Submitted by अभि_नव on 17 February, 2016 - 03:32
ज्या माबोकरांना तुम्ही प्रत्यक्ष भेटलेले नाहीत किंवा छायाचित्राच्या स्वरुपात पाहिलेलं नाही अश्या सदस्यांच्या माबोवावरातुन तुमच्या मनात त्यांच्या व्यक्तीमत्वाची तयार झालेली प्रतिमा साकारायची आहे.
कोणाचाही अपमान करु नका आणि आपल्याबद्दल (सामाजीक संकेत पाळुन) लिहिले असेल तर अपमान वाटून घेऊ नका!
सभ्य शब्दांची मर्यादा पाळा आणि उगाच कोणत्याही उल्लेखामुळे जाती, धर्माची भावना दुखावुन घेऊ नका.
प्रेरणा - लिंक पहिल्या प्रतिसादात दिली आहे.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>>> ६०-६५ वर्षाचे आजोबा,
>>>> ६०-६५ वर्षाचे आजोबा, स्वच्छ सदरा-लेन्गा आणि सोनेरी काड्यांचा चश्मा घालणारे. >>> मला भेटू नका रे कुणी ! हार्ट अॅटॅकने काही तरी व्हायचं <<<<<<
क्का? अगदी अस्वच्छ गचाळ सदरा लेन्गा पट्ट्यापट्ट्याचा मागे ठिगळ लावलेला पायजमा, तुटक्या काडीचा जाड तडकलेल्या भिंगाचा चष्मा असे रुप जरी प्रत्यक्षात समोर आले, तरी त्यामुळे "हार्ट अॅटॅकनेच काही तरी होईल" हे कशावरुन?
नंदिनी : पुरात्ची थलैवी डॉ डॉ
नंदिनी : पुरात्ची थलैवी डॉ डॉ डॉ जयललितांप्रमाणे करारी पण प्रेमळ व्यक्तीमत्व. मायबोलीकर घरी आले तर कधीतरी दिलेल्या प्रतिसादावरून झाप झाप झापणार( जयललिता आमदारांना झापतात तसे) पण राग निवळल्यावर मिळाग रसम, कांजीवरम इडली, हयग्रीव असे पदार्थ खायला देणार.
आस्चिग : शेल्डन कूपर प्रमाणे भौतिकशास्त्रात अत्यंत हुषार पण मितभाषी व्यक्तीमत्व. एखाद्या सुंदर मुलीने फोन नंबर मागितला तरी लँबडा, पाय, ई,आय वगैरे राक्षस असलेले एक इंटिग्रल सांगणार. त्या इंटिग्रल चे उत्तर म्हणजेच फोन नंबर.
एखाद्या सुंदर मुलीने फोन नंबर
एखाद्या सुंदर मुलीने फोन नंबर मागितला तरी लँबडा, पाय, ई,आय वगैरे राक्षस असलेले एक इंटिग्रल सांगणार. त्या इंटिग्रल चे उत्तर म्हणजेच फोन नंबर.>>
ते चिनुक्स बद्दल पण भारी लिहिलय.
या निमित्ताने ते हार्टलेस चिनुक्स प्रकरण आठवलं.
१. बेफि - थोडा अस्पष्ट असा
१. बेफि - थोडा अस्पष्ट असा फोटो पाहिलाय. स्वभावात - लगेच राग येत असावा. थोडे रीजर्व असावेत. तोंडदेखलं सगळ्य्यांशी छान वागत हसत असतील पण त्या माणसाशी चांगले संबंध असतीलच असं नाही. असं व्यक्तीमत्व. बेफी रागावु नका हं.
२. दीमा- इजी गोइंग, सारासार विचार करणारे, हुशार, दिसायला मला हर्शा भोगले आठवतो.
३. ऋ- थोडा थोडा राज मल्होत्रा :-), थोडा खिलाडी सीरीजच्या वेळचा अक्की, थोडा वात्रट मुलगा पण तेवढाच विचारी आणि गंभीर असेल. दिसायला श्रेयस तळ्पदे.
४. रीया - फोटो पाहिलाय. स्वभावात - खेळकर पण विचारी आणि आपल्या मतांवर ठाम राहणारी मुलगी.
