Submitted by webmaster on 31 January, 2014 - 23:35
कपड्यांच्या फॅशन
वेगवेगळे कपडे, पॅटर्न
(साड्या आणि साड्यांशी निगडीत कपड्यांव्यतिरिक्त)
Fashion, dresses, patterns
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
DJ असेल तर साडी नकोच. मजा
DJ असेल तर साडी नकोच. मजा नाही येत.
स्टॉकिंग्ज कुठल्या कलर चे
स्टॉकिंग्ज कुठल्या कलर चे घालायचे हे कसं ठरवता?
अवनी, ड्रेसकडे बघुन
अवनी, ड्रेसकडे बघुन Intuitions येतात.
खरंच मला असा काही रुल माहित नाही, पण ड्रेसचा कलर बघुन ठरवते, स्कीन कलर कि ब्लॅक. फिश नेट मात्र चुकुनही वापरत नाही. काही जणी छान कॅरी करतात, पण मला फार pros सारख्या वाटतात. (सॉरी माझं वैयक्तीक मत
)
पाच बोटं वाले शूज असतात तशी
पाच बोटं वाले शूज असतात तशी पाच बोटं वाले स्किन कलर स्टॉकिंग मिळत असतील तर ते पण छान दिसतील.
)
(जिथे ओपन टोज स्टॉकिंग सहज मिळत नाहीयेत तिथे पाच टो वाले स्टॉकिंग घाला सुचवणे म्हणजे 'भाकरी नाही तर केक का नाही खात?' म्हणण्याच्या बरोबर आहे
ड्रेसचा कलर बघुन ठरवते, स्कीन
ड्रेसचा कलर बघुन ठरवते, स्कीन कलर कि ब्लॅक >>> हेच कसं ठरवायच..
स्नो व्हाईट ड्रेस असेल तर?
अफ कोर्स स्किन कलर . ( असा
अफ कोर्स स्किन कलर
. ( असा माझा अनंदाज )
अनु, अगदीच माझे युरोपवाले
अनु, अगदीच
माझे युरोपवाले होते ते ओपन टोज होते, पण बिग टो आणि बाकीचा भाग यामघे एक स्टीच होता. त्यामुळे फार मस्त फीट व्हायचे. आता इतक्यात काही कोणी जाणार नाहीए. पण कोणी गेलं तर भला मोठा स्टॉक करुन ठेवणार आहे.
अवनी, मी स्नो व्हाइटवर स्कीन कलर घातले असते.
मनिमाऊ, मी 'क्लोज्ड शूज घाल'
मनिमाऊ, मी 'क्लोज्ड शूज घाल' हाच सल्ला द्यायला आले होते. स्टॉकिंग मिळणं कठीण पण शूज मिळून जातील.
अनु, मॅक्सी ड्रेस घाल. सगळे प्रॉब्लेम एरिया कव्हर होतील असा ड्रेस निवड.
नेव्ही ब्ल्यु पण क्युट दिसेल.
नेव्ही ब्ल्यु पण क्युट दिसेल. माझ्या मनात एक ड्रेस तयार करुन टाकला
अमॅझॉन कॉम वर आहेत, इन वर
अमॅझॉन कॉम वर आहेत, इन वर नाहीत.
http://www.amazon.com/Marilyn-Open-Holdups-Thigh-Stockings/dp/B00LCPD8SI
कॉम वरुन ऑर्डर किंवा कॉम्च्या हद्दीत पत्ता वाल्या कोणाला पटवून मिळवता आले तर बघ.
अनु, कॉम वर मिळताहेत गं.
अनु, कॉम वर मिळताहेत गं. नेह्मीच पाहिले होते. आणि हेच तर हवे आहेत. पण मला जेवढ्या लवकर हवेत तेवढ्या लवकर कोणी येण्यातलं नाही. सांगितलं तर आणणारे खुप आहेत, पण वेळेवर कोणीच नाही. मला वाटलं माझ्याकडे आहेत, म्हणुन जरा उशीरच झाला.
