रांगोळ्या भाग १ ला भरभरुन प्रतिसदा बद्द्ल सगळ्यांचे मनापासुन खुप खुप आभार.....
तसेच या धाग्यामुळे मला देखिल खुप काही शिकायला मिळाले. नविन रांगो़ळ्या, नविन कल्पना,
सुचना हे सगळे बघताना माझ्याही रांगोळ्यांमधे खुप सुधारणा झाली आहे ,त्या बद्द्ल तुम्हा
सगळ्याचे आभार.,
असे म्हणतात ,रांगोळी म्हणजे दुर्गा, शक्तीचे प्रतिक. रांगोळी काढल्यावर किंवा बघितल्यावर
आपल्याला सुखद अनुभुती येते कारण रांगोळी हे आनंदाचे, सौख्याचे प्रतिक.. रांगोळी आपल्या
संस्कृतीचे प्रतिक.. एखाद्याच्या अंगणात, देवळासमोर, समारंभात आपण सगळेच थोडा तरी वेळ काढुन
रांगोळ्या आवर्जुन बघतो.. आणि हे बघताना आपण अनुभवतो ,एक वेगळाच आनंद ,चैतन्य, शान्तता..
तर श्री गणेशाला वंदन करुन दुसर्या भागाची सुरवात करते आहे...
आणि या भागातही खुप काही शिकायला मिळेल अशी अपेक्षा करते...
पहिल्या धागा..
http://www.maayboli.com/node/51302
धनश्री, छान सुबक आलीये ग...
धनश्री, छान सुबक आलीये ग...
अग हळु हळु जमेल, तु सुरवात केली याचा खुप आनंद झाला बघ..
सायू आजची परडी आत्तापर्यंत
सायू आजची परडी आत्तापर्यंत सगळ्यात जास्त आवडली
हो, ही आजची परडी फारच छान.
हो, ही आजची परडी फारच छान. तुम्ही ज्यावर रांगोळी काढता ती फरशी लवकरच स्वतःचा स्टाइल ब्लॉग सुरू करणार बघा
परडी न.६... रिया, सिंड्रेला
परडी न.६...
रिया, सिंड्रेला मण्यांची परडी मला पण आवडलेली.. धन्स ग.
सायु हेखास तुझ्या साठी आणि तु
सायु हेखास तुझ्या साठी आणि तु मला दिलेल्या encouragement मुळे.thks very much
अग कीत्ती गोड दिसतीये...
अग कीत्ती गोड दिसतीये...
निरा खुप छान परडी धनश्री छान
निरा खुप छान परडी
धनश्री छान आहे सुरुवात.
सायो काय सुंदर काढतेस ग परड्या.
तू दिलेले गो पद्म मी ह्या गुरुवारी काढले दारासमोर. फोटो राहिला काढायचा.
जागु धन्स ग...
जागु धन्स ग...:)
परडी नं. ७..
परडी नं. ७..
(No subject)
सायु अप्रतिम !!!!
सायु अप्रतिम !!!!
परडी है भै परडी है.. !
परडी है भै परडी है.. !
परडी नं ८... उद्या पासुन
परडी नं ८...

उद्या पासुन दुसरी थीम..:)
धनश्री, खुप छान.
आत्मबंध अभार...
वा, सायली - सुरेख परडी ....
वा, सायली - सुरेख परडी ....
सायुतै, ८ नं परडी एकदम
सायुतै, ८ नं परडी एकदम शकुंतला स्टाईल आहे.. मस्तच. सगळ्याच परड्या मस्त आहेत. आज लिहायला वेळ मिळाला हे.
सायुतै.. मस्त आहेत सगळ्या
सायुतै.. मस्त आहेत सगळ्या रांगोळ्या
आभार शशांक जी,
आभार शशांक जी, मुग्धा..:)
वरच्या परड्या, काही जालावर, काही एम्ब्रॉड्रीच्या पुस्तकातुन काढलेल्या..:)
नविन थीम गुलाब असणार आहे, काय म्हणता लोक्स....
चनस, धन्स..:)
सुप्रभात... गुलाब रांगोळी
सुप्रभात...
गुलाब रांगोळी क्र.१...
छानच ग सायु. गुलाबाची थीम पण
छानच ग सायु. गुलाबाची थीम पण छानच .नक्की प्रयत्न करणार
धन्स धनश्री, नक्की काढुन बघ
धन्स धनश्री, नक्की काढुन बघ अग खुप सोप्पी आहे..:)
नवीन थीम मस्तच....
नवीन थीम मस्तच....
आभार शशांकजी..
आभार शशांकजी..:)
आत्ता सगळ्या सेज, रांगोळ्या,
आत्ता सगळ्या सेज, रांगोळ्या, परड्या, कोलम पाहिल्या..
एक से बढकर एक आहे.. मला मी कशावर संपली,,,आपलं हे थाम्बली आठवतच नै आहे..
आता मागे जाउन पाहायचा कंटाळा येतोय..
असल्या ( उरलेल्या काही ) तर टाकते सवडीने
सायु, परड्या सगळ्या सुंदर.
सायु, परड्या सगळ्या सुंदर. आणि आजचे गुलाब ही क्लासच.
सायु, किती सुरेख काढल्यात
सायु, किती सुरेख काढल्यात सर्व रांगोळ्या..... अप्रतिम
आत्मबंध, तुमच्यापण सुंदर आल्यात.
गुलाब रांगोळी क्र.२...
गुलाब रांगोळी क्र.२...
टीना आलीस ग बाई एकदाची परत, तुझे प्रतिसाद खुप मीस करत होते...:)
हेमा ताई, परड्या आवडल्या, वाचुन खुप आनंद झाला, आता गुलाबा मधे पण व्हेरायटी देण्याचा प्रयत्न करणार..
तुम्हा सगळ्यांच्या शुभेच्छा पाठीशी असु द्या..
सुनिधी खुप खुप आभार..
सायुतै.. नवीन थीमच्या दोन्ही
सायुतै.. नवीन थीमच्या दोन्ही रांगोळ्या मस्त!
धन्स ग चनस..
धन्स ग चनस..:)
टांगा पलटी..घोडे
टांगा पलटी..घोडे पसार!!
सायुतै...झकास गुलाब! उचलुन सुवास घ्यावासा असे.
टिना--सुस्वागतम...कुठे ग गायब झाली होतीस? तुझ्या रांगोळ्या मिसल्या मी. आता होवुन जावुदे अपलोड.
----------------------------
जरा मागील पानावरचे-
शेवटची परडी सुरेख!
धनश्री..मस्तय तुझी पण.
जागु तै...धन्यवाद!
सायली - झकास रांगोळी ...
सायली - झकास रांगोळी ...
Pages