Submitted by ऋन्मेऽऽष on 24 December, 2016 - 04:14
आजचा मेनू !
तो एक धागा आहे ना मायबोलीवर.., काय ऐकताय?
आपण कुठले गाणे ऐकतोय हे लोकांना सांगून कसे त्या गाण्यातून मिळणारा आनंद आपण द्विगुणित करतो.
बस्स तसेच ईथे खाण्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे.
आज आत्ता तुम्ही काय खाल्ले, काय खात आहात, हे फोटो टाकून वा डोळ्यासमोर चित्र उभे राहील आणि तोंडाला पाणी सुटेल अश्या रसभरीत वर्णनासह ईथे टाकायचे.
या धाग्याचे ईतर फायदे किती होतील याची गिणतीच नाही. आणि पट्टीच्या खवैय्यांना ते सांगायची गरजही नाही
तर येऊ द्या,
या खाऊ गल्लीत आपले स्वागत आहे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
kuni mala ambadi chya laal
kuni mala ambadi chya laal fulachi chatani chi recipe sangata ka please
आशु, सायु नावाचा आयडी आहे
आशु,
सायु नावाचा आयडी आहे त्यांनी दिलीए रेस्पी..
हि बघा http://www.maayboli.com/node/51579
अन अशा प्रश्नांसाठी पाककृती हवी आहे. माहिती आहे का? या नावाचा धागा आहे.. http://www.maayboli.com/node/42617
Sliced Roasted Pecking Duck
Sliced Roasted Pecking Duck
बदकासोबत त्याचा तुराही दिलाय
बदकासोबत त्याचा तुराही दिलाय
एक आठवण - लहानपणी काकांबरोबर त्यांच्या एका ख्रिश्चन मित्राच्या घरी जेवायला जात बदक खाल्लेले. म्हणजे ते बोल्लेले तरी तसे. मी खूप लहान असल्याने चव ओळखावी वा आता ती आठवावी असे नाही. पण समोर एक छानपैकी भाजलेला भलामोठा पक्षी होता एवढे आठवतेय. आणि ती कोंबडी नव्हती हे नक्की. माझे ईतर भाऊ मात्र मला कबूतर खाऊन आला म्हणून चिडवत होते. अशी ती आठवण आहे
या बदकाचा स्लाईस पूर्वीचा
या बदकाचा स्लाईस पूर्वीचा आख्खा फोटोही आहे.
काय छान फोटो आहेत !!
काय छान फोटो आहेत !!
ऋ मस्त धागा. सगळ्यांनी फोटो
ऋ मस्त धागा.
सगळ्यांनी फोटो पण एकसोएक टाकलेत.
आमचा कोकणी पदार्थ..
या मोसमातल्या ताज्या कैरीचं जीवंत फोडणी देऊन केलेलं ताजं लोणचं.
जीवंत फोडणी >> , हे काय असते?
जीवंत फोडणी
>> :अओ:, हे काय असते?
(No subject)
जीवंत फोडणी>>>>.
जीवंत फोडणी>>>>. पदर्थावर्,वरुन घातलेली फोडणी म्हणजे जिवंत फोडणी.
नॉरचे रोल अँड रॅप वापरुन
नॉरचे रोल अँड रॅप वापरुन संअॅडविच , पोळी रोल , पिझ्झ अगदी मस्त होतात
Veg पुलाव आणि रायतं
Veg पुलाव आणि रायतं
वॉव मॅगी, भूक लागली बघून.
वॉव मॅगी, भूक लागली बघून.
आहा... मी काल झुणका भाकर
आहा...
मी काल झुणका भाकर केलेली
त्या दुसर्या धाग्यावर मी मला
त्या दुसर्या धाग्यावर मी मला चीज आवडत नाही असे लिहिले खरे. पण आज हे आवडीने खाताना आठवले. माझी गर्लफ्रेंड म्हणते यात चीज असते
आत्ता मूगाचे डोसे, चटणी आणि
आत्ता मूगाचे डोसे, चटणी आणि शुद्ध पाणी असा मेन्यु होता.
आज आमच्याकडे पुरण पोळी, कटाची
आज आमच्याकडे पुरण पोळी, कटाची आमटी, बटाट्याची भाजी, मुग भजी आणी जीरा राईस.
काल मम्मीकडे सहज फर्माईश केली कि हे सगळे खावेशे वाटते आणी आज लगेच मिळाले.
मोबाईल वरुन फोटो टाकता येत नाहीये
अरे कुर्डया आणी पापड सांगायचे राहीले होत
माझी गर्लफ्रेंड म्हणते यात
माझी गर्लफ्रेंड म्हणते यात चीज असते << ते पिवळ दिसणार तुला काय वाटत होत? हळदीची पेस्ट का?? नाही अंड्याच बलक वाटत असणार :प
जीवंत फोडणी>>>>.
जीवंत फोडणी>>>>. पदर्थावर्,वरुन घातलेली फोडणी म्हणजे जिवंत फोडणी.> हो का? लक्ष्मीबाई टिळकांच्या `स्मृतीचित्रे' मधे ` जिवंत फोडणी ' म्हणजे तेल किंचित पेट घेते ती. असा उल्लेख वाचला होता.
आप्पे...
आप्पे...
आप्पे!!!! माझे आवडते!!!
आप्पे!!!! माझे आवडते!!!
फोटोसुद्धा झकास आलाय.
आप्पे माझेही आवडते. मगाशी
आप्पे माझेही आवडते. मगाशी चक्कर मारली तेव्हा फोटो उघडत नव्हते. निराश झालो. आता परत आलो. तर अपेक्षेपेक्षा सुण्दर निघाला. संध्याकाळची हलक्या नाश्त्याची वेळ. भूक चाळवली
(No subject)
(No subject)
(No subject)
हे मागच्या़काहि दिवसातले आहेत
हे मागच्या़काहि दिवसातले आहेत
मानसी, पोटावर लॅपटोप ठेवून हे
मानसी, पोटावर लॅपटोप ठेवून हे आपले एवढाले भलेमोठे फोटो पाहिलेत.. काय सुरेख तोपासू आहेत.. मजा आली बघूनच
आपण कोकणातील का
हो अर्धी अजुन भरपुर आहेत
हो अर्धी अजुन भरपुर आहेत टाक्ते हळू हळू
आप्पे भारीच. मानसी मला फक्त
आप्पे भारीच.
मानसी मला फक्त मोदकाचे फोटो दिसतायेत, मस्त आहेत ते. जास्वंद फुल पण सुंदर.
मगाशी फोटो दिसत होते.. आता
मगाशी फोटो दिसत होते.. आता गंडलेत !
Pages