मालिका येईल तेव्हा कळेलच कशी आहे .. तोपर्यंत तुम्हाला अशा हॉरर मालिका .. कथा.. कशा वाटतात ? आलेले .. ऐकलेले अनुभव याबद्दल सांगा .
ही मालिका पाहण्याचे आपले हॉरर अनुभव share करा .
पुढील धागा
रात्रीस खेळ चाले १ www.maayboli.com/node/58113
आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?
मला आता सिरीयल पहाण्या पेक्षा
मला आता सिरीयल पहाण्या पेक्षा इथले प्रतिसाद वाचन्यास जास्त छान वाटत आहे.
So enjoying Keep it up.....
ठोकळा लग्न मोडलेला अभि लग्न
ठोकळा
लग्न मोडलेला अभि
लग्न मोडलेली देविका
कुठे मिळतात ह्या स्माइली? झी
कुठे मिळतात ह्या स्माइली? झी च्या साइटवरच मिळायल्या लागल्यात की काय? अगदी त्या पात्रांसाठीच तयार केलेल्या दिसतात..
ज्या स्पीडने हा धागा धावतो आहे, त्याप्रमाणे लवकरच झीची आधीची हॉरर सीरियल होसुमियाघ चा इथला रिकॉर्ड तोडणार बहुतेक आणि सीरियल संपेपर्यंत 9-10वा धागा येणार असं दिसते आहे.
http://www.sherv.net/thanks-e
http://www.sherv.net/thanks-emoticons.html
इथे मिळाल्या मला
क्लिओपात्रा आणि magi स्मायलीज
क्लिओपात्रा आणि magi स्मायलीज सॉलिडच लय भारी.
पण त्या इथे पोस्ट
पण त्या इथे पोस्ट कश्या
करायच्या
थँक्स अंजू, स्मायलीवर टिचकी
थँक्स अंजू,
स्मायलीवर टिचकी मारल्यावर खाली html code येतो, तो copy करुन इथे paste करयचा.
@ preetiiii एथे त्य खालची
@ preetiiii एथे त्य खालची लिन्क पेस्टायची . मग स्माईली येते
THANKS TRY KARATE
THANKS TRY KARATE
तो साखरपुडा असतो तो संकर्षण
तो साखरपुडा असतो तो संकर्षण आहे का, मला सासू हवी मधला? मी पहिला भाग बघितला होता, तेव्हा मला वाटलं की तो आहे.
अभि & देविका मस्त!
अभि & देविका मस्त!
<<ह्या पोस्टी वाचून वाटतंय की
<<ह्या पोस्टी वाचून वाटतंय की अण्णांच्या अचानक जाण्याचा धक्का शिरेलीतल्या कोणालाच बसला नाही.>> नाहीच बसलेला. पण ती अण्णाची बायको आत्ता बरी रडक्या चेहर्यानी वावरतेय. ते जिवंत असताना किती मख चेहरा ठेऊन वागत होती. अण्णा तिला साखरपुड्याच्या दिवशी म्हणाले "आज छान दिसताय हो जर दृष्ट काढून टाका "तरी हिच चेहरा मक्ख तो मक्ख्च .मला काय वाटल हिला नवरा आवडत नसावा तर तो मेला म्हटल्यावर हिच्या चेहऱ्यावर "चला बाई सुटले " असे भाव असतील पण ती चक्क रडताना दाखवलेय
.
.
(No subject)
हो सुजा, पहिल्या दिवशी मख्ख
हो सुजा, पहिल्या दिवशी मख्ख चेहेरा होता तिचा.
जमल बुवा
जमल बुवा
साखरपुडा असतो तो संकर्षण आहे
साखरपुडा असतो तो संकर्षण आहे का, मला सासू हवी मधला? : नाही. संकर्षण खवय्येगिरी करतोय ना.. हा जुड़वा असू शकतो त्याचा..
(No subject)
जमल बुवा एकदाच....
जमल बुवा एकदाच....
अन्जु, संकर्षण नाहीये तो.
अन्जु, संकर्षण नाहीये तो. नवीनच कुणीतरी आहे.
हो ना, पहिल्या एपिसोड्मध्ये असं वाटत होतं कि अण्णांचा विबासं आहे आणि बायको वैतागलेली आहे. स्टोरी इमॅजिन करेपर्यंत अण्णाच टपकला..
पन मी परत येनाsssssर..
थांकू माणिकमोती आणि magi.
थांकू माणिकमोती आणि magi.
रींग
रींग
सस्मित, हो. विहीरीतून हिच
सस्मित, हो. विहीरीतून हिच येणार बहुतेक :p
हो ना, पहिल्या एपिसोड्मध्ये
हो ना, पहिल्या एपिसोड्मध्ये असं वाटत होतं कि अण्णांचा विबासं आहे आणि बायको वैतागलेली आहे. ++++११११
झपाट्लेल झाड!
झपाट्लेल झाड!
आता ४ दिवस मी हे सगळ मिसणार….
आता ४ दिवस मी हे सगळ मिसणार…. बाय एवरीवन भेटू ४ दिवसांनी.
(No subject)
अण्णा ट्पकताना....
अण्णा ट्पकताना....
मला पण मिळाल्या त्या स्माईली
मला पण मिळाल्या त्या स्माईली .थान्क्स क्लिओपात्रा
क्लिओपात्रा
क्लिओपात्रा
Pages