Submitted by वैद्यबुवा on 8 August, 2016 - 09:05
ठिकाण/पत्ता:
लंचः
ECCOLA ITALIAN BISTRO
1082 Route 46 W.
Parsippany
NJ 07054
973.334.8211
पोस्ट लंचः शनिवारवाडा - लिविंग्स्टन शाखा
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, August 27, 2016 - 12:30 to 18:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे मला वाटलं तीच बारिक ना?
अरे मला वाटलं तीच बारिक ना? बारक्यालाच दिसतं फक्त.
हो, बारक्यालाच पण शिंडी त्या
हो, बारक्यालाच पण शिंडी त्या वयोगटात मोडत नसल्याने यास्मिन दिदी कस्टमाइझ्ड !
हो बुवा, यात सिंडी निरागस
हो बुवा, यात सिंडी निरागस असल्याने ती म्हणजेच ते बालक असं माझ्या मनात होतं
मग ते टीव्हीचे चॅनेल बदलणारं
मग ते टीव्हीचे चॅनेल बदलणारं "ते बारकं लै खडूस हाय" चा रोल कोण करणार?
करेक्शन - "ते बुटकं लै खउट हाय"
बुटकं , फा !
बुटकं , फा !
(No subject)
मै, लगाईच मेरेको. फा, सिंडी
मै, लगाईच मेरेको.
फा, सिंडी बहुगुणी आहे खडुसपणा करण्यात, सगळे निरागस पण खडूस रोल तीच करेल.

ओह ते "बुटकं" का? विसरलो
ओह ते "बुटकं" का? विसरलो
बुवा :D. सिंडी ने पिक्चर पाहिलेला नाही त्यामुळे कोणतेही रोल द्या. सध्या प्रॉब्लेम नाही.
आता जिटिजि आधी तिनी पिच्चर
आता जिटिजि आधी तिनी पिच्चर पाहून येऊ नये नाहीतर पहिलं मलाच बुकलेल.
खऊट (खवट)
खऊट (खवट)
करेक्ट, टण्या. बदलतो
करेक्ट, टण्या. बदलतो
खवट या शब्दात असलेला जोर खडूस
खवट या शब्दात असलेला जोर खडूस मध्ये नाही. खवट ही चवच असली विचित्र आहे
अरे काय गपगार झालाय हा बाफं?
अरे काय गपगार झालाय हा बाफं? मेनू बिनू का कुछ करानू?
काय बोलताय सिंडीबद्दल उसके
काय बोलताय सिंडीबद्दल उसके पीठ पिछे?
बघ की सायो. आता सैराट न
बघ की सायो. आता सैराट न बघायचं जरा जास्तच मनावर घेते
मंडळी, मला नाही जमतेय यंदा
मंडळी, मला नाही जमतेय यंदा
एक कमिटमेंट आहे त्याच वीकेंडला, मी अगदीच विसरले.
म्हणजे यावेळी 'उ.मो' नाहीत..
म्हणजे यावेळी 'उ.मो' नाहीत..
अजून एक दोन मेंब्र गेली तर
अजून एक दोन मेंब्र गेली तर मायक्रोमिनी होईल गटग.
मै, बाई आता तुमच्यावर मदार आहे. अरुण येऊन दारात उभे राहात नाहीत तो पर्यंत माझा विश्वास बसणार नाही.
अरुण येऊन दारात उभे राहात
अरुण येऊन दारात उभे राहात नाहीत तो पर्यंत माझा विश्वास बसणार नाही. >>>> यावेळी बुवा मला अगदी घरातून उचलून घेऊन जाणार असं दिस्तय .............
बुवा: मी आहे हो नक्की ...........
पुपो पण नाहीत.
पुपो पण नाहीत.
सिंडी नाही, व्हीताई नाहीत,
सिंडी नाही, व्हीताई नाहीत, गोगा नाहीत, मुख्य म्हणजे वंदनाबेन नाही!
:दिवा:)
(शिवाय अरूण यायची भीती!
तारीख बदलायची का?
गोगा वापस आया.. 'उ.मो' नाहीत
गोगा वापस आया.. 'उ.मो' नाहीत तर यायला हरकत नाही..
नेहमीची लोकं नाहीतच की.
नेहमीची लोकं नाहीतच की. शनिवारवाड्यातील भूतं (४), ईबा, मै, बुवा, अरूण इतकीच मंडळी?
लाँग विकेंड सोडून मला कुठलीही
लाँग विकेंड सोडून मला कुठलीही चालेल तारिख (आत्ता तरी).
लावा बोल्या हवं तर नवीन.
लॉग वीकेन्ड् मला चालेल. बुवा
लॉग वीकेन्ड् मला चालेल. बुवा तुम्हाला त्या ३ मधला एक पण दिवस नाही जमणार का?
त्याच्या नंतरचा वीकेन्ड पण चालेल.
शिवाय अरूण यायची भीती! >>>>>
शिवाय अरूण यायची भीती! >>>>> स्वाती: गटग क्यान्सल झालं तर तुला भेटायला डायतेक्ट तुझ्या घरीच .....
मला पण लोंग वीकेंड सोडून इतर कुठलाही दिवस (वीकांत) चालेल ...........
फॉलमध्ये करावं का?
फॉलमध्ये करावं का?
तरी मी फोर्बोडिंग च्या
तरी मी फोर्बोडिंग च्या फिलिंगनी आधीच टायटल फॉल गटग असं दिलं होतं. गच्ची धरुन बदलायला लावलं सायोभाईबेन्नी.
१ ऑक्टोबरला शनिवार येतोय.
१ ऑक्टोबरला शनिवार येतोय. तेव्हा करायचं का?
चलेंगा. बदलू का तारिख?
चलेंगा. बदलू का तारिख?
Pages