मालिका येईल तेव्हा कळेलच कशी आहे .. तोपर्यंत तुम्हाला अशा हॉरर मालिका .. कथा.. कशा वाटतात ? आलेले .. ऐकलेले अनुभव याबद्दल सांगा .
ही मालिका पाहण्याचे आपले हॉरर अनुभव share करा .
पुढील धागा
रात्रीस खेळ चाले १ www.maayboli.com/node/58113
आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?
सहावा वाटा कोंबड्यांचा असेल
सहावा वाटा कोंबड्यांचा असेल बहुतेक >>> परत ताच ! किती येळा सान्गुचा , आपल्या घरात कोंबड्या नाssssssssssssय !
तरी त्या असतील अणांच्या
तरी त्या असतील अणांच्या फकस्त . कोनालाबी माहित नसलेल्या.
विहीरीचा असेल सहावा वाटा .
विहीरीचा असेल सहावा वाटा .
अंगणात बसलेल्या मुलीचा आहे का
अंगणात बसलेल्या मुलीचा आहे का वाटा?
अरे थांबा तेराव्यापर्यंत.
अरे थांबा तेराव्यापर्यंत. कळेल. जरा म्हणून धीर नाही या पोरींना.
हा पण तेरावा नक्की तेराव्या
हा पण तेरावा नक्की तेराव्या दिवशी असेलना की जानुबैच्या प्रेग्नंसीसारखं.
अरे थांबा तेराव्यापर्यंत.>>>>
अरे थांबा तेराव्यापर्यंत.>>>> म्हणजे पुढचे १२ दिवस ठोकळा, ठोकळी सहन करायचे! देवा!!
बरं! सहावा वाटेकरी तो लाकूडतोड्या असेल. कदाचित आण्णांचा (अनौरस) मुलगा?
२०% अबोध मधली माधुरी>>>
२०% अबोध मधली माधुरी>>>
रश्मी.. कालच्या भागाचा अपडेट >>
आतापर्यंतच्या एपिसोडस मधून सगळ्यात जास्त आवडलेली पात्रं..
बेरी पिया आणि खुळा पांडू (.. हे धारपांच्या कथेच्या शीर्षकासारखं वाटतंय की!)
रश्मी थँक्स फॉर अपडेट्स...
रश्मी थँक्स फॉर अपडेट्स... दत्ताची सत्ता कमाल होत
अरे थांबा तेराव्यापर्यत >>
अरे थांबा तेराव्यापर्यत >> तेराव कुणाच अण्णांच का मालिकेच
अण्णांच, मालिकेच तेराव
अण्णांच, मालिकेच तेराव पहिल्याच दिवशी घातल गेलय, ज्यांनी पाहीली आहे त्यांच्याकडुन.
नाईकान्ना पाणी बाधता म्हणे..
नाईकान्ना पाणी बाधता म्हणे.. पाण्याकडे जाउ नका म्ह्णते ती अण्णान्ची बायको.
आणि ठोकळीला नुसते रीसर्चचेच
आणि ठोकळीला नुसते रीसर्चचेच पडले आहे. अण्णाना हार्ट अटॅक आला असेल रे असे बोल्ली ती.
अण्णाना हार्ट अटॅक आला असेल
अण्णाना हार्ट अटॅक आला असेल रे असे बोल्ली ती. >>>> हे वाक्य "काही नाही रे काल पावसात भिजल्याने सर्दी झाली जरा" अस वाचायच का? क्लिओपात्रा?
मस्तच. आणि ती विधवा मुलगी
मस्तच.
आणि ती विधवा मुलगी छाया? कात तरी बडबडत असते. माका काय वाटणा नाय. माझी लेक म्हणते हिला पण वाटणी पाहिजे काय?
ठो च्या मुलाचं नाव आर्चिस नाही. अर्चित आहे.
@ मुग्धटली , इट्स जस्ट अ
@ मुग्धटली , इट्स जस्ट अ हार्ट अटॅक , स्टाईल ने वाच .. अण्णा अचानक गेले त्यात काही घाबरण्यासारख नाही असा तर्हेच..
अण्णाना हार्ट अटॅक आला असेल
अण्णाना हार्ट अटॅक आला असेल रे << हे वाक्य ती ठोकळी 'काही नाही रे बाळ चालताना पडलं' इतक्या सहज बोलली.
माझी लेक म्हणते हिला पण वाटणी
माझी लेक म्हणते हिला पण वाटणी पाहिजे काय? >>>>> :G: :G:G
शास्त्रज्ञ आहे ती. तिला
शास्त्रज्ञ आहे ती. तिला असल्या हार्ट अॅटक / मरणाचं काय ते विशेष वाटणार? बरीच प्रअॅक्टीकल आहे ती असं दाखवायंच असेल.
आदल्या दिवशी आण्णा गेले आणि
आदल्या दिवशी आण्णा गेले आणि दुसर्या दिवशी मारे सगळी मुलं गाड्या घेऊन गाव उंडारायला पण गेली. काय हे?
