Submitted by रमा अभय on 10 March, 2015 - 00:25
नुकतीच झी मराठीवर "दिल दोस्ती दुनियादारी" ही मालिका सुरु झाली आहे. कालच पहिला भाग झाला आहे. प्रोमोवरून असं वाटतेय की ही मालिका तरुणाई वर बेतली आहे. ही मालिका रात्री १०:३० ला असते. प्राईम टाईम मध्ये बकवास मालिका भरल्यामुळे ही वेळ मिळाली की काय!!
बकवास मालिका बघून ही नवीन मालिका कशी असेल याची धास्ती घेऊन मी स्वतः कालचा भाग बघितला नाहिये.
चु. भु. दे. घे.
हा धागा आधीच निर्माण केला असेल तर माझा हा धागा डिलीट करावा अशी मी मायबोलीच्या प्रशासन समितीला विनंती करते.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धन्यवाद__/\_
धन्यवाद__/\_
दोन दिवस झाले लपवाछपवी च्या
दोन दिवस झाले लपवाछपवी च्या नादात धमाल चालली आहे. काल आजारी अॅना, आशूचे 'अॅना, बनाना ' वगैरे पंचेस भारी. राकेश आणि केतन मधला संवाद पण भारी होता.
दोन दिवस सुजा लई बोर
दोन दिवस सुजा लई बोर मारतोय.
आज ' एक सावळी मुलगी ' जरा बरं वाटलं. चाल 'रोजा जानेमन' सारखी वाटली.
हो काल सुजय काय करत होता
हो काल सुजय काय करत होता नक्की ?? !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वाढलेल्या दाढीतला आदे हसला की त्याचे दात जरा जास्तच पांढरे दिसतात..![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मलापण सुजुचे एपिसोडस ताणले ते
मलापण सुजुचे एपिसोडस ताणले ते बोअर झालं, एखादा किंवा दोन एपि. जास्तीतजास्त ठीक होतं.
दोन दिवस सुजा लई बोर मारतोय.
दोन दिवस सुजा लई बोर मारतोय. >
मला आवडले हे एपिसोड.
मला पण पकाव पकाव वाटल.
मला पण पकाव पकाव वाटल.
काल काय झालं?
काल काय झालं?
सुजय चे एपिसोड्स बोरिंग होते.
सुजय चे एपिसोड्स बोरिंग होते. तो पुन्हा नाॉर्मली बोलायला लागतो शेवटी तेव्हा बरं वाटलं
सुजय चे एपिसोड्स बोरिंग होते.
सुजय चे एपिसोड्स बोरिंग होते. तो पुन्हा नाॉर्मली बोलायला लागतो शेवटी तेव्हा बरं वाटलं
कालचा मीनलला प्रेमाचा
कालचा मीनलला प्रेमाचा साक्षात्कार होतो तो एपिसोड एकदम गोड झाला!
प्रेमात पडताना सपोर्ट करणारे असे मित्र हवेत आजूबाजूला! तेवढा एकदा ललित दिसला असता तर..... ![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
आधीचा आशुचा ओव्हर रेटेचा
आधीचा आशुचा ओव्हर रेटेचा एपिसोड फार भारी होता.:फिदी: लय आवडला.:फिदी: कालचा धावत पळत पाहीला. कालचा भाग छान होता, पण काल मीनलच्या चेहेर्यावरचे भाव फार विचीत्र होते. ती कबीरची प्रोफेसरशी तुलना करणार हे लक्षात आलेच.
कालचा मीनलला प्रेमाचा
कालचा मीनलला प्रेमाचा साक्षात्कार होतो तो एपिसोड एकदम गोड झाला!![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
>>
मला बोअर झालं.
आम्ही कधी संपतेय सिरिअल याची वाट बघत होतो काल
आशुचा ओव्हर रेटेचा एपिसोड फार भारी होता
>>>
+१
एकदमच भारी
मला बोअर झालं.>> अरे! का?
मला बोअर झालं.>> अरे! का?
कालच्या भागात आशुचं 'रे
कालच्या भागात आशुचं 'रे कबीरा, मान जा' एवढंच आवडलं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कालच्या भागात आशुचं 'रे
कालच्या भागात आशुचं 'रे कबीरा, मान जा' एवढंच आवडलं स्मित
>>
+१
मिनलची अॅक्टिंग नाही आवडली.
