pages