५. मंजूडी - गोरी, उंच, नीटनेटकी रहाणी, नो भपकेबाज पणा. दिसायला शिल्पा तुळसकर आठवते.
६. नंदीनी - फोटो पाहिलाय. रोखठोक पण एमोशनल असावी.
७. साती - दिसायला कदाचित मधली अश्विनी भावे आठवते. स्वभाव संयमी. समजुन घेणारी पण वेळेला परखड.
८. दक्षिणा - फो पा. स्वभाव रोखठोक. जे काय असेल ते फट्याक, आहे हे असं आहे बघ जमतंय का
९. रश्मी - दिसण्यत मुक्ता बर्वे. शांत समंजस स्वभाव असेल.
१० नीधप - फो पा. जे काय असेल ते फट्याक, आहे हे असं आहे बघ जमतंय का
शेल्डन कूपर आश्चिग नाही दामले
शेल्डन कूपर आश्चिग नाही दामले मास्तर.
फो पा तर मग काय गंमत या
फो पा तर मग काय गंमत या खेळात.
त्या जुन्या माबोवरच्या ना आ प्र बाफवर माझ्याबद्दल काहींनी बांधलेले आडाखे परत वाचले आणि परत हसून हसून मेले.
अहो व्यक्तीमत्वा बद्दल
अहो व्यक्तीमत्वा बद्दल लिहायंचय ना. म्हणुन लिहिलं
शर्टची वरची दोन तीन बटन उघडे
शर्टची वरची दोन तीन बटन उघडे आणि कॉलर उभी केलेली. बारीक चेक्सचा नेहरु शर्ट. अक्षय कुमार सारखी शरिरयष्टी. त्याच्या समोरुन जाणारी प्रत्येक मुलगी त्याला एकदा तरी निरखून बघते. असे रुप उभे राहते ऋन्मेशचे >>>> वा बी. तरूणपणीचा अक्की . बरोब्बर थोडं फार असच मलाही वाटतो .
! हार्ट अॅटॅकने काही तरी व्हायचं <<<<<<
क्का? अगदी अस्वच्छ गचाळ सदरा लेन्गा पट्ट्यापट्ट्याचा मागे ठिगळ लावलेला पायजमा, तुटक्या काडीचा जाड तडकलेल्या भिंगाचा चष्मा असे रुप जरी प्रत्यक्षात समोर आले, तरी त्यामुळे "हार्ट अॅटॅकनेच काही तरी होईल" हे कशावरुन?>>> देवा !!! बाबूराव आपटे आठवले .
सोन्याबापू = प्रहारमधला नाना
सोन्याबापू = प्रहारमधला नाना पाटेकर .
मला तर वाटतं की कापोचे ७०
मला तर वाटतं की कापोचे ७० नाहीयेत. त्यांच्या पोस्टीं वरुन.
>>>>>> देवा !!! बाबूराव आपटे
>>>>>> देवा !!! बाबूराव आपटे आठवले . <<<<<< येस्स येस्स...... कापोचेकाकांकरता हीच उपमा अगदी योग्य आहे........ माझ्याही नजरेसमोर हेच्च चित्र उभे रहात होते.
शॉवामावईविक = शॉफॉ
शॉवामावईविक = शॉफॉ वापरताना माझ्यासारख्या वयस्कर ईसमाचा विचार करावा
एलटी फोटो पाहिलाय की
एलटी फोटो पाहिलाय की माझा
एलटी चा सेल्फी
आता शॉफॉं म्हणजे काय ?
आता शॉफॉं म्हणजे काय ?
साखरदांडे माबोवर परत सक्रीय
साखरदांडे माबोवर परत सक्रीय झालेत हे बघून छान वाटले.
यानिमीत्त एक मुद्दा: माणसाची
यानिमीत्त एक मुद्दा:
माणसाची ऑनलाईन निर्माण केलेली प्रतिमा आणि प्रत्यक्ष माणूस यात कधीकधी बराच फरक असू शकतो.
उदा. एकदम विनोदी लिहीणारा माणूस नाकावरची माशी पण न उडेल असा गंभीर.
राजकारणावर प्रचंड आक्रमक आणि अरेतुरेवर येऊन लिहीणारा माणूस प्रत्यक्षात अगदी सिस्टम वर विश्वास ठेवणारा प्रेमळ माणूस.
