२०१६ फॉल - उन्हाळी नॉर्थ इस्ट गटग

Submitted by वैद्यबुवा on 8 August, 2016 - 09:05
ठिकाण/पत्ता: 
लंचः ECCOLA ITALIAN BISTRO 1082 Route 46 W. Parsippany NJ 07054 973.334.8211 पोस्ट लंचः शनिवारवाडा - लिविंग्स्टन शाखा
विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, August 27, 2016 - 12:30 to 18:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सायो: वाड्याचा आणि हाटेलाचा (दोन्हीचा) पत्ता मिळाला; १२ वाजेपर्यंत पोचतो ............. Happy

न्यूपोर्टातून कोणी जाणार आहे का?

सायो, यावेळी जमणार नाही...एक मैत्रीण येतेय विकेंड ला.
पुढच्या वेळी मी नु जर्सी येणार असेल तर तुला संपर्क करेन, शनिवार वाडा बघायला यायचय Happy

कळवण्यास अत्यंत खेद होत आहे की शनिवारवाडा गटग पुरेशा डोक्यांअभावी पुढे ढकलण्यात येत आहे. हे गटग पुढे ढकलावे लागण्यात ज्यांनी हातभार लावला त्यांना पोत्यात घालून बुकलायची व्यवस्था पुढच्या गटगला करण्यात येईल. त्या व्यक्ती कोण कोण असा सांस्कृतिक खेळही खेळता येईल. Wink

अरूणने बिचाऱ्याने किती डिलिवऱ्या ॲडजस्ट केल्या होत्या. त्याची लुस्कानी कोन भरून देईल? Proud

सायो, तिचा हातभार होता ना! Proud

लुस्कानी Lol
अरूणला ' मी येणारच होतो पण तुम्हीच कॅन्सल केलंत ऐनवेळी' हे म्हणायला चान्स दिला त्या ह्यांनी. गटग आयत्या वेळेला कॅन्सल करतात असा जो डाग लागला त्याच्या लुस्कानीचं कयेणा;)

अरूणने बिचाऱ्याने किती डिलिवऱ्या ॲडजस्ट केल्या होत्या. >>>>> अरुण राव डिलिवर्‍या पण करतात हे माका म्हायती नवता!
Proud

अरूणने बिचाऱ्याने किती डिलिवऱ्या ॲडजस्ट केल्या होत्या. त्याची लुस्कानी कोन भरून देईल?>>>>>> Lol

हे गटग न होण्यामुळे मी अत्यंत व्यथित झालो आहे. काल रात्रभर तळमळत होतो (याला कारण, रात्री जेवताना खाल्लेली पावट्याची उसळ, हे नाहिये). मी पण मायबोली कुटुंबाचा एक सदस्य आहे.

आधी इथे पावटे कुठे मिळाले ते सांगा.>>>> मित्राच्या बायकोला विचारून सांगावे लागेल. मी बापुडा, फक्त खाण्याचं काम करतो ............ Happy

पावट्या बद्दल बाता मारु नकोस त्या पण लपुन रहाणार नाहीत >>> नाहीच ना. रात्रभर जाणीव होत होती; लपतोय कसला !!!!!!! Happy

Pages