Submitted by webmaster on 31 January, 2014 - 23:35
कपड्यांच्या फॅशन
वेगवेगळे कपडे, पॅटर्न
(साड्या आणि साड्यांशी निगडीत कपड्यांव्यतिरिक्त)
Fashion, dresses, patterns
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लुंकड बिल्डिंगीतला मागच्या
लुंकड बिल्डिंगीतला मागच्या बाजूचा डायवाला लेस लावून देणे वगैरेही करतो.
ओढण्या प्रमाणे लेगीन्स पण dye
ओढण्या प्रमाणे लेगीन्स पण dye करून मिळतात का ?
Thanks nidhapa
Thanks nidhapa
औंध मध्ये आहे एक चांगला
औंध मध्ये आहे एक चांगला शिंपी, मैत्रीणी ला विचारुन पुढच्या आठवड्यात सांगते
कॅज्युअल पॅन्ट्साठी जीन्सला
कॅज्युअल पॅन्ट्साठी जीन्सला काय पर्याय आहे?
खाकी.
खाकी.
ओ रंगरेजवा, ऐसी रंग दे ऐसी
ओ रंगरेजवा, ऐसी रंग दे ऐसी चुनरिया के रंग फीका ना पडे...
... मन्ना डे. ( गैरफिल्मी)
http://gaana.com/song/o-rangrejwa-rang-de-aesi-chunariya-geet
अनु मिळाला का हो टेलरचा पत्ता
अनु मिळाला का हो टेलरचा पत्ता ?
कार्गो
कार्गो
कॅज्युअल पॅन्ट्साठी जीन्सला
कॅज्युअल पॅन्ट्साठी जीन्सला काय पर्याय आहे? > मी दोन कॉटन च्या पॅन्ट्स घेतल्या आहेत एक्झीबिशन मधे ब्लॉक प्रिंट च्या. बाटिक प्रिंट मधे ही बघितल्या आहेत. उद्या फोटो टाकते. घालायला एकदम मस्त आणि सुटसुटीत. टेलर कढून सेम मापाच्या शिवून घेणार आहे.
मैत्रिणीला विचारले आहे, दुपार
मैत्रिणीला विचारले आहे, दुपार पर्यंत इथे टाकते.
साडीची लेसः
पूना लेस मध्ये गेले होते तुळशी बागेत, कॅम्पात जाणे लांब असल्याने होणार नाही, खूप सुंदर लेस होत्या पूना लेस वाल्याकडे पण, पण मला इबे पेक्षा महाग वाटल्या किंमती.दुकानदाराला म्हटले की इबे वर याच्यापेक्षा हेवी वर्क वाले आयटम या किमतीत आहेत.पण त्याचे नेहमीप्रमाणे 'क्वालिटीत फरक' वगैरे मुद्दे होते.मुंबई ला अजून चांगली स्वस्त मिळू शकली असती.
एक घेतली आहे, कुंदन वर्क अँड झगमग(तशी डिसेंट झगमग आहे), ती ९०० ला ९ मीटर मिळाली.
मी कदाचित ती दोन साड्यांसाठी वापरेन थोडे ऑप्टिमाईझ करुन.
लेसेस काही काही एकदम अक्षरशः ब्रेथ टेकिंग वगैरे इतक्या सुंदर होत्या पण २१०० रु ९ मीटर वगैरे.
मला सांगा क्लोव्हर सेंटर किंवा मुंबई च्या रेटस मध्ये भरपूर फरक आहे का? प्लेन साड्या घरी भरपूर आहेत, पुढच्या वेळी कॅम्प चे मॅनेज करेन.
धनश्री Shubhalaxmi tailor, OM
धनश्री
Shubhalaxmi tailor, OM Complex, Medipont Road.
नंबर 8087044875
अनु, मुंबईची चक्कर झाली तर
अनु, मुंबईची चक्कर झाली तर भुलेश्वरला जा लेस घ्यायला.
भुलेश्वर ला कसे
भुलेश्वर ला कसे जायचे?
रेफरन्स स्टार्ट लोकेशन दादर किंवा ठाणे.
व्हिटीला उतरुन टॅक्सीने जा
व्हिटीला उतरुन टॅक्सीने जा किंवा चर्नीरोडला उतरुन चालत जा.
व्हिटीला उतरुन टॅक्सीने व्हाया क्रॉफर्ड्/मंगलदास मार्केट/झवेरीबाजार गेलात तर बरोबर रिकामी पोती आणि पोतंभर पैसे घेवून जा.
ओके, मंगलदास ला बर्याच
ओके, मंगलदास ला बर्याच वर्षापूर्वी गेले होते.
चर्नीरोड ला उतरुन चालत: एखादी मैत्रिण गाठते मुंबई ची. हे सगळे उद्योग एकट्याने करणे जरा कमी मोटिव्हेटिंग वाटते.
Thanks anu lagech phone karte
Thanks anu lagech phone karte
व्हिटीला उतरुन टॅक्सीने
व्हिटीला उतरुन टॅक्सीने व्हाया क्रॉफर्ड्/मंगलदास मार्केट/झवेरीबाजार गेलात तर बरोबर रिकामी पोती आणि पोतंभर पैसे घेवून जा. >>> अगदीच खरं आहे. विशेषतः आपण पुण्याची लोक त्या एरियात क्वचितच जातो, तर आपल्याला पोतीच लागतात शॉपिंगला. भयंकर कचकच, गर्दी असते, तुफान चालावं लागतं, पण मजा येते. फटाफट स्वस्त आणि उपयोगी वस्तु मिळुन जातात.
@ अनु - एक साडी वापरून बघ .
