रात्रीस खेळ चाले : झी मराठी ....... नविन मालिका

Submitted by मी_इंदू on 3 February, 2016 - 09:31

मालिका येईल तेव्हा कळेलच कशी आहे .. तोपर्यंत तुम्हाला अशा हॉरर मालिका .. कथा.. कशा वाटतात ? आलेले .. ऐकलेले अनुभव याबद्दल सांगा .
ही मालिका पाहण्याचे आपले हॉरर अनुभव share करा .

पुढील धागा
रात्रीस खेळ चाले १ www.maayboli.com/node/58113

आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेलकम

पण त्यांच्याकडे कोंबड्या नाssssssssय...

अग त्या शेजाऱ्यांच्या कोंबड्या आहेत ……
ठोकळीला घाबरवायला चालल्यात अण्णांच्या घरी ........;) Wink Wink Wink Wink Wink

haunted-house.gifpoulette.gifpoulette.gifpoulette.gifpoulette.gif

Madhav's brother informs him that their father has died due to heart attack. >> असं झी मराठीच्या साईटीवर लिवलेलं हाये.

आताच पाहीलं. माधवची शास्त्रज्ञ बायको एक सेकंदभर हसली. प रेमात पडली होती असंही म्हणाली. मानवी टच देण्याचा लेखकाचा आटोकाट प्रयत्न चालू आहे..

अगेबाय! शिरेलीत नाय दम पण प्रतिसाद तितके दमदार हां...

गे अर्चिस म्हणान काय ता विचारी होतंय मां? सूर्याक, संस्कृतात अर्चिस म्हणतत.

Pages