मालिका येईल तेव्हा कळेलच कशी आहे .. तोपर्यंत तुम्हाला अशा हॉरर मालिका .. कथा.. कशा वाटतात ? आलेले .. ऐकलेले अनुभव याबद्दल सांगा .
ही मालिका पाहण्याचे आपले हॉरर अनुभव share करा .
पुढील धागा
रात्रीस खेळ चाले १ www.maayboli.com/node/58113
आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?
वेलकम
वेलकम
ओ इंदू, जरा ते धाग्याचं
ओ इंदू, जरा ते धाग्याचं हेडिंग पण अपडेटा आता. आली कि मालिका..
अजून माझी एन्ट्री कुठ झालीय?
अजून माझी एन्ट्री कुठ झालीय? म्या येनार, म्या येनार!
रश्मी.. आता हे कोण
रश्मी.. आता हे कोण हाssssss?!!!
अरे काय चाललयं काय?
अरे काय चाललयं काय? स्मायल्यांनी धागा हायजॅक केलाय
मॅगी .. अपडेट केल आहे .
मॅगी .. अपडेट केल आहे .
कोम्बड्यान्चा कलकलाट गो! वायच
कोम्बड्यान्चा कलकलाट गो! वायच दम धर, मिया येतय.
मला तर एकपन स्मायली दिसत नै
मला तर एकपन स्मायली दिसत नै आहे..
तीन एपोसोड्स मधे ५००कडं वाटचाल..
काय लोक आहेत..
अर्रर टीना एकपण स्मायली दिसत
अर्रर टीना एकपण स्मायली दिसत नाय, तुझ्या फोनाक झपाटल्यान.
(No subject)
पण या स्मैलि फेसबुकावर काही
पण या स्मैलि फेसबुकावर काही जमत नाहीत
कहर केलाय. ek ek comment
कहर केलाय. ek ek comment lotpot karnari. too good. bhtich geli serial baddal
(No subject)
पण त्यांच्याकडे कोंबड्या
पण त्यांच्याकडे कोंबड्या नाssssssssय...
पण त्यांच्याकडे कोंबड्या
पण त्यांच्याकडे कोंबड्या नाssssssssय...
अग त्या शेजाऱ्यांच्या कोंबड्या आहेत ……
ठोकळीला घाबरवायला चालल्यात अण्णांच्या घरी ........;)
पन सहाव्वा वाटा कुनाचा हा
पन सहाव्वा वाटा कुनाचा हा पर्श्न हायेच.
मेल्यांनो, एक दिवस फिरकलंय
मेल्यांनो, एक दिवस फिरकलंय नाय इकडे.. तर १०१ पोस्टी.
पण मस्तच हां. धम्माल..
Madhav's brother informs him
Madhav's brother informs him that their father has died due to heart attack. >> असं झी मराठीच्या साईटीवर लिवलेलं हाये.
नाही, शासु शक्यता व्यक्त करते
नाही, शासु शक्यता व्यक्त करते की ते heart attack ने गेले असतील.
अगं, ते आपण बघितलं,
अगं, ते आपण बघितलं, त्यांच्या साईटवर ते लिहिलयं.
ठोकळीला घाबरवायला चालल्यात
ठोकळीला घाबरवायला चालल्यात अण्णांच्या घरी .>>> हाहा
आताच पाहीलं. माधवची
आताच पाहीलं. माधवची शास्त्रज्ञ बायको एक सेकंदभर हसली. प रेमात पडली होती असंही म्हणाली. मानवी टच देण्याचा लेखकाचा आटोकाट प्रयत्न चालू आहे..
माशाबाला हसतापण येते?
माशाबाला हसतापण येते?
मानवी टच देण्याचा लेखकाचा
मानवी टच देण्याचा लेखकाचा आटोकाट प्रयत्न चालू आहे.. >>
माशाबाला !!
माशाबाला !!
माशाबाला !!
माशाबाला !!
टीनाबाय स्मायली पावली तुका.
टीनाबाय स्मायली पावली तुका.
मलाबी शिकाया हवं.
मलाबी शिकाया हवं.
अगेबाय! शिरेलीत नाय दम पण
अगेबाय! शिरेलीत नाय दम पण प्रतिसाद तितके दमदार हां...
गे अर्चिस म्हणान काय ता विचारी होतंय मां? सूर्याक, संस्कृतात अर्चिस म्हणतत.
(No subject)
Pages