आणि प्रेमात पडल्याचं कळल्यावर कोण हे एवढालं आणि जड जड बोलत बुवा :अओ:अ
कोण हे एवढालं आणि जड जड बोलत
कोण हे एवढालं आणि जड जड बोलत बुवा>> ती नाटकवाली आहे. त्यांचं प्रेम असं असेल तर?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
कालचा एपिसोड= मीनल
कालचा एपिसोड= मीनल कुणाच्यातरी प्रेमात पडली याचं अॅना व रेश्माला मनस्वी कौतुक तर आपली मीनल बाहेरच्याच कुणाच्या तरी प्रेमात पडली याचा सुजा, कैवल्य व आशु याना अत्यानंद !!![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
काल धमाल आली. केके ची
काल धमाल आली. केके ची शत्रुच्या गोटात जाऊन मांडवली करणे आणि सुजय चं मराठलेलं हिंदी एकदम भारी.
कालचा भाग आवडला. माजघरातल्या
कालचा भाग आवडला. माजघरातल्या दोन प्रमुख पात्रांमधे भांडण झालं म्हणून नाही, तर दोन्ही पात्रांनी आपापली बाजू किती कन्व्हिंसिंग्ली बरोबर आहे हे दाखवलं या साठी. कालचा भाग पाहताना, माजघर काहीतरी वेगळं दिसत आहे असं सतत वाटत होतं . फक्त फर्निचरची रचनाच नाही, तर एकदम घरंच मोठं वाटलं. कालचा भाग वन शॉट होता असं अमेय वाघ च्या फेबु पोस्टवरुन समजलं. म्हणजे बहुतेक नेहमी सारखं तुकड्या तुकड्यात शूट न करता, नाटकाच्या प्रवेशाप्रमाणे सलग एकाच शॉट मधे शूट केलं असणार (चु.भू.द्या.घ्या.)![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एकंदर..... कालच्या भागातलं सगळंच आवडलं
हो, काल घर किती मोठं आहे याचा
हो, काल घर किती मोठं आहे याचा अंदाज आला आणि जास्तच आवडलं.
मित +१
दोघांचे मुद्दे अगदी त्यांच्या जागी फीट बसत होते.
काल घरात काही तरी वेगळं वाटत
काल घरात काही तरी वेगळं वाटत होतं खरं. मे बी फर्निचर ची अरेंजमेंट बदलली आणि घरातला रंग पण.
पहिल्यांदाच माजघरात एवढं सिरीयस भांडण दाखवलं.दोन्ही आपल्या जागी बरोबर होते.सुजय रागात असल्यावर छान दिसतो आणि अभिनय पण मस्त!
कालचा flat वेगळा होता बहुतेक.
कालचा flat वेगळा होता बहुतेक. मोठा होता, माझी एक मैत्रीण आणि नवरा म्हणाला घर दुसरं आहे. मला आधी वाटलं की पसारा आवरलाय, मोकळं केलं, नीटनेटकं केलं.
कालचा एपिसोड छान सुजू आणि कैवल्य दोघांची तगमग पोचली.
येवढ काय झाल कालच्या
येवढ काय झाल कालच्या एपिसोडात? जरा ब्रीफ करा..
मुगु कालचा एपिसोड नक्की बघ.
मुगु कालचा एपिसोड नक्की बघ. अनुभवण्याचा आहे. पियुला डॉककडे न्यायचं हा निरोप सुजुला कैवल्य द्यायला विसरतो त्यावरुन गैरसमज दोघांत.
मला आधी वाटलं की पसारा
मला आधी वाटलं की पसारा आवरलाय, मोकळं केलं, नीटनेटकं केलं.>> मला ही असंच वाटलं. बहुतेक 1 shot साठी आवरलं असावं
(No subject)
मुगु कालचा एपिसोड नक्की बघ.
मुगु कालचा एपिसोड नक्की बघ. >>> तायडा, मी घरी पोचेपर्यंत संपलेला असतो रिपिट टेलिकास्ट....
यु ट्युबवर बघ वेळ मिळेल
यु ट्युबवर बघ वेळ मिळेल तेव्हा, जमलं तर.
प्लीज कोणीतरी backround मध्ये
प्लीज कोणीतरी backround मध्ये गिटार चे टयून कुठे मिळतील ते सांगा.
Pages