नेव्ही ब्ल्यु पण क्युट दिसेल. >>> अनु, नेवी ब्लु इव्हिनिंग कलर आहे. छान दिसेल अॅन्युअल फंक्शनला.
श्रद्धा, शेवटचा ऑप्शन तेच करावं लागेल.
कँपात बघून झाले का?
कँपात बघून झाले का?
स्टॅन चार्ट बँक क्रेडिट कार्ड
स्टॅन चार्ट बँक क्रेडिट कार्ड ची एक योजना असते, ते तुम्हाला एक परदेशी पत्ता देऊन परदेशी साईट वर शॉपिंग करु देतात आणि मग भारतात पाठवतात.(अर्थात कमी वेळेत या सर्व योजना अशक्य)
तसे स्किन कलर च्या/नेव्ही ब्लू बदक स्टॉकिंग वर पण पीप टो फार वाईट दिसणार नाहीत.(माझी नखं मेन्टेन्ड नसल्याने मला मुळातच पीपे टो आवडत नाहीत.)
कँपात बघून झाले का?>>>>> अग
कँपात बघून झाले का?>>>>> अग तिथे तिला मिळाले अस्ते तर इथे वळसा कशाला घालेन ती ???
आधी कँपातच पाहिले असेल. या
आधी कँपातच पाहिले असेल. या गोष्टी कँपात नाही मिळाल्या तर बाकी पुण्यात मिळणे जरा भरपूर शोधाशोधीचे काम वाटते.
मला पलाझो आणि हॅरम पँट
मला पलाझो आणि हॅरम पँट घ्यायची आहे. पण एक सांगा माझी हाईट ५ फुट आहे. मांड्या जाड आहेत आणि मी पण ::)हे प्रकार विचित्र दिसतील का? पलाझो फ्लो मधे बरेच प्रकार दिसले फुगीर, स्ट्रेट, कोणता चांगला दिसेल.
ती एक चायनीज साइट मध्यंतरी
ती एक चायनीज साइट मध्यंतरी फार हिट होती मायबोलीवर तिथे मिळतील स्टॉकिंग.
अनु, फिट अॅन्ड फ्लेयर स्टाइलचा ब्लॅक किंवा डार्क (नेव्ही ब्लु) ड्रेस तुम्हाला अपेक्षित असलेला परिणाम साधेल(दोष झाकणे वगैरे).
मनी>>माऊ>>> स्टॉकिंग्स चे
मनी>>माऊ>>> स्टॉकिंग्स चे टोज तूच कापून टाक हाकानाका
अंजली, हॅरम पँट्स मधे अजून
अंजली, हॅरम पँट्स मधे अजून शॉर्ट दिसू शकशील..
पलाझोज , फ्लेअर वाले छान दिसतील तुझ्यावर , प्रोवायडेड ३.४ इन्च हील्स चे शूज आणी शॉर्ट ( वेल्,नॉट रिअली क्रॉप्ड) आणी फिटेड टॉप घाल. शॉर्ट , फिटेड टॉप मधे कंफर्टेबल नाही वाटले तर त्यावर जीन्स चे टॉप पेक्षा थोडेसे लाँगर जॅकेट घाल.पण थाईज झाकणारे टॉप किंवा जॅकेट नको.
खूप धन्यवाद वर्षू तुला हम्म
खूप धन्यवाद वर्षू तुला
हम्म शॉर्ट टॉप एवढे घालत नाही जास्त पण तू म्हणतेस तसं दाखवणारा फोटो टाकू शकतेस का?
पण एक सांगा माझी हाईट ५ फुट
पण एक सांगा माझी हाईट ५ फुट आहे. मांड्या जाड आहेत आणि मी पण ::)हे प्रकार विचित्र दिसतील का?
<<<<<
खरं तर हो.. पलाझ्झो चांगल्या कॅरी करायला उंची हवी. तुम्हांला अगदी घ्यायचीच असेल तर डार्क रंगातली पलाझ्झो थोड्या शॉर्ट टॉपसह ट्राय करून बघा. आणि त्यासोबत हील मस्ट आहेत.