आदल्या दिवशी नाही. झालेत ३-४
आदल्या दिवशी नाही. झालेत ३-४ दिवस.
वकील आणि सरीता बोलत होते ना चुल पेटवली त्यावरुन.
सरीता नाव हाSSSSSSSS??????
सरीता नाव हाSSSSSSSS??????
तिन एपिसोड्स मधे ४०० वर
तिन एपिसोड्स मधे ४०० वर पोश्टी म्हंजी काय..
नक्कीच भुताटकी आहे..
वकील तीनतीनदा "आईला आधार
वकील तीनतीनदा "आईला आधार द्यायला हवा, त्या एकट्या पडल्यात" म्हणाला. वर त्या बाईला "आम्ही सर्व आहोतना" असंही म्हणाला. नवरा म्हणे इथे खरा सस्पेन्स असू शकतोच!!!
अण्णांच्या बायकोला मेकप फार दिला नाही त्यामुळे कोरलेल्या भुवया जास्तच ठळक दिसतात. ती शास्त्रज्ञ कसली ठोंबी आहे. नवरा बाप अचानक गेल्यावर देवाची मर्जी असं म्हनतो तर ही त्यात काय देवाची मर्जी, हार्ट अॅटॅकने गेले असतील अण्णा असं म्हणते!!! हार्ट अॅटॅक आला ही देवाची मर्जी नसतेच जणू काही.
बाय दवे, त्यावरून लक्षात आलं: हा चांगला चाल्ताबोलता माणूस अचानक गेला तर त्याचं पोस्ट मार्टम केलं नाही का? डेथ सर्टिफिकेट कसं काय मिळालं असेल? कुणालाच ते नक्की कशानं गेले हे माहित नाही का?
अजून एक प्रचंड खटकलेली गोष्ट : चूल पेटवली का या प्रश्नाला दत्ताची बायको म्हणते की आमच्या घरात माणसं जास्त ना, मग रोज कोण देणार? हे फारच गंडलेलं आहे. मेलेल्या माणसाकडे माणसं जास्तच असतात येणरे जाणारे असतातच. उलट अशावेळी शेजारीपाजारी अवश्य मदत करतात. (करावीच लागते) गावाकडे तर हे अजूनही फार कसोशीने पाळलं जातं. त्यात चूल पेटवायचीच झाली तर हे लोकं अंगणात पेटवू शकत होते. घरात विस्तू आणाची गरज नव्हती. हे कदाचित बाल का खाल निकालना वाटू शकेल पण जेव्हा रहस्य कथा वगैरे दाखवल्या जातात तेव्हा र्पत्येक सीनला काहीतरी अर्थ असावा लागतो, अन्यथा नंतर ते "काहीही हं" लेव्हलला जाऊन पोचतं. प्रत्येक वाक्यानंतर प्रत्येक कॅरेक्टरच्या थोबाडाचा क्लोजपन कशाला? कुणी आला की त्याच्या पायांचे शॉट्स कशाला? फ्ह्रेममध्ये विनाकारण काहीतरी भस्साक्क घुसडून देण्याचा मोह प्रत्येक सीनला होतोच आहे. त्यातून मालिका रहस्यमय कमी आणि हास्यास्पद अधिक होणार आहे.
किती थंड चेहऱ्याने वावरते ती
किती थंड चेहऱ्याने वावरते ती ठोकळी तिला कशाचं काहीच वाटत नाही त्यामुळे अण्णांचा पत्ता हिनेच कट केला किंवा सगळ्या घटनांमागे हीच आहे कि काय असा संशय येतो
किती थंड चेहऱ्याने वावरते ती
किती थंड चेहऱ्याने वावरते ती ठोकळी तिला कशाचं काहीच वाटत नाही त्यामुळे अण्णांचा पत्ता हिनेच कट केला किंवा सगळ्या घटनांमागे हीच आहे कि काय असा संशय येतो >>>>> अगदि अगदि, आणि पुढचे पण माहीत आहे असाही संशय येतोय.
क्लिओपात्रा स्वराने बघ
क्लिओपात्रा स्वराने बघ बरोब्बर मांडले ठो चे त्या वाक्यात आलेले एक्सप्रेशन्स.
क्लिओपात्रा स्वराने बघ
क्लिओपात्रा स्वराने बघ बरोब्बर मांडले ठो चे त्या वाक्यात आलेले एक्सप्रेशन्स.>>>> हाssssssssssssss!!
(No subject)
ठो च्या मुलाचं नाव आर्चिस
ठो च्या मुलाचं नाव आर्चिस नाही. अर्चित आहे.>> पहिल्या भागात ठोकळा, ठोकळी त्याला आर्चिसच म्हणत होते.
आणि वकिल आला म्हटलं कि तो काळा कोट घालूनच यायला हवा का? त्या कोटात एवढं गरम होतं कि तो कोर्टातच कसाबसा घालतात लोक्स.
Pages