कपड्यांच्या फॅशन

Submitted by webmaster on 31 January, 2014 - 23:35

कपड्यांच्या फॅशन
वेगवेगळे कपडे, पॅटर्न
(साड्या आणि साड्यांशी निगडीत कपड्यांव्यतिरिक्त)
Fashion, dresses, patterns

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

थांकू सो मच वर्षू फोटो मस्तच आहे. तिला छान दिसतेय ते.

तुम्हांला अगदी घ्यायचीच असेल तर डार्क रंगातली पलाझ्झो थोड्या शॉर्ट टॉपसह ट्राय करून बघा. आणि त्यासोबत हील मस्ट आहेत.>>>>>>>>>> येस श्रद्धा... आधी काळा रंग च घेईन. Happy

mi_anu | 9 March, 2016 - 01:21
पलाझ्झो थोडी कमी घेर वाली.
(दोन प्रकारच्या मिळतात, एक अगदीच घळघळीत लांबून स्कर्ट सारखा दिसणारा मोठे पाय असलेला लेंगा आणि एक ट्राऊजर पेक्षा थोडीच लूज आणि बूटलेग.दुसरा प्रकारा सूट होईल)
http://www.landmarkshops.in/Women/Bottoms/Palazzos/VAN-HEUSEN-Solid-Full...
ही अशी म्हणायचीय मला.>>>>>>>>>>>> ही ऑफिसवेअर आहे का??

पलाझ्झो ला मांड्या झाकणारे टॉप्स चांगले दिसत नाहीत(स्वानुभव).पलाझ्झो चे पार्टिशन दिसेल इतक्या उंची चा टॉप किंवा मग हल्ली बायका घालतात तो फ्रंट कट वाला पंजाबी ड्रेस लाँग कुर्ता. >>>>>>> बहुतेक दिपीका ने असे घातलेय ना दिवानी मस्तानी गाण्यात.

चांगले कर्व्हज आणि अ‍ॅटिट्यूड असल्यास टाईट फिटिंग गंजी.>>>>>>>>>>> ये तो नही जमेगा. Happy

मी अ‍ॅमेझॉन वर पाहतेय. त्यात प्रींटेड पण आवडत आहेत. पण प्लेनच ठीके पहिल्यांदा कॅरी करताना असं वाटते.

धन्यवाद सजेशन्स करता. खरं काहीतरी वेगळं घालायचं जीन्स. लेगींग्स सोडुन म्हणून हा खटाटोप चालला आहे Proud
एका मैत्रीणीने रेड पलाज्जो आणी व्हाईट टॉप घातलेला पाहिल्यापासून किडा वळवळ्तोय डोक्यात. Proud

अंजली, मी चित्र पटकन मिळालं म्हणून फॉर्मल चं दिलंय, पण मुद्दा हा की प्रिंटेड/फॉर्मल्/कॅज्युअल कोणतीही पलाझ्झो, फक्त घेर तंबूसारखा नको, जुन्या बूट कट किंवा फ्लेअर जीन्स सारखा हवा.
पलाझ्झो वर चांगला टॉप घेतला तर छान दिसतो

अमेझॉन वर पलाझो ची वेरायटी आहे .
माझ्याकडे अपघाताने हा आहे http://www.amazon.in/gp/product/B00RGBLE0G?qid=1457543087&ref_=sr_1_113&...

त्यावर काय घालु हा प्रश्न होता . एक कोणे एके काळी घेतलेला प्लेन ब्लॅक टॉप सापडला .
एका घरगुती बर्थ डे पार्टी ला आणि एका कॉकटेल पार्टीला घतलेला.
फार जॅझी पार्टी नव्हती त्यामुळे चालून गेला ड्रेस Happy .

अन्जली, एक बेबी पिन्क /पीच प्लेन मस्त दिसतोय , अ‍ॅमेझोनवर . http://www.amazon.in/gp/product/B018GELRBM?qid=1457547561&ref_=sr_1_59&s... . मस्त वाटतोय . पण मी लाईट कलर्ड पॅन्ट्स वापर नाही म्हणून Sad

मुलींनो पलाझ्झोच्या गप्पा सुरु आहेत तर जरा एक सल्ला द्या. इंपल्सिव्ह शॉपिंगमध्ये न्यु इयर सेल का काहीतरी होतं तर पहिल्यांदीच एक पलाझ्झो घेतला जो जरा जास्तच पायघोळ आहे. मला बॅकपेन असल्यामुळे मी फार हिल्स घालू शकत नाही. तर आता याला पजामा म्हणून वापरायच्या आधी विचार करते कापून वगैरे घेऊ का? प्रिंटेड आहे म्हणजे डिझाइन मध्ये काही विचित्र दिसणार नाही पण फिटिंगचा विचार करताना तसं करतात का ते मला माहित नाही. Happy

मी_चिऊ
कोणताही पांढरा शुभ्र/शिवसेना भगव्याची फिकी शेड्/पिस्ता कलर/बीज किंवा बदामी(साधारण कंदी पेढ्यापेक्षा एक शेड फिकी.) बोट नेक्/थोडा लूज हाफ्/तीन चतुर्थांश स्लीव्ह टॉप.

