Submitted by वैद्यबुवा on 13 March, 2017 - 10:22
ठिकाण/पत्ता:
देसाई-सदन
जमा होत आहे. मिळेल तशी इथे टाकण्यात येइल. सध्या मिळालेल्या माहितीनुसार
१) समुद्री भाजी मेनू आयटाम कन्फर्म
२) लोकांचा उत्साह (सध्यातरी) कनफर्म्ड आहे
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
तारीख/वेळ:
शनिवार, May 6, 2017 - 10:00 to 18:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
पान बदला..
पान बदला..
लावणी केल्यावर होते तिला लागण
लावणी केल्यावर होते तिला लागण म्हणतात का?
>>>लावणी केल्यावर होते तिला
>>>लावणी केल्यावर होते तिला लागण म्हणतात का?
केल्यावर नव्हे लावणीला गेल्यावर
(No subject)
इथे कुणीतरी 'लावणी' करा मग
इथे कुणीतरी 'लावणी' करा मग बघुया 'लागण' होते का ते.. ..
इथे कुणीतरी 'लावणी' करा मग
इथे कुणीतरी 'लावणी' करा मग बघुया 'लागण' होते का ते.. ..>>>> बैठकीची का अजून दुसरी कुठली ?????
अरुण, आधी ये तर खरं, मग पुढचं
अरुण, आधी ये तर खरं, मग पुढचं बघू.
केल्यावर नव्हे लावणीला
केल्यावर नव्हे लावणीला गेल्यावर >>>
गटगला सगळे पावसात ते डोक्यावर इरले का काय असते ते घेउन भातात शिरत आहेत असे डोळ्यासमोर आले.
आधी ये तर खरं, मग पुढचं बघू.
आधी ये तर खरं, मग पुढचं बघू. >>> नाय ओ बुवा. घरची बायडी येणार आहे देशातून या वीकेंडाला, तिच्यासमोर मीच लावणी करीन म्हणतो ......
घरची बायडी >> 'घरची' हे
घरची बायडी >> 'घरची' हे विशेषण का बरं लावायला लागलं?

त्याच दिवशी न्यू यॉर्क मध्ये
त्याच दिवशी न्यू यॉर्क मध्ये कासव आहे. पण पुढच्या शनिवारी इथेही आहे. ठरलं तर मग, येत्या शनिवारी पापलेट व पुढच्या शनिवारी कासव.
'कासव' सूप करता की काय?
'कासव' सूप करता की काय?
'घरची' हे विशेषण का बरं
'घरची' हे विशेषण का बरं लावायला लागलं? >>>>>>>>
अरुणला 'घरकी मुर्गी दाल बराबर
अरुणला 'घरकी मुर्गी दाल बराबर' असं सुचवायचं असावं.
अरुणला 'घरकी मुर्गी दाल बराबर
अरुणला 'घरकी मुर्गी दाल बराबर' असं सुचवायचं असावं >>> मग सरळ 'रोज वरण-भात' असं म्हणा नवीन स्टाइलनुसार
ब्रय, घरची बायडी माबो वर
बरय, घरची बायडी माबो वर नाहिये ते .....
'घरची' हे विशेषण का बरं
'घरची' हे विशेषण का बरं लावायला लागलं? >>
जर त्यांनी ते विशेषण लावलं नसतं, तर तुम्ही बरोब्बर उलटाच विचार केला असता म्हणून.
>>मग सरळ 'रोज वरण-भात' असं
>>मग सरळ 'रोज वरण-भात' असं म्हणा नवीन स्टाइलनुसार >> म्हणजे वरण भात येतोय असं म्हणायचं का?
म्हणजे वरण भात येतोय असं
म्हणजे वरण भात येतोय असं म्हणायचं का? >>>>>>>
(No subject)
फ्लाइट स्टेट्स डिपार्चर ऐवजी
फ्लाइट स्टेट्स डिपार्चर ऐवजी कुकर ऑन गॅस आणि बॅगेज अवेटेड ऐवजी 'प्रेशर अवेटेड'
चला बशीत बसायची तयारी करा. ११
चला बशीत बसायची तयारी करा. ११:२० पर्यंत बस पोहोचेल अशी आशा आहे..
आता फक्त 'मै' आधी पोहोचते की बस, एवढाच प्रश्न आहे...
बाराची बस बाराला येईल हो.
बाराची बस बाराला येईल हो.
बरं, कोणाला काही पुस्तकं, रोपं, चटण्या, मसाले, भाजीपाला, हळकुंडं, काही हवंय का?
माझा तुम्ही धष्टपुष्ट करुन
माझा तुम्ही धष्टपुष्ट करुन दिलेला कढिपत्ता मेला, म्हणजे मी मारला. त्याचं काय करु ते सांगा.
बाकी नको काही.
मला कढीपत्ता, मोगरा, तुळस
मला कढीपत्ता, मोगरा, तुळस चालेल..
मला मोगरा चालेल.
मला मोगरा चालेल.
ओके - मोगरे / तुळशी इथे
ओके - मोगरे / तुळशी इथे इन्ग्रोत दिसली तर आणते.
कढीपत्त्याचं एकच बाळरोप आहे आत्ता, ते सिंडीसाठी आहे. आणखी निघतील तेव्हा तुमच्या नावाने ठेवेन.
इंग्रोतून आणलेला मोगरा फार
इंग्रोतून आणलेला मोगरा फार काही वाढला नाही आणि फार फुलंही आली नाहीत.
सायो, तू ट्रोपिकल झाडं
सायो, तू ट्रोपिकल झाडं मारायला कुठलं औषध वापरतेस?
Pages