बारा - वसंत समुद्री मेनू गटग

Submitted by वैद्यबुवा on 13 March, 2017 - 10:22
ठिकाण/पत्ता: 
देसाई-सदन

जमा होत आहे. मिळेल तशी इथे टाकण्यात येइल. सध्या मिळालेल्या माहितीनुसार
१) समुद्री भाजी मेनू आयटाम कन्फर्म
२) लोकांचा उत्साह (सध्यातरी) कनफर्म्ड आहे

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, May 6, 2017 - 10:00 to 18:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोल देसायनू. मी कालच विचार करत होतो की खुप दिवसात बाफं वर नाही आला. तुमची ऑल इन्क्लुजिव बफे ची ऑफर अजून वॅलिड आहे ना? Proud

तुम्ही आता ल्हान्यापेक्षाही लहान झालात का?
मी वेळेत की उशीरा हे काळाने कळवते त्यावर बस निघणार की नाही हे ठरवता येईल. तेव्हा धीर धरा.

बुस्टर सीट असेल ना आता? माझ्या गाडीत किंवा सायोच्या गाडीत ट्रान्सफर करू शकतो.

>>> मला आधी कुटुंब वत्सल ची ग्रामीण व्हर्जन वाटली
तू आमचं कुटुंब प्रत्यक्ष पाहिलेलं नाहीस म्हणून, नाहीतर त्याच वाक्यात वत्सल शब्द वापरला नसतास. Proud

>>आमचं कुटुंब प्रत्यक्ष पाहिलेलं नाहीस म्हणून, नाहीतर त्याच वाक्यात वत्सल शब्द वापरला नसतास.>> घ्या, आता टीपापाचं हेडर वाचून कळलं असणारच. कुटुंब कशाला बघायला हवंय? Wink

सहा तारीख इतकी जवळ आली तरी हा बा फ थंड कसा ?
कोण कोण येणार त्याची यादी , न येण्याच्या कारणांची यादी, सरप्राइझ पाहुणे कोण याबद्दल बेटिंग काहिच कसे नाही अजून ?

आर्च येणार असेल(च) ना Happy

>>१. विनय + १ = २
२. आर्च = १
३. बुवा - १
४. सायो=१
५. शोनू=१
६.बाई=२.५

१. विनय + १ = २
२. आर्च = १
३. बुवा - १
४. सायो=१
५. शोनू=१
६.बाई=२.५
७.सिंडरेला=(अजून तरी)१च

Pages