वेका
लांब टॉप घालत असल्यास वर थोडी दुमडून घेता येईल, नाहीतर आल्टर करावी लागेल.प्रिंटेड असेल तर दिसण्ञात फरक पडणार नाही.

कोणताही पांढरा शुभ्र/शिवसेना भगव्याची फिकी शेड्/पिस्ता कलर/बीज किंवा बदामी(साधारण कंदी पेढ्यापेक्षा एक शेड फिकी.) बोट नेक्/थोडा लूज हाफ्/तीन चतुर्थांश स्लीव्ह टॉप.>> अनु मी त्या टाॅप वर काय जाईल अस विचारतेय. लेगिन्स, पलाझो, जिन्स या पैकी.

कोणताही पांढरा शुभ्र/शिवसेना भगव्याची फिकी शेड्/पिस्ता कलर/बीज किंवा बदामी(साधारण कंदी पेढ्यापेक्षा एक शेड फिकी.) बोट नेक्/थोडा लूज हाफ्/तीन चतुर्थांश स्लीव्ह टॉप.>> अनु मी त्या टाॅप वर काय जाईल अस विचारतेय. लेगिन्स, पलाझो, जिन्स या पैकी.

अनु मी त्या टाॅप वर काय जाईल अस विचारतेय. लेगिन्स, पलाझो, जिन्स या पैकी.<<<<
तिने दिलेल्या तीन लिंकमधली दुसरी म्हणत असाल तर तो ड्रेस आहे, टॉप नाही.

अनु, मस्त आहे तो ड्रेस. मी केला ऑर्डर. Proud

मनिमाउ, SSS वरुन ऑर्डेर केलेल्या गोष्टी साधारण किती दिवसात येतात? >>>
सस्मित, मी ड्रेसेस पहिल्यांदाच ऑर्डर केले आहेत. त्यामुळे माहित नाही, पण शुज्/फुटवेअर मिळायला महिना लागला होता.

ओके त्या जुन्या वाल्या लिंक, तो निळा आणि ऑफ व्हाईट टॉप ऑफ व्हाईट लेगिंग बरोबर(चुण्या अजिबात न पडणारे, भारतीय सलवार सारखे न दिसणारे स्लेक्स किंवा स्टॉकिंग सारखे लेगिंग.
पलाझ्झो वर तो फार सूट होणार नाही, जुन्या काळी मुली घरात पंजाबी ड्रेस चा टॉप आणि खाली परकर घालायच्या तसे दिसेल कदाचित Happy

मला वाटते फार सूट होणार नाही, टॉप वर गळा आणि बाह्यांना बॉर्डर डिटेल्स जास्त आहेत.त्यामुळे प्रिंट ऑन प्रिंट असा इफेक्ट येतो आणि टॉप बॉटम दोघांचा लुक लपतो, अजून थोड़ा प्लेन असाच टॉप असेल टार चसलेल का?एक्सपर्ट्स ओपिनियन पकीज.

मला वाटते फार सूट होणार नाही, टॉप वर गळा आणि बाह्यांना बॉर्डर डिटेल्स जास्त आहेत.त्यामुळे प्रिंट ऑन प्रिंट असा इफेक्ट येतो आणि टॉप बॉटम दोघांचा लुक लपतो, अजून थोड़ा प्लेन असाच टॉप असेल तर चालेल का?एक्सपर्ट्स ओपिनियन प्लीज.

मी दोन मागवल्या होत्या. एक ही ब्लॅक आणि दुसरी इंडिगो ब्लू. दोन्ही छान आहेत. इंडीगो ब्लू धुवून झाली. धुतल्यावरही छान राहिली आहे. ब्लॅक अजून वापरायला काढली नाही.

डॅ म मोबाईल हिंदी कीबोर्ड!!पहीले हिंदी शब्द गळ्यात मारून मोकळा होतो. Happy

सस्मित , फ्रन्ट कट वाले मस्त दिसतात. काही दिवसापूर्वी पर्यन्त अमॅझोन वर दिसत होता एक
आता गायब आहे . दिसला की देते फोटो Happy . हा फार पायघोळ वाटतोय . पलझो नाही कुर्ता Happy

Pages