माझ्या नवऱ्याची बायको - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 8 August, 2016 - 23:51

चल्ला पिसं काढू!
येत्या २२ तारखेपासून ही नवी मालिका, झी मराठीवर चालू होतेय. आजच सकाळी जाहीरात पाहीली म्हणून ताबड्तोब धागा काढ्ला! Wink
चलो हो जाओ शुरू!

कलाकार -
अभिजित खांडकेकर
स्मिता गोंदकर
सुहिता थत्ते

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हिला काय स्वतःचा बिजनेस करायला त्या गुरुचच ऑफिस आहे का? स्वाभिमान वैगरे च्या गप्पा कुठे गेल्या? जिथे अपमान झाला तिथे पाउलही टाकल नसत एखादीने! धन्य आहेत हे लेखक!

हिला काय स्वतःचा बिजनेस करायला त्या गुरुचच ऑफिस आहे का? >>>हो, तिह्या नवर्‍याचे ऑफिस आहे ते Happy

राधिकाला आता नक्की किती पैसे जमवायचे आहेत? चार फिरंग्यांना जेवायला घालून असे किती पैसे मिळतात? आणि चारच लोक जेवायला होते तर गुरु आणि मंडळी त्याचा एवढा बाऊ का करत होते? आणि त्या चार लोकांसाठी राधिका रात्रभर स्वयंपाक करत होती Uhoh

राधिकाला आता नक्की किती पैसे जमवायचे आहेत? चार फिरंग्यांना जेवायला घालून असे किती पैसे मिळतात? आणि चारच लोक जेवायला होते तर गुरु आणि मंडळी त्याचा एवढा बाऊ का करत होते? आणि त्या चार लोकांसाठी राधिका रात्रभर स्वयंपाक करत होती

>> नताशा.. मी ऑलमोस्ट लोळतेय हि कमेंट वाचून.

आमच्याकडे या शिरेलची ॲड पण बघत नाही कुणी, पुर्ण बघणे तर लांबची गोष्ट.
असेच जर सगळ्यांनी केले अन टीआरपी घसर्ला तर बंद करतील लवकरच

राधिकाला आता नक्की किती पैसे जमवायचे आहेत? चार फिरंग्यांना जेवायला घालून असे किती पैसे मिळतात? आणि चारच लोक जेवायला होते तर गुरु आणि मंडळी त्याचा एवढा बाऊ का करत होते? आणि त्या चार लोकांसाठी राधिका रात्रभर स्वयंपाक करत होती <<<< Lol... Lol

Shivyaa ghaalun pan kantalla alay aata.. <<<< +111111111111111

पण असले फूड कोणत्याही फाइव स्टार मध्ये कधीही मिळते. त्यात टेंडर भरून कसले काय बिझनेस केला? राधिका स्टुपिड च आहे शी डिझर्व्ज इट. असा माझापण समज होत चालला आहे. आय कांट लिव्ह विथ समवन लाइक हर.

आमच्यात २५ फिरंगी माणसं आली अन्युअल मिटींगला तरी जेवण मेरियट मधुन वेळेवर येतय . आणि टेंडर वगैरे अस चार माणसांच्या जेवणासाठी असेल तर त्यांच्या हापिसात दरवर्षी हाऊसकिपींग कॉन्ट्रॅक्ट कुणाला द्यायच याचही टेंडर निघत असेल Wink

आमच्याकडे या शिरेलची ॲड पण बघत नाही कुणी, पुर्ण बघणे तर लांबची गोष्ट.
असेच जर सगळ्यांनी केले अन टीआरपी घसर्ला तर बंद करतील लवकरच>>>

जो पर्यन्त ह्या धाग्यावर चर्चा चालली आहे हे झी ला दिसतयं तो पर्यन्त ते सिरेल टीआर्पी आहे हे गृहीत धरणार! Wink

हाऊसकिपींग कॉन्ट्रॅक्ट कुणाला द्यायच याचही टेंडर निघत असेल>>>

ते वर्षभरासाठी असेल तर निघतही असेल टेंडर!

पण ४ जणांच्या जेवणासाठी टेण्डर म्हणजे अतीच होतंय! कुठे नेऊन ठेवलायं झी मराठी ने प्रेक्षक त्यांचा!

नताशा Lol

झालं का जेवण प्रकरण. ह्या सिरीयलमध्ये हेच चालणार परवा ती शनायाची मैत्रीण आली होतीना च ह ये द्या मध्ये, ती म्हणालीना अजून आमची कट- कारस्थानं चालूच राहणार आहेत.

