मालिका येईल तेव्हा कळेलच कशी आहे .. तोपर्यंत तुम्हाला अशा हॉरर मालिका .. कथा.. कशा वाटतात ? आलेले .. ऐकलेले अनुभव याबद्दल सांगा .
ही मालिका पाहण्याचे आपले हॉरर अनुभव share करा .
पुढील धागा
रात्रीस खेळ चाले १ www.maayboli.com/node/58113
आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?
अभिनयात अर्धे अधिक भारत भीषणच
अभिनयात अर्धे अधिक भारत भीषणच आहेत ह्यात.
तो वेडसर विसराळु नोकर म्हणे अण्णांना मी चहा दिला, बिडी मागत होते. कोट दिला. म्हणजे अण्णा भुत झालेत हे नक्की.
साखरपुड्याच्या दिवशी नवर्या मुलाचे धडधाकट कर्ते वडील गेलेत. तरी ती देवकीच्या आईला आपला आदर सत्कार करावा वर पुन्हा आपलीच फोन करुन चौकशी करावी असं वाटतंय? कैच्याकै बडबडत होती ती. म्हणे कुणी नीट बोललं नाही, पुन्हा फोन पण केला नाही. हिनेच मयताच्या घरी जावं / फोन करावा खरं तर.
सगळेच अ अ आहे झालं.
ठोकळीला घरात काम नको म्हणून
ठोकळीला घरात काम नको म्हणून उंडारतेय.
>>:P
तिच्याही चालण्याचे शॉट्स दा़खवले..
आणी जेव्हा बघावे तेव्हा ती अन्ग्णातच ठाण माण्डुन बसते
तो वेडसर विसराळु नोकर म्हणे
तो वेडसर विसराळु नोकर म्हणे अण्णांना मी चहा दिला, बिडी मागत होते. कोट दिला. म्हणजे अण्णा भुत झालेत हे नक्की. >>> नाही तो पाण्डू विसरला कि अण्णा गेलेत.
नाईकांना पाण्याची भिती आहे..
नाईकांना पाण्याची भिती आहे.. पाण्यात गेल्यार आधीच पाण्यात गेलेली माणसां त्यांका पण पाण्यात बोलवतत, असं तो पांडू बोलत असतो ना. मग अर्चिसला आणायला अभि आणि पूर्वा पाण्यात जातात तेव्हा त्यांना नाही का कोणी बोलावत? ते पण नाईकच की?
अग तुला मोठी जाउ तरी आहे आमच्याकडे मोठी, मधली, धाकटी सगळा वन वुमन शो आहे.. आता बोल..>> मुग्धा.. सेम गं माझ्याकडे पण.
अभिनयात अर्धे अधिक भारत भीषणच
अभिनयात अर्धे अधिक भारत भीषणच आहेत ह्यात.
आणी जेव्हा बघावे तेव्हा ती अन्ग्णातच ठाण माण्डुन बसते
लकी आहे ब्वा. आम्ही गेलो कोकणात की आमच्याकडून घरच्यांना कामाच्या बऱ्याच अपेक्षा असतात, अर्थात त्यांचंही बरोबर आहे म्हणा, त्यांना तरी चेंज नको का.
ठोकळीला घरात काम नको म्हणून
ठोकळीला घरात काम नको म्हणून उंडारतेय.
>>
पण घरात मदत म्हणजे फक्त जेवणात मीठ, मसाला टाकणं असतं का? कांदा चिरुन द्यायचा, खोबरं खवून द्यायचं, तांदुळ साफ करुन द्यायचे, भाजी नीट करायची किती किती काम असतात. तर हि चवीत बदल होईल म्हणून मदत करणार नाही म्हणते.
आम्ही गेलो कोकणात की
आम्ही गेलो कोकणात की आमच्याकडून घरच्यांना कामाच्या बऱ्याच अपेक्षा असतात >>>> अन्जु, तु शास्त्रज्ञ नैस ना, म्हणुन..
आम्ही गेलो कोकणात की
आम्ही गेलो कोकणात की आमच्याकडून घरच्यांना कामाच्या बऱ्याच अपेक्षा असतात >>>> अन्जु, तु शास्त्रज्ञ नैस ना, म्हणुन..
हा तो बराबर, हे लय भारी मुगु.
तेचना निधी वरकाम तरी करायचं, मग घरातली जाऊ वैतागणारचना.
काय अन्जु तु तरी, इथे तिच्या
काय अन्जु तु तरी, इथे तिच्या शास्त्रज्ञ असण्यावरुन इतका उहापोह झाला तरी तु हे कस विसरलीस?
