Submitted by योकु on 19 September, 2016 - 10:26
तर, लोलिता गाशा गुंडाळतेय. नवी मालिका, नवी हिरवीण. नवा काथ्याकूट. नवी पिसं.
हो जाओ शुरू...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
योकु
योकु![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
यात खराखुरा बैल पण आहे गवारी
यात खराखुरा बैल पण आहे![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
गवारी असताना कादिप चालतेय तर खराखुरा बैल घेऊन पण मालिका चाललीच पाहिजे असे झी ला वाटले असावे![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
ho...yatala hero bailach
ho...yatala hero bailach vatala...promot ek bail dusaryashi bolat hota asa vatala...
अगदी माठ वाटताहेत दोघेही
अगदी माठ वाटताहेत दोघेही प्रोमोत....काहीही लावतात यार मालिका म्हणून!
चांगलंय, असं कोणात जीव
चांगलंय, असं कोणात जीव रंगवून, लोक्स होळीत पाण्याची नासाडी करणार नाहीत.
पण तो बैल (खराखुरा) मस्त
पण तो बैल (खराखुरा) मस्त हँडसम दिसत होता![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
हिरवीणीला का कोण जाणे पण
हिरवीणीला का कोण जाणे पण सैराटचा आर्ची टाईप लूक दिलाय.
मला तर वाटले, गौरीचाच ड्रेस
मला तर वाटले, गौरीचाच ड्रेस दिला तीला..... कॉस्ट कटींग युनो
मला पण सैराट हँग ओव्हर वाटला.
मला पण सैराट हँग ओव्हर वाटला. पहिल्या प्रोमो मधे तो कायतरी बोलत होता तेव्हा उसातून परश्या पळत बाहेर येतो कि काय असे वाटले.
नाही ..नाही ..ही गवरीहून उंच
नाही ..नाही ..ही गवरीहून उंच आहे...आणि धडधाकटही आहे. आर्ची टाईप लुक मात्र आहे.
मला पण सैराट हँग ओव्हर वाटला.
मला पण सैराट हँग ओव्हर वाटला. >+१. पण मला प्रोमो मधे आवडले दोघेही.
मला तर हे पहिलवान वगैरे
मला तर हे पहिलवान वगैरे प्रकार पाहून तो एक कुठला जुना मराठी पिक्चर होता त्यात अनुपमा आणि आशा काळे दोघी एका पैलवानावर मरत असतात तो आठवला. नाव आठवत नाही. 'माझ्या कपाळीचं कुकू कौतिकानं किती बाई निरखू' असं एक गाणं होतं त्यात. पैलवान कोण होता देव जाणे.
भैरु पैलवान की जय का? त्यात
भैरु पैलवान की जय का?![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
त्यात यशवंत दत्त होता भैरू पैलवान
माझ्या कपाळीचं कुकू कौतिकानं
माझ्या कपाळीचं कुकू कौतिकानं किती बाई निरखू >>> 'तांबडी माती' मधले गाणे आहे हे. पण त्यात बहुतेक मराठी ट्रॅजेडी क्वीन नाहीये.
नाही तो मूवी भैरू पैलवान नाही
नाही तो मूवी भैरू पैलवान नाही दक्षे. तांबडी माती बरोबर माधव यांचं. त्यातला पैलवान आत्ता दाखवलाय त्या टाईपच होता. अनुपमा आणि आशा काळेच होत्या, पैलवान कोण होता नाही नाव माहिती.
शिरेलीतला पैलवान मस्त आहे,
शिरेलीतला पैलवान मस्त आहे, फक्त देवांसारखा (श्री खंडोबा) मठ्ठ आणि कडक इस्त्री केल्यासारखे डाय्लॉग म्हणणारा असू नये, अशी देवाकडे प्रार्थना करते![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
आशा काळे आहे. पाटलाची मुलगी.
आशा काळे आहे. पाटलाची मुलगी. भस्मविलेपित रूप साजिरे आणुनिया लोचनी , अपर्णा तप करिते काननी
पैलवान परत कधी दिसला नाही. ललिता पवार पैलवानाची आई. आणि अनुपमाबरोबर विधवा विवाह.
डौल मोराच्या मानंचा र मानंचा
याग रामाच्या बाणाचा रं याग बाणाचा
हे गाणं पण त्यातलंच ना? मग दादा कोंडकेही होते.
कोणती सिरिअल बंद होतेय?
कोणती सिरिअल बंद होतेय?
नांदा सौख्य भरे बंद होतीये..
नांदा सौख्य भरे बंद होतीये..
मग दादा कोंडकेही होते.>>> मग
मग दादा कोंडकेही होते.>>> मग तो पैलवान दादा कोन्डके होते का?
आशा काळे पाटलाची मुलगी? आणि अनुपमा विधवा? उलट कास्टीन्ग केल वाटत.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
नायिका जेनेलिया देशमुख आणि
नायिका जेनेलिया देशमुख आणि अमृता नातूचं मिश्रण आहे दिसायला......
नायिका जेनेलिया देशमुख आणि
नायिका जेनेलिया देशमुख आणि अमृता नातूचं मिश्रण आहे दिसायला......>>> मला ती दिपा परबसारखी दिसते.
मालिकेतले नायक -नायिका दोघेही
मालिकेतले नायक -नायिका दोघेही दणदणीत आहेत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दणदणीत>>>> तो तर पैलवानच आहे.
दणदणीत>>>> तो तर पैलवानच आहे. आणि मग ती त्याला शोभायला हवी म्हणुन दणदणीत.
मला काही आर्ची लूक दिसला नाही हिरवीणीत.
जेनेलिया देशमुखचा भास मलाही
जेनेलिया देशमुखचा भास मलाही झालाच. शिवाय सई ताम्हनकरचाही झाला![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
आणि आणखी पण कुणीतरी... पण तिचं नाव आठवेना आत्ता.
कादिप च्या पहिल्याच प्रोमो
कादिप च्या पहिल्याच प्रोमो मधे, गवरी मधे मला निवेदिता जोशीचा भास झाला होता.
त्यामुळे आता असे भास व्हायचं बंद केलंय मी. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सस्मित... भास आपोआप होत
सस्मित...![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भास आपोआप होत असतात...असे बंद नाही करता येत.
अर्थात गवरीच्या अनुभवाने दुधाने तोंड पोळलं तर ताकही फुंकूनच पिणं बरं........
Tee aditi saarakhi naahi ka
Tee aditi saarakhi naahi ka vatali konaalaa ☺
तिचे केस जान्हवी सारखे आहेत,
तिचे केस जान्हवी सारखे आहेत, डोळे सई सारखे (बारीक!), बांधा आर्ची सारखा मजबूत, पंजाबी ड्रेस अदिती सारखा व हासणे स्वानंदी सारखे आहे. ब्रेसलेट थोडंसं रजनी च्या हातातल्या सारखंय.
ते ब्रेसलेट आवडलं मला. ह्या
ते ब्रेसलेट आवडलं मला. ह्या हिरोच्या जागी झी युवा फ्रेशर्समधला सम्राट छान शोभला असता, acting पण भारी करतो. पण तो तिथे काम करतोयना.
Pages