Submitted by वैद्यबुवा on 8 August, 2016 - 09:05
ठिकाण/पत्ता:
लंचः
ECCOLA ITALIAN BISTRO
1082 Route 46 W.
Parsippany
NJ 07054
973.334.8211
पोस्ट लंचः शनिवारवाडा - लिविंग्स्टन शाखा
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, August 27, 2016 - 12:30 to 18:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सैराट, गोणपाट, बुकलाबुकली,
सैराट, गोणपाट, बुकलाबुकली, सैराट, पुन्हा बुकलाबुकली, फॅन, शहीद
)
(हा बरोबर क्रम आहे
अहो फॉल काय? उन्हाळी म्हणा.
अहो फॉल काय? उन्हाळी म्हणा.
अरे हो.
अरे हो.
शनिवारवाडा
शनिवारवाडा
शनिवारवाड्यात यायला
शनिवारवाड्यात यायला पाहुण्यांना काही ड्रेसकोड? नऊवारी, नथ, धोतर (गेल्या गटगला हे दिसलंच नाही) इत्यादी.
अरे कुठे आहे हे? बघून सांगावे
अरे कुठे आहे हे? बघून सांगावे म्हणतो..
सायोचं घर देसायनू. सायोबेन,
सायोचं घर देसायनू. सायोबेन, जमल्यास पत्ता पाठवून द्या नेहमीच्या मंडलींना.
शनिवारवाडा >>>
शनिवारवाडा >>>
शनिवारवाड्यात गटग असल्यानं १ ते ४ काय करायचं असा प्रश्न पडला आहे.
तिथे 'धूप-छांव' सलुने
तिथे 'धूप-छांव' सलुने असतीलच.. हजामत करून घ्यावी...
दुकानं बंद असल्यामुळे १ ते ४
दुकानं बंद असल्यामुळे १ ते ४ या वेळात रांगोळ्या, टाळ्या वाजवून गाणी, पिंगा, झालंच तर एकमेकींच्या मांडीवर उड्या इ. सां.का. उरकून घेऊ.
शनिवारवाड्यात गटग असल्यानं १
शनिवारवाड्यात गटग असल्यानं १ ते ४ काय करायचं असा प्रश्न पडला आहे.>>>>
भारी!
ब्लेम इट ऑन पेशवाज!
एकमेकींच्या मांडीवर उड्या इ. सां.का. >>>>> आनि मोड ऑनः बया... हाड बिड मोडाबिडाचं ...

मग ध चा मा कोण करणार, आणि
मग ध चा मा कोण करणार, आणि बुवा मला वाचवा ओरडत कोण पळणार ते ही ठरवा
एकंदर ट्रेन्ड पहाता बुवाच
एकंदर ट्रेन्ड पहाता बुवाच ओरडत पळतील असे वाटते

मांडीवर उड्या
पळणार एकटे बुवा. स्लो
पळणार एकटे बुवा. स्लो मोशनमध्ये. 'याड लागलं' गात.
(No subject)
ओह म्हणजे मी मायसेल्फ आयरिन
ओह म्हणजे मी मायसेल्फ आयरिन मधल्या जिम कॅरे सारखे स्वतःच स्वतःमागे लागून पळणार का?
याड लागलं हे लिटरली सार्थ होईल 
(No subject)
शिवाय बुवा जेवणार नाहीत या
शिवाय बुवा जेवणार नाहीत या वेळी. सगळ्या सख्यांना मोबाइलवर फोन करून 'ज्येवली का?' विचारणार फक्त!
बरं पार्किंग मधे
बरं पार्किंग मधे कॉण्ट्रॅक्टर्स बोलावले का? गागु बूथ, ड्राइव्ह थ्रू सगळी सोय होईल ना? कचाकचा खाल्लेली हृदये व उरलेले गार्बेज साठी बिन्स, उगाच सौजन्य मोड मधे गेलेल्यांकरता धबधबा, शेरलॉक बस, बाजूची फटफटी यांचे असाइन्ड पार्किंग स्पॉट्स ई. ?
सगळ्या सख्यांना मोबाइलवर फोन
सगळ्या सख्यांना मोबाइलवर फोन करून 'ज्येवली का?' विचारणार फक्त! >>>
>>दुकानं बंद असल्यामुळे १ ते
>>दुकानं बंद असल्यामुळे १ ते ४ या वेळात रांगोळ्या, टाळ्या वाजवून गाणी, पिंगा, झालंच तर एकमेकींच्या मांडीवर उड्या इ. सां.का. उरकून घेऊ.>>
दुकानं बंद असल्यामुळे १ ते ४
दुकानं बंद असल्यामुळे १ ते ४ या वेळात रांगोळ्या, टाळ्या वाजवून गाणी, पिंगा, झालंच तर एकमेकींच्या मांडीवर उड्या इ. सां.का. उरकून घेऊ >>
(No subject)
उगाच सौजन्य मोड मधे
उगाच सौजन्य मोड मधे गेलेल्यांकरता धबधबा, शेरलॉक बस, बाजूची फटफटी >>>> सायोच्या घरापुढे जत्रा लागल्यासारखे चित्र डोळ्यापुढे येत आहे!
अर्र फा, मला एक दिवसाकरता
अर्र फा, मला एक दिवसाकरता नेबरहुडातला रस्ता बुक करून रहदारीकरता बंद करावा लागेल. मै म्हणतेय तशी जत्राच आली डोळ्यसमोर.
माँ की आँख! हे काय? नवीन गटग?
माँ की आँख! हे काय? नवीन गटग?
येवढ्यातच येवढी मजा सुरु आहे,
येवढ्यातच येवढी मजा सुरु आहे, गटगला काय व्हायचं!
बस का बुवा! "जाळ अन धुर
बस का बुवा! "जाळ अन धुर सन्गटच",
हे पण अॅड करा वर श्बद्खुणात, काही खुणाचा सन्दर्भ लागला नाही , गैरहजर अस्ल्याने असेल.
काही सैराटप्रेमींना काही इतर
काही सैराटप्रेमींना काही इतर अनसैराटमय पबलिक गोणपाटात घालून धोपटणार आहेत अशी बातमी आहे.
म्हणजे काही(उरलेल्या)
म्हणजे काही(उरलेल्या) सैराटप्रेमींना नाही का मारणार? असा पक्षपात का?
Pages