पण घरात मदत म्हणजे फक्त जेवणात मीठ, मसाला टाकणं असतं का? कांदा चिरुन द्यायचा, खोबरं खवून द्यायचं, तांदुळ साफ करुन द्यायचे, भाजी नीट करायची किती किती काम असतात >>>> तिच्या मुंबैच्या घरी असली काम कामवाल्या करत असतील.. कारण?
बाय द वे पण खरंच कोकणातील
बाय द वे पण खरंच कोकणातील खेडेगावात राहणाऱ्या लोकांचं जीवन खरंच कठीण असतं. रांधा वाढा उष्टी काढा यातंच जातं, त्यामुळे आपण गेलं की थोडी आशा असते त्यांना की मदत मिळेल, थोडे वेगळे पदार्थ खाता येतील. आम्हाला पण टिपिकल कोकणातलं खायला मिळते.
भानगडबाज आण्णा !!!
भानगडबाज आण्णा !!!
हम्म..
हम्म..
तेच तर ना अन्जू, माणसं वाढली
तेच तर ना अन्जू, माणसं वाढली की कामं पण वाढतात.. अन् पाहुणे ठीकायत पण घरातली बाई असं मस्तपैकी अंगणात बसून नवर्याशी गप्पा मारतेय. उंडारायला जातेय आणि आपण एकट्याच राबतोय.. लय चीडचीड होणार बघ.
मुग्धा, बरोबर हां तुझं पण.
वैतागणारचना>> भारी वाचताना जाम कन्फ्युज झाले.
क्लिओपात्रा >> ___/\___ धन्य
क्लिओपात्रा >> ___/\___ धन्य आहेस.
भानगडबाज आण्णा !!! >>>
भानगडबाज आण्णा !!! >>>
निधी तू विचारल्यावर मी पण काय
निधी तू विचारल्यावर मी पण काय चुकलं लिवायला, वाचत राहिले सारखा तो शब्द.
मी त्याची फोड वैतागणा रचना
मी त्याची फोड वैतागणा रचना अशी वाचली आणि मग जास्तच कनफ्युजन वाढलं.
जाऊदे आपणच भुते झालोत. .
जाऊदे आपणच भुते झालोत. . भंजाळलोय.
भानगडबाज आण्णा >> त्या
भानगडबाज आण्णा >>
त्या अण्णांच्या 'भानगडीने' विहिरीत जीव दिला असणार तेव्हा पासून नाईकांना पाणी बाधत असेल
अण्णांची भानगड. म्हणूनच तो
अण्णांची भानगड. म्हणूनच तो सहावा वाटा. आणि साखरपुड्याच्या दिवशी त्यांची बायको पण मक्ख होती. त्याच कारण हि तेच असेल>> कदाचित ती अंगणात बसलेली अण्णांची अनौरस मुलगी असेल तिचा असेल सहावा वाटा
नाईकांना पाणी बाधत >>
नाईकांना पाणी बाधत >> पाण्याचाच सहावा वाटा असणार..
बाकी हे बाधन प्रकरण चांगलय.. हिवाळ्यात पाणी बाधत म्हणुन आंघोळच नाई कराची
सहावा वाटा कोणाचा???
सहावा वाटा कोणाचा???
प्रेक्षकांना मिळणार असेल
प्रेक्षकांना मिळणार असेल ह्यांना सहन केल्यबद्दल.
हिवाळ्यात पाणी बाधत म्हणुन
हिवाळ्यात पाणी बाधत म्हणुन आंघोळच नाई कराची>>>>>> हे बेस्ट आहे
हिवाळ्यात पाणी बाधत म्हणुन
हिवाळ्यात पाणी बाधत म्हणुन आंघोळच नाई कराची >>> बबल बाथ करत असतील नाईक
या स्माईल्यांनी धागा हाय़जॅक
या स्माईल्यांनी धागा हाय़जॅक केला.. मला दिसतच नाईत ना त्या..
आता बबलबाथ वाली स्माईली कशी असेल याचा विचार करतेय..
आज ठोकळीच काम तमाम होणार
आज ठोकळीच काम तमाम होणार बहुधा .........
मनाली स्माईली चुकली... अग तो
मनाली स्माईली चुकली...
अग तो येलो फेस चक्क बुडण्याचे एक्स्प्रेशन देत आहे..नॉट फेअर..
आज ठोकळीच काम तमाम होणार
आज ठोकळीच काम तमाम होणार बहुधा ......>>>> सायंटिफिक एक्स्प्लेनेशन्स काय ठोभू देणार का?
नाही असं काही होणार नाही. ती
नाही असं काही होणार नाही. ती सुखरुप परत येइल. इन्फॅक्ट घरचं कुणीतरी तिला आणायला जाइल.
शुक शुक असा आवाज ना? तो काय वार्यामुळे येत असेल. पाणी भरतीमुळे ओढुन नेत होते असं ती एक्ष्प्लेन करेल.
Pages