बारा - वसंत समुद्री मेनू गटग

Submitted by वैद्यबुवा on 13 March, 2017 - 10:22
ठिकाण/पत्ता: 
देसाई-सदन

जमा होत आहे. मिळेल तशी इथे टाकण्यात येइल. सध्या मिळालेल्या माहितीनुसार
१) समुद्री भाजी मेनू आयटाम कन्फर्म
२) लोकांचा उत्साह (सध्यातरी) कनफर्म्ड आहे

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, May 6, 2017 - 10:00 to 18:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

देसाई मासे आणि एकुणच सर्व पदार्थसम्राट आहेत << बर्‍याच दिवसानी तुमच्यावर केलेले प्रयोग सफल झाले.. धन्यवाद..

नुस्ते धन्यवाद नको, रेस्प्या लिहा. Happy
(आम्ही इतका घाट घालून करू असं नाही, पण दस्तावेजीकरण की काय ते होईल. Proud )
(ऑन सेकन्ड थॉट, याला दस्तानॉनव्हेजीकरण म्हणायला हवं. Proud )

मंडळी ,
आता पुरे.
मायबोलीवर लेखनाचे/कवितेचे विडंबन चालेल असे धोरण पूर्वीपासून आहे. आणि असेल. पण त्या धोरणाचा गैरफायदा घेतला जातो आहे अशी शंका यायला नक्कीच वाव आहे. केवळ एका व्यक्तीला वारंवार टार्गेट करून त्याच व्यक्तीच्या लेखनाचे विडंबन होत असेल तर ते सायबर बुलिंग या व्याखेत मोडून शकते आणि मायबोलीवरच काय इतर कुठल्याच वेबसाईटवर ते चालणे योग्य नाही, कायद्यालाही ते मान्य नाही.
तेंव्हा आता पुरे.
ही वॉर्निंग आहे असे समजा, नाही आहेच.

गैरफायद्याचा मुद्दा लक्षात आला वेमा पण ह्या ठिकाणी आजिबातच तसा रेफरन्स नाहीये. तसा वाटत असेल तर तो टोटल कोइन्सिडन्स आहे. एरवी मुद्दाम तसा दिला असता तर मला वाटतं पबलिकनी टोटली कन्फेस केलं असतं. Hope you get what I am saying.

आपण आता अशा टप्प्याला आलोय की आता "हा थोडासा रेफरन्स आहे, थोडा नाही, टोटली कोइन्सिडन्स " अशा गोष्टींना "Benefit of Doubt" देता येणार नाही.
>धन्यवाद नको, रेस्प्या लिहा.
>दस्तावेजीकरण
हे एका मायबोलीकराच्या लेखनाचे विडंबन्/खिल्ली या हेतूने लिहिले आहे. तुम्ही लिहिले नसेल तरी त्यासाठीच लिहिले आहे असा निष्कर्ष सहज काढ्ता येईल
तेंव्हा हे थांबवा. मला वाद घालायचा असता तर वेगळ्या शब्दात लिहिले असते. ही वॉर्निंग आहे असे लिहिले आहे.

मी वर लिहिलं ते स्पष्टिकरण म्हणून लिहिलं, तुमच्याशी वाद घालायला म्हणून नाही लिहिलं वेबमास्टर. मुद्दा/वॉर्निंग लक्षत आलीच आणि माझ्या वतीने तरी मी पाळेन हे मी आधीच सांगितलं आहे. फक्त मिसिन्टरप्रेटेशनचा धोका आहे असं वाटतं पण आता त्याला इलाज नाही.

ओके - असं इन्टरप्रीट होईल असं ध्यानात आलं नाही, रेसिप्या खरोखरच हव्या आहेत विनयच्या. पण असं इन्टरप्रीट होऊ शकतं हे मान्य.

तुम्ही वाद घालणार नाही आणि ही वॉर्निंग आहे आणि त्यावर वाद घातला तर त्याच्या परिणामांची मला कल्पना आहे.
पण दस्तावेजीकरण मधल्या वेजी वर नॉनव्हेजी हा शाब्दिक विनोद सेन्सॉर करणे आणि गटग झाल्यावर आवडलेल्या पदर्थांना 'धन्यावाद नको रेस्प्या द्या' यात काय वावगं आहे आणि त्यावर वॉर्निंग का दिली हे मला काही झेपली नाही.
असो. तुमची मर्जी.

अमित, सहमत. ह्यात खटकण्यासारखं आणि वॉर्निंग देण्यासारखं काय होतं ते काही कळलं नाही. चर्चा करायची नसल्याने असो.

कोलंबी मसाला याची रेसिपी इथे आहे: http://www.maayboli.com/node/50731
फिशकरी: http://www.cooklikepriya.com/2012/10/tomato-fish-curry-no-coconut-tamari...
यात काही बदल केले होते.
काजूकरी: http://www.spiceupthecurry.com/restaurant-style-kaju-curry-recipe-cashew... ही होती.
सालनः http://indianhealthyrecipes.com/mirchi-ka-salan-recipe-for-biryani/ इथे मिळेल..

गोगा, तुम्ही मराठी स्टाईल मिरच्यांचं सालन केलं होतंत असं वाटलं. कसल्या झणझणीत होत्या त्या ग्रेव्हीतल्यस मिरच्या.

गोगा, मी सालन करते तेव्हा त्या लांबट पोपटी पकोड्यांच्या मिरच्या घालते. त्याही झणझणीत होतात ग्रेव्हीत राहून. पण सुरुवातीला फार तिखट लागत नाहीत म्हणून खाल्ली.

Pages