कॅनडा गीजचे काही व्हिडीओज
वॉशिन्ग्टन डीसीतल्या वास्तव्यात एके दिवशी सकाळीच कॅनडा गीजचं हॉन्किन्ग ऐकू आलं. आणि सकाळी बाहेर पडले तर मेट्रो स्टेशनच्या परिसरात कॅनडा गीजचा एक प्रचंड मोठा कळपच दिसला. आयुष्यात पहिल्यांदाच हे पक्षी पहात होते आणि तेही स्थलांतरित! इतकं सह्ही वाटलं!
लगोलग घरी गेले आणि आयपॅड घेऊन परत आले. आणि खूप फोटो घेतले. आणि काही व्हिडिओजही.
हे सगळे व्हिडिओज अगदी सामान्य माणसाच्या उत्सुकतेने घेतलेले आहेत. पण "रार"चे याच विषयावरचा अत्यंत सुंदर आणि इन्टरेस्टिन्ग असा व्हिडिओ पाहिला आणि वाटलं ...चला आपणही आपले व्हिडिओ डकवूया!
हे व्हिडिओज फेब्रुवारीतले आहेत.
यात एक गूज दुसर्या गूजवर धावून जाताना दिसतेय.
https://youtu.be/MCecAYxnKuA
--------------------------------------------------------------------------------------------------------
या व्हिडिओत काही गीज उडून जाताना दिसताहेत. असं वाटतं की काही करण्यापूर्वी हे सगळे एकमेकात चर्चा करून मग निर्णय घेतात.
https://youtu.be/ZrDl0R6Zt6k
-------------------------------------------------------------------------------------------------
या व्हिडिओच्या शेवटी एक गूज दुसर्या ग्रुपवर चाल करून जातेय. आणि त्या समूहातले ३ गीज या हल्लेखोराकडे आपल्या शेपटाचा गुच्छ हलवताहेत. आता हे "हाय हॅल्लो" असं ग्रीटिग आहे की तहाची निशाणी आहे कळत नाही.
पण मजेशीर आहे खरं!
धन्यवाद. बघतो नंतर.
धन्यवाद. बघतो नंतर.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे, वा! खूप छान विडिओ! खरच,
अरे, वा! खूप छान विडिओ!
खरच, ते खुप कसला तरी विचार करुन मग एकत्र उडायला सुरुवात करतात नाही का!
मस्त.. मला वाटतं ते (
मस्त.. मला वाटतं ते ( त्यांच्या भाषेत ) एक - दोन - तीन... उडा म्हणत असावेत !!
मस्त आहेत
मस्त आहेत विडिओज्,मानु..
दिनेश![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मस्त हेही.. दिनेशदा
मस्त हेही..![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
दिनेशदा
सह्ही....
सह्ही....
मस्त व्हीडीओ, मानुषी.
मस्त व्हीडीओ, मानुषी.
मस्त आहेत व्हिडीओ
मस्त आहेत व्हिडीओ
सर्वांना धन्यवाद!
सर्वांना धन्यवाद!
मानुषीताई, मस्त आहेत
मानुषीताई,
मस्त आहेत विडीयोज. बरेच जण व्हीडीओ का म्हणतात कळत नाही.. ह इथे येतोच कुठे!!!!
थॅक्सगीव्हींगसाठी बाहेर होते.
थॅक्सगीव्हींगसाठी बाहेर होते. आत्ता आल्यावर पाहिले व्हीडीयोज. मस्तच आहेत. धन्यवाद पोस्ट केल्याबद्दल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मानुषीताई व्हिडीओ ऑफिसमधुन
मानुषीताई व्हिडीओ ऑफिसमधुन नाही पहाता येत. घरी गेल्यावर पहाते.
बी रार आणि जागू धन्यवाद.
बी रार आणि जागू धन्यवाद.
मस्तच आहेत व्हिडीयो !
मस्तच आहेत व्हिडीयो !