@ अनु - एक साडी वापरून बघ . मग पुढच्या कर
साडीच्या कापडाच्या पोता वर & लेस च्या वजनावर बरेच काही अवलंबून असते .
क्रॉफर्ड्/मंगलदास
क्रॉफर्ड्/मंगलदास मार्केट/झवेरीबाजार - मला इथे एकदा जायचे आहे . पण माझ्याबरोबर ह्या कामासाठी मुंबईला कोणी यायला तयार नसते .
ओके, एक जॉर्जेट ची आहे, बाकी
ओके,
एक जॉर्जेट ची आहे, बाकी सर्व मार्बल च्या (सॅटिन सारखे मटेरियल, अंगावर चांगले बसते, अगदी किंचीत झळाळी असते, मला या मटेरियल चे नक्की नाव माहिती नाही, सॅटिन किंवा चायना सिल्क नाहीये.या मटेरियल च्या साड्या प्रियंका चोप्रा नेसायची ८-९ वर्षापूर्वी.)
जॉर्जेट काळी पहिल्या प्रयोगाला निवडणार, ती पहिल्या संक्रांतीनंतर एकदाही नेसलेली नाही.
मृणाल १, शॉपिंगला नेहमी
मृणाल १, शॉपिंगला नेहमी एकटीनेच जावे, मनासारखे फिरता येते. हवं तिथे रेंगाळता येते आणि कमी/ जास्त चालण्याची कपॅसिटी असणारा/री कंपॅनियन असला कि येणारा वैताग ही टाळता येतो. मी नेहमी माझ्या शॉपिंगला एकटी जाणं प्रिफर करते . नवरा / मित्र / भाऊ etc मरद जात को तो बिलकुल नही लेके जानेका. महा बोअर करतात हे लोक. चॉइस करायला मदतही होत नाही आणि बरोबर असले तर पिरपिर करत रहातात.
सारांश असा कि क्रॉफर्ड्/मंगलदास मार्केट/झवेरीबाजार इथे तर एकटीनेच जा. हवं ते घेत घेत मनभरुन फिरता येइल किंवा विंडो शॉपिग करताना बरोबरच्या माणसाला बोअर होत नाही ना याचं टेन्शन पण नाही. बस्स हरवु नकोस तिथल्या गल्ली बोळात.
शॉपिंगला एकटं जाण्याला
शॉपिंगला एकटं जाण्याला अनुमोदन. आणि शिवाय कन्फ्युजन पण होत नाही. मी पण एकटीनेच शॉपिंग करणं पसंत करते.
शॉपिंगला एकटं जाण्याला
शॉपिंगला एकटं जाण्याला अनुमोदन पण मुंबईच काय करू.
मृणाल १, तुम्ही आमचं
मृणाल १, तुम्ही आमचं 'खखाव्रत' वाचलेलं दिसत नाही.
पुढ्चं व्रत केव्हाय ते बोला
पुढ्चं व्रत केव्हाय ते बोला आधी
वाचल ग वाचल ! पुढच्या
वाचल ग वाचल !
पुढच्या व्रताला मलापण बोलवा !!
गुड, खखाव्रत बुकमार्क करुन
गुड, खखाव्रत बुकमार्क करुन ठेवला आहे, यात पत्ते आहेत.
ऑफिस वेअर साठी स्कर्ट
ऑफिस वेअर साठी स्कर्ट किंवा ट्राउझर्स बरोबर मिक्स अॅण्ड मॅच करता येतील असे जॅकेट्स मुंबैत कुठे मिळतील ? हे शिवणारा चांगला टेलर कुंणाला माहीत आहे का ? मुंबैतल्या भाची साठी माहिती हवी होती
थोडे उत्साहावर पाणी...
थोडे उत्साहावर पाणी...
पुण्याहून भुलेश्वरला खरेदिला जाण्याइतका उत्साह आहे का तुमच्यात? आणि इतक्या वस्तू खरंच घ्यायच्यात का?
लेसेसची एक आख्खी लेन आहे झवेरीबाजारमधे त्रिभुवनदास भिमजीच्या शोरूमच्या बाजूला. तिथे स्वर्ग आहे लेसेसचा.
पण क्याम्पात जायचा कंटाळा येत असेल तर मुंबईत या भागात फिरणे झेपणार का ते बघा आधी.
परत पुण्याहून येऊन खरेदी करूनही स्वस्त पडेल एवढी खरेदी खरंच करायचीये का? याचा विचार करा.
खखाव्रत हे निव्वळ मैत्रिणींबरोबर दंगा करण्यासाठी मस्त आहे. खरंच खरेदी करायची असेल तर एक किंवा फारतर दोन जणींनी जावे.
हा सगळा भाग मी फिरत असते अधूनमधून. पण कामाशिवाय तिकडे जायला मलाही कंटाळा येतो. वैयक्तिक खरेदीसाठी तर नकोच होते.
जॅकेटस साठी झारा, मँगो, मार्क्स न स्पेन्सर (बेसिकली फिनिक्स, पॅलेडियम वगैरेमधे..)
क्वचित वेस्टसाइडमधे मिळून जाऊ शकतात.
बांद्र्याला काही दुकाने आहेत. एल्को मार्केटचा रोड म्हणजे हिल रोडच ना? त्याच रस्त्याला ग्लोबसच्या डायगोनली अपोझिट आहेत काही दुकाने.
लिंकिंग रोडहून याच ग्लोबसकडे यायला जो रस्ता जातो त्या रस्त्याला सुरूवातीलाच काही स्टॅण्ड अलोन बुटिक्स आहेत. तिथे वेस्टर्न वेअर बरे मिळते.
Pages