Submitted by webmaster on 31 January, 2014 - 23:35
कपड्यांच्या फॅशन
वेगवेगळे कपडे, पॅटर्न
(साड्या आणि साड्यांशी निगडीत कपड्यांव्यतिरिक्त)
Fashion, dresses, patterns
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मनिमाउ, SSS वरुन ऑर्डेर
मनिमाउ, SSS वरुन ऑर्डेर केलेल्या गोष्टी साधारण किती दिवसात येतात?
@ अंजली-१२ बघ हा फोटो , खास
@ अंजली-१२
बघ हा फोटो , खास तुझ्याकरता
थांकू सो मच वर्षू फोटो मस्तच
थांकू सो मच वर्षू फोटो मस्तच आहे. तिला छान दिसतेय ते.
तुम्हांला अगदी घ्यायचीच असेल तर डार्क रंगातली पलाझ्झो थोड्या शॉर्ट टॉपसह ट्राय करून बघा. आणि त्यासोबत हील मस्ट आहेत.>>>>>>>>>> येस श्रद्धा... आधी काळा रंग च घेईन.
mi_anu | 9 March, 2016 - 01:21
पलाझ्झो थोडी कमी घेर वाली.
(दोन प्रकारच्या मिळतात, एक अगदीच घळघळीत लांबून स्कर्ट सारखा दिसणारा मोठे पाय असलेला लेंगा आणि एक ट्राऊजर पेक्षा थोडीच लूज आणि बूटलेग.दुसरा प्रकारा सूट होईल)
http://www.landmarkshops.in/Women/Bottoms/Palazzos/VAN-HEUSEN-Solid-Full...
ही अशी म्हणायचीय मला.>>>>>>>>>>>> ही ऑफिसवेअर आहे का??
पलाझ्झो ला मांड्या झाकणारे टॉप्स चांगले दिसत नाहीत(स्वानुभव).पलाझ्झो चे पार्टिशन दिसेल इतक्या उंची चा टॉप किंवा मग हल्ली बायका घालतात तो फ्रंट कट वाला पंजाबी ड्रेस लाँग कुर्ता. >>>>>>> बहुतेक दिपीका ने असे घातलेय ना दिवानी मस्तानी गाण्यात.
चांगले कर्व्हज आणि अॅटिट्यूड असल्यास टाईट फिटिंग गंजी.>>>>>>>>>>> ये तो नही जमेगा.
मी अॅमेझॉन वर पाहतेय. त्यात प्रींटेड पण आवडत आहेत. पण प्लेनच ठीके पहिल्यांदा कॅरी करताना असं वाटते.
धन्यवाद सजेशन्स करता. खरं काहीतरी वेगळं घालायचं जीन्स. लेगींग्स सोडुन म्हणून हा खटाटोप चालला आहे
एका मैत्रीणीने रेड पलाज्जो आणी व्हाईट टॉप घातलेला पाहिल्यापासून किडा वळवळ्तोय डोक्यात.
अंजली, मी चित्र पटकन मिळालं
अंजली, मी चित्र पटकन मिळालं म्हणून फॉर्मल चं दिलंय, पण मुद्दा हा की प्रिंटेड/फॉर्मल्/कॅज्युअल कोणतीही पलाझ्झो, फक्त घेर तंबूसारखा नको, जुन्या बूट कट किंवा फ्लेअर जीन्स सारखा हवा.
पलाझ्झो वर चांगला टॉप घेतला तर छान दिसतो
अमेझॉन वर पलाझो ची वेरायटी
अमेझॉन वर पलाझो ची वेरायटी आहे .
माझ्याकडे अपघाताने हा आहे http://www.amazon.in/gp/product/B00RGBLE0G?qid=1457543087&ref_=sr_1_113&...
त्यावर काय घालु हा प्रश्न होता . एक कोणे एके काळी घेतलेला प्लेन ब्लॅक टॉप सापडला .
एका घरगुती बर्थ डे पार्टी ला आणि एका कॉकटेल पार्टीला घतलेला.
फार जॅझी पार्टी नव्हती त्यामुळे चालून गेला ड्रेस .
