हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. गाण्याच्या पहिल्या दोन ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
नविन नियम ८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
अजुन नाही सुटल? ayyo! Yo Yo!
अजुन नाही सुटल?
ayyo! Yo Yo!
क्ल्यु
क्ल्यु
क्लु दिला आहे ताई. Yo
क्लु दिला आहे ताई.
Yo Yo!
Russian Tadaka
उफ्फ... लक्षातच आले नाही. चार
उफ्फ... लक्षातच आले नाही.
चार बोतल व्होडका
१३७ अ अ अ ब ज ज ज ब ब म ह म
१३७
अ अ अ ब
ज ज ज ब
ब म ह म म
म ज ह म म
हिन्दी
क्लु हवा.
क्लु हवा.
क्र. १३७ अ अ अ ब ज ज ज ब ब म
क्र. १३७
अ अ अ ब
ज ज ज ब
ब म ह म म
म ज ह म म
आने से उसके आए बहार
जाने से उसके जाए बहार
बडी मस्तानी है मेरी मेहबूबा
मेरी जिंदगानी है मेरी मेहबूबा
इच्छुकांनी पुढील गाणं द्यावे.

अरे वा जिप्सी.
अरे वा जिप्सी.
अॅडमीन, धागा धावता करा,
अॅडमीन, धागा धावता करा, प्लीज.
नेत्रा +१ ज प द भ द च अ ब अ स
नेत्रा +१
ज प द भ द च अ
ब अ स प ख च अ
हिंदी
जिप्सी... अश्विनी...
जिप्सी...
अश्विनी... क्ल्यु!
उदास गाणं आहे ते.
उदास गाणं आहे ते.
अॅडमीन, धागा धावता करा,
अॅडमीन, धागा धावता करा, प्लीज.
१. का?
२. वाहत्या धाग्यात एकावेळी किती पोस्ट्स रहातात? जर एखादे कोडे लौकर सुटत नसेल आणि त्यावरील क्लुज कॉमेंट्स वगैरे येऊन ते सुटे पर्यंत म्हणजे साधारण ३० समजा. एवढ्या पोस्ट्स वाहत्या धाग्यात रहातील का? अमुक पोस्ट्सचा वाहता धागा असे करता येते का?
३. मला स्वतःमा हा धागा वाहता करता येईल का? की एकदा काढला की फक्त अॅडमिनच करु शकतात?
मानव, अनंताक्षरीसारखाच हा
मानव, अनंताक्षरीसारखाच हा धागा आहे म्हणून नेत्राला +१ दिलंय
तेवढ्या पोस्ट्स वाहत्या पानावर राहतील. तुम्हाला धागा वाहता करता येणार नाही. अॅडमिनलाच करावा लागेल.
धागा छानच आहे.
गाणं ओळखा की!
गाणं ओळखा की!
प्रयत्न चाललाय, येई ना.
प्रयत्न चाललाय, येई ना.
सुपर स्टारचं आहे. आता तर
सुपर स्टारचं आहे. आता तर नक्कीच येईल
अगदी हलवा क्ल्यू दिलाय.
अजून कोणीच ट्राय करत नाहीय
अजून कोणीच ट्राय करत नाहीय का?
मानव, सुपरस्टारचं म्हटलंय.
मानव, सुपरस्टारचं म्हटलंय. त्यावरुन शोधा की.
अजून कोणीच ट्राय करत नाहीय
अजून कोणीच ट्राय करत नाहीय का?>>>>>>>>.जे तुम्हाला येईना, ते मला काय येणार?

मी काही तेवढा एक्स्पर्ट नाही
मी काही तेवढा एक्स्पर्ट नाही बरं.
कृष्णा, भरत मयेकर, आणि अजून बरेच खरे एक्स्पर्ट आहेत.
अश्विनी, सुपरस्टार म्हणजे सध्याचा की जुना ?
जुना.
जुना.
क्र. १३८: ज प द भ द च अ ब अ स
क्र. १३८:
ज प द भ द च अ
ब अ स प ख च अ
जुबां पे दर्द भरी दास्तां चली आयी
बहार आने से पहले खिज़ा चली आई
करेक्ट!!!
करेक्ट!!!
हुश्श...सुटले एकदाचे. द्या
हुश्श...सुटले एकदाचे.
द्या आता पुढचे गाणे.
वा! इश्श.
वा! इश्श.
अरे हो ! पुढचं गाणं मी
अरे हो ! पुढचं गाणं मी द्यायचय ना. हे घ्या.
क्र. १३९
द ह म द
य म त च
म म द ह
प ज ज ह
अ द अ
हिंदी
क्ल्यु हवाय का? हे पण एका
क्ल्यु हवाय का?
हे पण एका सुपरस्टारचं गाणं आहे.
क्र. १३९ द ह म द य म त च म म
क्र. १३९
द ह म द
य म त च
म म द ह
प ज ज ह
अ द अ
दिल है मेरा दीवाना
यारों मैं तो चला
मेरी मंजिल दूर है
पर जाना जरूर है
ऐ दोस्तों अलविदा
१४० मराठी स क र प त ह क स घ श
१४०
मराठी
स क र प त ह
क स घ श
Pages