आंतरजालावर केअरिंग वाटणारा माणूस प्रत्यक्षात प्रचंड आत्मकेंद्रित आणि मगरुर.
एकदम विनोदी लिहीणारा माणूस
एकदम विनोदी लिहीणारा माणूस नाकावरची माशी पण न उडेल असा गंभीर. <<
माशी न उडेल असा नाही पण प्रत्यक्षात फा तसा गंभीर व्यक्तिमत्वांच्यात मोडतो.
कोण तो ?
कोण तो ?
माझ्या लिस्टीत अजून एक
माझ्या लिस्टीत अजून एक भर.
नीधप - शबाना आझमी
@ रीया, तू अनुष्का शर्माच्या तिप्पट का चौपट असशील. दिसण्यावरून नाहीयेच ते.
तशी तू गोड मुलगी आहेस. पण अध्ये मध्ये कचाकचा भांडायला येतेस माझ्याशी तरी.. म्हणून तुझ्यावर पिक्चर काढला तर ती भुमिका मी अनुष्काला देईन
काल की परवा रात्री ईकबाल बघत होतो. त्यातील ईकबालची बहीण हे कॅरेक्टर सुद्धा चालेल. अशी बहीण असली की ईतर भावंडांना सुरक्षित फील होते
तळटीप - जे कॉम्प्लिमेंट म्हणून वाटेल ते तसेच घेशील. नाहीतर दिवा घेशील
फेरफटका - क्रिकेट तर आहेच. पण आपल्या उपमा उदाहरणे बघून द्वारकानाथ संझगिरी आठवतात. त्यांचे लेखही मी मधूनच वाचायला सुरुवात केली तरी समजते की हा लेख त्यांचाच असणार. आपलीही एखादी उपमा वाचनात आली की मी वर आयडी नाव बघून कन्फर्म करतो की येस्स फेरफटकाच आहेत.
सस्मित भारी.. मी तसा आहे तरी किंवा तसे बनायच्या प्रयत्नात तरी असतोच
मानव पृथ्वीकरजी .. लंच बॉक्स बघायचा योग न् आल्याने नो कॉमेंटस. पण स्वभावगुण सांगितलेला कर्रेक्ट!
कोण तो ? << काय की!
कोण तो ? <<
काय की!
नीधप - शबाना आझमी << हे नवीन
नीधप - शबाना आझमी <<
हे नवीन आहे..
कायतरी चुकेला है मेरा. रेप्युटेशन गडबड रेला है मेरा. कितनी मेहनत करी थी रेप्युटेशनमे कुछ भी पॉझिटिव्ह ना रहे इस्के वास्ते.. अब कुछ और आयड्याची कल्पना लढवनी पडेगी.
कायतरी चुकेला है मेरा.
कायतरी चुकेला है मेरा. रेप्युटेशन गडबड रेला है मेरा. कितनी मेहनत करी थी रेप्युटेशनमे कुछ भी पॉझिटिव्ह ना रहे इस्के वास्ते.¦>>>>>>
अलका कुब्ळ, आलोकनाथ याची
अलका कुब्ळ, आलोकनाथ याची कुणाला आठवणच नाही
अय्या! कोण म्हणे? अकु आणि
अय्या! कोण म्हणे? अकु आणि आना?
फो पा म्हणजे काय?
फो पा म्हणजे काय?
फो. पा. - फोटो पाहिलाय.
फो. पा. - फोटो पाहिलाय.
विकुंच्या पोस्ट्स जबरी आहेत.
विकुंच्या पोस्ट्स जबरी आहेत. अजून लिहा प्लीज
बेफिकीर असे असावेत
बेफिकीर असे असावेत
असे म्हणजे ह्यातले कोणासारखे?
असे म्हणजे ह्यातले कोणासारखे?
माणसाची ऑनलाईन निर्माण केलेली
माणसाची ऑनलाईन निर्माण केलेली प्रतिमा आणि प्रत्यक्ष माणूस यात कधीकधी बराच फरक असू शकतो.
>>
अगदी करेक्ट . आपल्याकडे नाही का एक संवेदनाशील कवी एक नंबरचे बेवडे आणि रंडीबाज आहेत ते.
Pages