Submitted by रमा अभय on 10 March, 2015 - 00:25
नुकतीच झी मराठीवर "दिल दोस्ती दुनियादारी" ही मालिका सुरु झाली आहे. कालच पहिला भाग झाला आहे. प्रोमोवरून असं वाटतेय की ही मालिका तरुणाई वर बेतली आहे. ही मालिका रात्री १०:३० ला असते. प्राईम टाईम मध्ये बकवास मालिका भरल्यामुळे ही वेळ मिळाली की काय!!
बकवास मालिका बघून ही नवीन मालिका कशी असेल याची धास्ती घेऊन मी स्वतः कालचा भाग बघितला नाहिये.
चु. भु. दे. घे.
हा धागा आधीच निर्माण केला असेल तर माझा हा धागा डिलीट करावा अशी मी मायबोलीच्या प्रशासन समितीला विनंती करते.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रेशम रेशम... रेशमा...! कुठे
रेशम रेशम... रेशमा...!![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
कुठे आहे सध्या मी फारच मिस करतोय तिला.
रेश्मा आली की परत, दोन दिवस
रेश्मा आली की परत, दोन दिवस आहे ती माजघरात.
कालचा एपिसोड अपेक्षेप्रमाणे
कालचा एपिसोड अपेक्षेप्रमाणे चांगला झाला.
अगेन आशु इज बेस्ट..
अॅनाचा सुजय ससा आहे वाला डायलॉग आवडला.
कालची शॉर्ट्फिल्म नाही आवडली.
कालची शॉर्ट्फिल्म नाही आवडली. सुरूवात चांगली होती पण नंतर बोअर झालं.
कालची शॉर्ट्फिल्म नाही आवडली.
कालची शॉर्ट्फिल्म नाही आवडली. सुरूवात चांगली होती पण नंतर बोअर झालं. >>>अगदी..
कालचा भाग ठीक होता.शाॅर्ट
कालचा भाग ठीक होता.शाॅर्ट फिल्म सुरवातीला रटाळ वाटली.पण नंतर ठीक होती.शेवट आवडला.स्वतः पेक्षा सगळयांना आपल्या मित्रां /मैत्रिणींबद्दल खात्री असते की १० वर्षांनी कोण कुठे असेल किंवा काय असेल..
सगळयांमधली मैत्री, ते बंध खूप ठळकपणे जाणवले. मस्त वाटलं. काही दिवसांनी सगळ्यांचं माजघर सुटेल पण माजघराने दिलेली मैत्री नक्की असेल..इति आशू.
आशू सगळ्यात बेस्ट.!
सुजयच्या बहिणीला कसला आजार
सुजयच्या बहिणीला कसला आजार आहे ?
मला रेश्माचं उत्तर सगळ्यात
मला रेश्माचं उत्तर सगळ्यात जास्त आवडलं - दहा वर्षांनी रेश्मा नसेल - नसावी!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
दुर्दैवाने दहा वर्षांपूर्वीही लोकांना हेच वाटत असेल तरी अशा रेश्मा आहेतच.
सुजयच्या बहिणीला कसला आजार
सुजयच्या बहिणीला कसला आजार आहे ?
स्किझोफ्रेनिया
आज ही न्युज वाचली
आज ही न्युज वाचली http://www.loksatta.com/manoranjan-news/lalit-prabhakar-guest-artist-in-...
सध्या काय सुरू आहे ? ती नविन मुलगी आली होती ती गेली का?
चीनू एपिसोड अतिशय बोर झाले.
चीनू एपिसोड अतिशय बोर झाले. अर्ध्यातून सोडून दिलेत. ती रीमा लागूंचीच मुलगी वाटली.
चिनू >>> या अभिनेत्रीचे नाव
चिनू >>> या अभिनेत्रीचे नाव सायली फाटक
चीनू एपिसोड अतिशय बोर झाले >>
चीनू एपिसोड अतिशय बोर झाले >> +१![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पण ति माजघरावरची शॉर्ट फिल्म आवडली
रेवा एरवी बोअर होते पण यावेळचा ट्रॅक बरा वाटला. रेश्मा, राकेश, निशा हा त्रिकोण नेहेमीसारखाच न सुटता काही वेगळेपणाने शेवट होतो का हे बघायला आवडेल.
कालचा भाग खूप आवडला! कबीर मीनल चे सगळेच सीन्स आवडले, स्पेशली कॉफी शॉप मधले![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ललित प्रभाकर आदित्यच्या भूमीकेतून एकदम दाढी मिशीवाल्या कबीर मधे छान सूट झाला. मीनल बरोबरची त्याची केमीस्ट्री मस्त वाटली.
आगाऊ मिनलची कबीर आज बहुतेक शाळा घेइल
ललित!!