अन्जली, एक बेबी पिन्क /पीच प्लेन मस्त दिसतोय , अॅमेझोनवर . http://www.amazon.in/gp/product/B018GELRBM?qid=1457547561&ref_=sr_1_59&s... . मस्त वाटतोय . पण मी लाईट कलर्ड पॅन्ट्स वापर नाही म्हणून
अनु नी दिलेल्या लिंक मधला
अनु नी दिलेल्या लिंक मधला ब्लु टाॅप कशावर जाईल.
अनु नी दिलेल्या लिंक मधला
अनु नी दिलेल्या लिंक मधला ब्लु टाॅप कशावर जाईल.
मुलींनो पलाझ्झोच्या गप्पा
मुलींनो पलाझ्झोच्या गप्पा सुरु आहेत तर जरा एक सल्ला द्या. इंपल्सिव्ह शॉपिंगमध्ये न्यु इयर सेल का काहीतरी होतं तर पहिल्यांदीच एक पलाझ्झो घेतला जो जरा जास्तच पायघोळ आहे. मला बॅकपेन असल्यामुळे मी फार हिल्स घालू शकत नाही. तर आता याला पजामा म्हणून वापरायच्या आधी विचार करते कापून वगैरे घेऊ का? प्रिंटेड आहे म्हणजे डिझाइन मध्ये काही विचित्र दिसणार नाही पण फिटिंगचा विचार करताना तसं करतात का ते मला माहित नाही.
ओके अनु
ओके अनु
मी_चिऊ कोणताही पांढरा
मी_चिऊ
कोणताही पांढरा शुभ्र/शिवसेना भगव्याची फिकी शेड्/पिस्ता कलर/बीज किंवा बदामी(साधारण कंदी पेढ्यापेक्षा एक शेड फिकी.) बोट नेक्/थोडा लूज हाफ्/तीन चतुर्थांश स्लीव्ह टॉप.
वेका
लांब टॉप घालत असल्यास वर थोडी दुमडून घेता येईल, नाहीतर आल्टर करावी लागेल.प्रिंटेड असेल तर दिसण्ञात फरक पडणार नाही.
कोणताही पांढरा शुभ्र/शिवसेना
कोणताही पांढरा शुभ्र/शिवसेना भगव्याची फिकी शेड्/पिस्ता कलर/बीज किंवा बदामी(साधारण कंदी पेढ्यापेक्षा एक शेड फिकी.) बोट नेक्/थोडा लूज हाफ्/तीन चतुर्थांश स्लीव्ह टॉप.>> अनु मी त्या टाॅप वर काय जाईल अस विचारतेय. लेगिन्स, पलाझो, जिन्स या पैकी.
अनु तु पुण्यात आहेस का? मला
अनु तु पुण्यात आहेस का? मला लक्ष्मी रोडवर सहेलीमधे चांगले वन पीस आनि वेस्ट्र्न वेअर मिळाले होते
कोणताही पांढरा शुभ्र/शिवसेना
कोणताही पांढरा शुभ्र/शिवसेना भगव्याची फिकी शेड्/पिस्ता कलर/बीज किंवा बदामी(साधारण कंदी पेढ्यापेक्षा एक शेड फिकी.) बोट नेक्/थोडा लूज हाफ्/तीन चतुर्थांश स्लीव्ह टॉप.>> अनु मी त्या टाॅप वर काय जाईल अस विचारतेय. लेगिन्स, पलाझो, जिन्स या पैकी.
अनु मी त्या टाॅप वर काय जाईल
अनु मी त्या टाॅप वर काय जाईल अस विचारतेय. लेगिन्स, पलाझो, जिन्स या पैकी.<<<<
तिने दिलेल्या तीन लिंकमधली दुसरी म्हणत असाल तर तो ड्रेस आहे, टॉप नाही.
अनु, मस्त आहे तो ड्रेस. मी केला ऑर्डर.
मनिमाउ, SSS वरुन ऑर्डेर
मनिमाउ, SSS वरुन ऑर्डेर केलेल्या गोष्टी साधारण किती दिवसात येतात? >>>
सस्मित, मी ड्रेसेस पहिल्यांदाच ऑर्डर केले आहेत. त्यामुळे माहित नाही, पण शुज्/फुटवेअर मिळायला महिना लागला होता.
