Submitted by वैद्यबुवा on 13 March, 2017 - 10:22
ठिकाण/पत्ता:
देसाई-सदन
जमा होत आहे. मिळेल तशी इथे टाकण्यात येइल. सध्या मिळालेल्या माहितीनुसार
१) समुद्री भाजी मेनू आयटाम कन्फर्म
२) लोकांचा उत्साह (सध्यातरी) कनफर्म्ड आहे
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
तारीख/वेळ:
शनिवार, May 6, 2017 - 10:00 to 18:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भांगडा आजकाल चांगला मिळत नाही
भांगडा आजकाल चांगला मिळत नाही.
चला चालू करा.
काय भांगडा? तो तर कामावर रोजच
काय भांगडा? तो तर कामावर रोजच असतो.
शनिवारी पाऊस दाखवतय पाऊस असो की थंडी, आपण कूच करुच.
बरं कूच सुरवात कुठून करायचीये? बाई की सायोबेन? कुंकडं यू?
शनिवारी पाऊस दाखवतय <<<<
शनिवारी पाऊस दाखवतय <<<< आपल्याला कुठे बाहेर बागडायला जायचंय...
बागडायला नाही पण भांगडायला
बागडायला नाही पण भांगडायला गेलो अस्तो ना? थोडं मोकळ्या हवेत?
भांगडा करायचा असेल तर भांग-डे
भांगडा करायचा असेल तर भांग-डे पण करा म्हणजे पाउस काय थंडी काय ..कायपण फरक नाय
भांग-डे >>> प्लस पान म्हणजे
भांग-डे >>> प्लस पान म्हणजे बुवा एकदम भंग का रंग जमा हो वगैरे का?
भांग-डे >> ही काय भानगडे?
भांग-डे >> ही काय भानगडे? (आठवा : टिळक - "पंत, पन्त, पन् त" इ.)
माझं रेपुटेसन काही मला सोडत
माझं रेपुटेसन काही मला सोडत नाही.
गोगांच्या घरच्या स्वाहाकाराला
गोगांच्या घरच्या स्वाहाकाराला माझाही फाकोचा नैवेद्य. बाकी @सगळेच.
>>>गोगांच्या घरच्या
>>>गोगांच्या घरच्या स्वाहाकाराला माझाही फाकोचा नैवेद्य.
मला वाटलं नाव वगैरे घेतात की काय?
यमका करता नयनीश वैद्य वगैरे बसवता येईल
गोगांच्या घरच्या स्वाहाकाराला
गोगांच्या घरच्या स्वाहाकाराला माझाही फाकोचा नैवेद्य
भाएर यून बगा राया बैठका मारतायत भाचा अन बुवावैद्य
बस का पाय?
म्हनुस्तर ब्शिवलं की ओ मी
म्हनुस्तर ब्शिवलं की ओ मी यमकातं!
मॅक्स. इथले लोक नावं 'ठेवतात'
मॅक्स. इथले लोक नावं 'ठेवतात', घेत नाहीत. घेण्याच्या गोष्टी वेगळ्या आहेत.
वा वा मॅक्स, बुवा! क्या बात
वा वा मॅक्स, बुवा! क्या बात है!
बुवा आणि ४य
बुवा आणि ४य
भांग-डे साजरा करताना भरो भांग मेरी भरो वगैरे गाणी पण म्हणता येतील
भरो भांग मेरी भरो >>>> अय अरे
भरो भांग मेरी भरो >>>> अय अरे काय चाल्लय? वाट्टेल ते विजुअल्स यून राहिलेत ह्या वरुन!
आम्ही लाल सॅटिनच्या हाप धोत्रात हुप्पा हैंया करतोय असं काहीसं.
(संदर्भ हवा असल्यास भरो मांग मेरी भरो हे ममता कुलकरणीचं गाणं बघा. )
सॅटिनची धोतरे
सॅटिनची धोतरे
(No subject)
सॅटिनची धोतरं फार सुळसुळीत.
सॅटिनची धोतरं फार सुळसुळीत. शिंची कधी सुटतील पत्ता पण नाही लागायचा.
बुवा, माझ्याकडे जमू की. इथून डायरेक हायवेवर चढू.
बुवा, माझ्याकडे जमू की. इथून
बुवा, माझ्याकडे जमू की. इथून डायरेक हायवेवर चढू.>>>> अगदी लावणीची सुरवात वाटत आहे...
बर.
बुवा, माझ्याकडे जमू की. इथून
बुवा, माझ्याकडे जमू की. इथून डायरेक हायवेवर चढू.>>>> अगदी लावणीची सुरवात वाटत आहे... Lol >> हो, अजून पाऊस सुरू नाही झाला, तर लावणी कशी करायची?
इथे धोतर सुटायची शक्यता आणि
इथे धोतर सुटायची शक्यता आणि तुम्ही लावणी करताय?
जून पाऊस सुरू नाही झाला, तर
जून पाऊस सुरू नाही झाला, तर लावणी कशी करायची? >>
जून पाऊस सुरू नाही झाला>>>>>>
जून पाऊस सुरू नाही झाला>>>>>> ही कोटी आहे का फा?
इन्टेन्शन नसलं तरी जमलीये आपोआप.
कोटी आहे पण भां ची. माझी
कोटी आहे पण भां ची. माझी नव्हे :). (आणि अजून चे जून झाले ते चोप्य पस्ते एरर)
चोप्य पस्ते एरर >>>>>
चोप्य पस्ते एरर >>>>>
काय बुवा, माझी पोस्ट नजरेआड
काय बुवा, माझी पोस्ट नजरेआड केली का?
खरं तर मला कळली नाही आधी ती.
खरं तर मला कळली नाही आधी ती. आत्ता कळली. लावणी=पेरणी असं ना?
हो, तांदूळ पिकाची लावणी असते,
हो, तांदूळ पिकाची लावणी असते, पेरणी नसते.
लावणी: कोकणात उन्हाळा संपता
लावणी: कोकणात उन्हाळा संपता संपता भात (सालासकट तांदूळ) 'पेरले' जाते. त्याची लहान लहान रोपं उगवतात (तरवा).
ती रोपं मुळासकट उपटून काढतात. आणि मग शेतामधे नीट चिखल तयार करून त्यात ती पुंजक्या -पुंजक्यानी 'लावली' जातात..
Pages