ललित!!![hearteye.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u645/hearteye.jpg)
ललित येणार कळल्यावर मला rmd
ललित येणार कळल्यावर मला rmd तुमचीच आठवण आली![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
पण मला मीनलला नाटकाचा बेस इतका समजवायला लागतोय ह्याचं आश्चर्य वाटलं, अमेरिकेला तिचे नाटक गेलं आणि ती जाऊन आली असं होतं की D3 च्या कथेत मागे. जेव्हा स्वानंदी खरंच अमेरिकेला गेली होती तेव्हा.
अन्जू, नाटक समजावण्याचा
अन्जू, नाटक समजावण्याचा मुद्दा बरोबर वाटतोय. पण कदाचित हा परफेक्शनिस्ट असेल.
कबुल आहे हा परफेक्शनिस्ट असेल
कबुल आहे हा परफेक्शनिस्ट असेल पण तिला येत नव्हतं हे जाणवत होतं. काहीच समजत नाहीये, पाट्या टाकतेय असं वाटत होतं.
खरंय! मे बी ती या आधी पाट्याच
खरंय! मे बी ती या आधी पाट्याच टाकत असेल. त्यांनी तिचा अॅटीट्युड चुकीचा आहे हे दाखवायचा प्रयत्न केलाय असं मला वाटलं
हो असेल तसं. पण पहिल्यांदा
हो असेल तसं. पण पहिल्यांदा मला मीनल नाही आवडली, नाहीतर ती मला आवडते.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मीनल-अबीरची केमिस्ट्री आवडली!
मीनल-अबीरची केमिस्ट्री आवडली! मस्त दिसत आहेत ते एकत्र. बरेऽऽऽच दिवसांनी इन्ट्रेस्टिंग ट्रॅक आणलाय दिदोदुत. बघणेबल असा![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
हो, मीनल अगदीच अमॅच्युअर दाखवली आहे... मेबी अबीरला मोठं दाखवण्यासाठी
ती एका पद्धतीनं अभिनय करते आणि त्याला दुसरी पद्धत अपेक्षित आहे असं काहीतरी दाखवायला हवं होतं. पण एक जोडी म्हणून ते कमाल दिसत आहेत. मीनलासाठी बेस्ट हीरो आहे हा!
कबीर गं पण तुला भरघोस
कबीर गं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
पण तुला भरघोस अनुमोदन
हायला! काल ललित आला होता?
हायला! काल ललित आला होता? आणि मला कोणी सांगितलं नाही... दुष्ट कुठल्या!![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
स्वगत: आज रिपिट बघणारच!
असेल कबीरला मोठं दाखवण्यासाठी
असेल कबीरला मोठं दाखवण्यासाठी शॉट असतील तसे, ललितने फार सहज मस्त टोन वापरून काम केलंय. मीनल दिसली छान पण काल समहाऊ ती नाही पटली मला, अगदी त्याच्यासमोर सरेंडर attitude वाटला मला. त्याला मोठं करण्यासाठी तिला असं मिळमिळीत दाखवणं बघायला नाही आवडलं.
उलट तिचा मुळचा dashing
उलट तिचा मुळचा dashing attitude आणि त्याने त्यावर थंड किमान शब्दात तिला तिची जागा दाखवून देणं ही जुगलबंदी बघायला आवडेल मला.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ए मला लिंक द्या की फक्त मीनल
ए मला लिंक द्या की फक्त मीनल कबीर ह्या भागाचा..
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
काल सुजूचे एक्स्प्रेशनस फार
काल सुजूचे एक्स्प्रेशनस फार गोड होते, मीनलची टकळी चालू होती तेव्हा.
गुरुवार एपिसोडमध्ये मिनलचे
गुरुवार एपिसोडमध्ये मिनलचे इमोशनल होणं आवडलं मला. ललितला मोठा रोल असेल की काही दिवसांसाठी आणलंय, मोठा असावा असं वाटतंय.
मोठा रोल असावा अशी इच्छा आहे
मोठा रोल असावा अशी इच्छा आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हो तिघेही उठायचा प्रयत्न
हो तिघेही उठायचा प्रयत्न करतात आणि मिनल बडबड करायला लागल्यावर परत गप्प!![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कबीर ! हाय मेरी जान
आमेन rmd. तो फारच सहज
आमेन rmd.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
तो फारच सहज वावरतो, बोलतो. सही एकदम.
मला रेशीमगाठीमध्ये तो आवडला पण मेघना बाईसाहेब बघवत नव्हत्या सो मी नाही बघितली ती सिरीयल.
त्याआधी तो गंध फुलांचा मध्ये व्हिलन होता, ती पण नाही बघितली मी.
Pages