मुलींनो, मी दोन-तीन
मुलींनो, मी दोन-तीन महिन्यांपुर्वी लाईमरोडवरून हा पलाझ्झो मागवला होता.
त्यावर हा टॉप सूट होईल का?
ओके त्या जुन्या वाल्या लिंक,
ओके त्या जुन्या वाल्या लिंक, तो निळा आणि ऑफ व्हाईट टॉप ऑफ व्हाईट लेगिंग बरोबर(चुण्या अजिबात न पडणारे, भारतीय सलवार सारखे न दिसणारे स्लेक्स किंवा स्टॉकिंग सारखे लेगिंग.
पलाझ्झो वर तो फार सूट होणार नाही, जुन्या काळी मुली घरात पंजाबी ड्रेस चा टॉप आणि खाली परकर घालायच्या तसे दिसेल कदाचित
मला वाटते फार सूट होणार नाही,
मला वाटते फार सूट होणार नाही, टॉप वर गळा आणि बाह्यांना बॉर्डर डिटेल्स जास्त आहेत.त्यामुळे प्रिंट ऑन प्रिंट असा इफेक्ट येतो आणि टॉप बॉटम दोघांचा लुक लपतो, अजून थोड़ा प्लेन असाच टॉप असेल टार चसलेल का?एक्सपर्ट्स ओपिनियन पकीज.
मला वाटते फार सूट होणार नाही,
मला वाटते फार सूट होणार नाही, टॉप वर गळा आणि बाह्यांना बॉर्डर डिटेल्स जास्त आहेत.त्यामुळे प्रिंट ऑन प्रिंट असा इफेक्ट येतो आणि टॉप बॉटम दोघांचा लुक लपतो, अजून थोड़ा प्लेन असाच टॉप असेल तर चालेल का?एक्सपर्ट्स ओपिनियन प्लीज.
पकीज आणि टार चसलेल या
पकीज आणि टार चसलेल या शब्दांचा अर्थ डिक्शनरीत मी शोधतेय तोवर मला सांगा.
धन्स अनु
धन्स अनु
मंजूडी, तु विकत घेतलेल्या
मंजूडी, तु विकत घेतलेल्या पलाझोची कापड क्वालिटी कशी आहे?
हँडलूम कॉटन आहे अगं... चांगली
हँडलूम कॉटन आहे अगं... चांगली आहे.
धन्यवाद. बघते. चांगल्या
धन्यवाद. बघते. चांगल्या डिजाइन्स वाटतायत.
मी दोन मागवल्या होत्या. एक ही
मी दोन मागवल्या होत्या. एक ही ब्लॅक आणि दुसरी इंडिगो ब्लू. दोन्ही छान आहेत. इंडीगो ब्लू धुवून झाली. धुतल्यावरही छान राहिली आहे. ब्लॅक अजून वापरायला काढली नाही.
डॅ म मोबाईल हिंदी
डॅ म मोबाईल हिंदी कीबोर्ड!!पहीले हिंदी शब्द गळ्यात मारून मोकळा होतो.
पलाझो वर जे लाँग कुर्ते
पलाझो वर जे लाँग कुर्ते घालतात त्या कुर्त्यांना साइड कट असतात का?
http://img0.junaroad.com/uipr
http://img0.junaroad.com/uiproducts/9727202/zoom_0-1450797033.jpg
हा एक आवडलाय. व्हाइट पलाझो वर .
सस्मित , फ्रन्ट कट वाले मस्त
सस्मित , फ्रन्ट कट वाले मस्त दिसतात. काही दिवसापूर्वी पर्यन्त अमॅझोन वर दिसत होता एक
आता गायब आहे . दिसला की देते फोटो . हा फार पायघोळ वाटतोय . पलझो नाही कुर्ता
वेस्ट्साइडमध्ये नवे कलेक्शन
वेस्ट्साइडमध्ये नवे कलेक्शन आले आहे फ्रंट कट कुरत्यांचे. प्लेन कुरते आहेत.
Pages