काल गुरुला आईची आणि राधिकाची आठवण येत होती, कारण त्या जेवण छान बनवतात म्हणून. आई आणि बायको जेवण बनवण्यासाठीच असतात का?

आई आणि बायको जेवण बनवण्यासाठीच असतात का?>>>राधिका तर तेव्हढेच करत होती, आहे.

मी शुक्रवारचा भाग बघितला. तो गुरु अजूनही किती insult करतो बायकोचा आणि तोही सगळ्यांसमोर. त्या राधिकाला तरीही एवढं काय कौतुक वाटतं राधिका गुरुनाथ सुभेदार नाव सांगण्यात. नवरा तर काडीची किंमत देत नाही. डिवोर्स दे त्याला. एक नंबरचा स्वार्थी आहे.

हि राधिका म्हणजे दुसरी गौरीच. तो foreigner तिकडे English मध्ये तिला प्रश्न विचारतोय, आणि हि त्याला मराठीत उत्तर देते. खरतर ती स्वतचा makeover करते, आणि ती office मध्ये स्वतला fluently English बोलून उत्तमरीत्या प्रेझेन्ट करते, गुरु आणि शनायाची बोलती बन्द करते अस दाखवायला हव होत. बाकी काल ती गुरुच्या अपमानाला छान उत्तर देते," मी माझ्या मेहनतीचे पैसे घेतल्याशिवाय इथून जाणार नाही."
आनन्द काम मस्त झाल काल. गुरुला चान्गल उत्तर दिल त्याने. Happy

गुप्ते काल कुठल्या अधिकाराने रेवतीला चहा करायला सान्गत होता? Angry

महाजन office मध्ये काय करत होते? लन्चला सुद्दा हजर होते.

मी माझ्या मेहनतीचे पैसे घेतल्याशिवाय इथून जाणार नाही.>>> हो हे मलापण आवडलं.

इथला आनंद (मिहीर राजदा), हा D 3 च्या तीन लेखकांपैकी एक आहे.

गुप्ते काल कुठल्या अधिकाराने रेवतीला चहा करायला सान्गत होता? >>> हे नाही मी बघितलं, फक्त ऑफिस सीन बघितला तो आनंद सुनावतो गुरुनाथला तोपर्यंत.

ती समिधा येउन मध्ये मध्ये बडबडून गेली ना , की किती बरं वाटतं माहितेय जीवाला !!
"वापर , आमची लाईट वापर , आमचं कीचन वापर , आमचा गॅस वापर "

अगोदर फक्त अथर्व आणि राधिका होते , म अधून मधून तिचा भाउ यायचा .
नाना नानी असताना , महाजन काका काकू येतात.

आतातर नाना-नानी नसतानाही
महाजन काका-काकु , रेवती , नेहा , गुप्ते झालच तर आनंद , जेनी , रघू सगळेच घरी येतात .
आणि ही राधिका सगळ्याना या बसा , चहा घ्या , नाश्ता करते , सांगते .
टू मच .

रात्रभर जेवण बनवायचं तर गुप्ते किन्वा रेवती कडे जायच ना .

अगदी अगदी... आता राधिकाने २-४ लाखाच्या २-४ ऑर्डर मिळवून स्वतःसाठी वेगळी रहायची सोय केली पाहिजे. किती दिवस लोकांकडे राहून स्वतःच्या हिमतीवर जगणार Lol

मी पण पाहिला तो जेवणाचा भाग, आणि आल्या आल्या पावण्याना जेवायलाच घालतात. एक ती बाई सोडल्यास बाकी कुणी फॉरिनर वाटलंच नाही मला.

बाकीचे असेच "कंव्हर्टेड " फॉरीनर्स होत्ये...दक्षे...! टॉम आल्टर सारखे...!! Happy
आणि भाकरीचा पिझ्झा? काय हॉरिबल लागत असेल!!!!

आणि भाकरीचा पिझ्झा? काय हॉरिबल लागत असेल!!! >>> चांगला लागतो गं Happy
पण मी म्हणते , पाहुण्याना कशाला खायला घालावा .

बाकीचे असेच "कंव्हर्टेड " फॉरीनर्स होत्ये...दक्षे...! टॉम आल्टर सारखे >>> अगदी अगदी .

भाकरीचा पिझ्झा>>> फार जुनी कंसेप्ट आहे. खूप मागे २० वर्षापुर्वी शेफ सोहोनी असायचे टीव्हीवर. त्यांनी साऊथ आफ्रीकेत ज्वारी का बाजरीची भाकरी आणि वर वांग्याचं भरीत असा पिझ्झा केला होता आणि तो तिथल्या लोकांना आवडला.

Pages