पलाझ्झो थोडी कमी घेर
पलाझ्झो थोडी कमी घेर वाली.
(दोन प्रकारच्या मिळतात, एक अगदीच घळघळीत लांबून स्कर्ट सारखा दिसणारा मोठे पाय असलेला लेंगा आणि एक ट्राऊजर पेक्षा थोडीच लूज आणि बूटलेग.दुसरा प्रकारा सूट होईल)
http://www.landmarkshops.in/Women/Bottoms/Palazzos/VAN-HEUSEN-Solid-Full...
ही अशी म्हणायचीय मला.
पलाझ्झो ला मांड्या झाकणारे टॉप्स चांगले दिसत नाहीत(स्वानुभव).पलाझ्झो चे पार्टिशन दिसेल इतक्या उंची चा टॉप किंवा मग हल्ली बायका घालतात तो फ्रंट कट वाला पंजाबी ड्रेस लाँग कुर्ता.
चांगले कर्व्हज आणि अॅटिट्यूड असल्यास टाईट फिटिंग गंजी.
सिंडरेला, धन्यवाद, चित्र एक्झांपल प्लीज.
अनु, इथे चेक कर ड्रेसेसच्या
अनु, इथे चेक कर ड्रेसेसच्या फॅशन्स. पण मी अजुन इथुन फुटवेअर सोडता काही ऑर्डर केलं नाही, त्यामुळे फॅब्रिकची क्वालिटी, फीटींग्ज बद्दल नाही सांगु शकत.
मी दुसर्या रो मधला 'Printed lace neck top - Rs699' आणि summer evening parties साठी 'Describe yourself - Rs999' ऑर्डर केला आहे.
http://streetstylestore.com/index.php?id_category=3&controller=category
अनु, जबाँगवर बघ. तिकडे चांगले
अनु, जबाँगवर बघ. तिकडे चांगले आहेत आणि क्वालिटी पण चांगली असते. मी घेते तिथून.
मनी माऊ, फॉरेवर २१ साईट
मनी माऊ, फॉरेवर २१ साईट किंवा दुकानात जाउन बघा. मिळेल मस्त पैकी. वेस्ट साइड पण चेक केले का?
छाने साईट हे
छाने साईट
हे आवडले.
http://streetstylestore.com/index.php?id_product=8266&controller=product
http://streetstylestore.com/index.php?id_product=5266&controller=product
http://streetstylestore.com/index.php?id_product=5268&controller=product
अनु, लिंकमधल्या पहिल्याचे
अनु, लिंकमधल्या पहिल्याचे मटेरियल जर्सी आहे. प्रॉब्लेम एरिया हाईड करायचे असतील तर ते मटेरियल उपयोगी नाही. उरलेले दोन कॉर्पोरेट पार्टीला नाही सूट होणार, असं मला वाटतंय.
नाही पार्टिला यातले कोणतेच
नाही पार्टिला यातले कोणतेच नाहीत. जनरल ऑफिस वापराला.
जबोंग वरचे काही आवडले आहेत. पण एकदा आमच्या जवळच्या दुकानात चक्कर टाकेन, झोला चे टिकाऊ कपडे असतात तिथे.
अमा, थँक्स ! Forever 21 मधे
अमा, थँक्स ! Forever 21 मधे रेग्युलर विजीट्स असतात. दिसले नाहीत कधी. साइट वर चेक करते.
अनु, तो ब्लॅक्/व्हाइट विथ रेड मला पण खुप आवडला. पण ते फॅब्रिक आता काही महिने घालता येणार नाही. विंटरसाठी आतापासुन कशाला घेवुन ठेवायचा म्हणुनच स्कीप केला.
कूव्स.कॉम साईट पण छान आहे.
कूव्स.कॉम साईट पण छान आहे. त्यावर चे कपडे महाग वाटतात पण आवडतात बरेचदा. अजून तिथून काही खरेदी केलेली नाही.
Pages