Submitted by आशूडी on 20 August, 2014 - 02:00
झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बाबो , मी तो एक तासाचा विशेष
बाबो , मी तो एक तासाचा विशेष भाग पायला
गहन होत चालली आहे हि मालिका , त्या जय चे सुटलेले पोट , नितंब (कारकाचूक केलेलं इन शर्ट) मक्ख थालीपिठ्या चेहरा , रडवेले लालसर डोळे , काहीच करण्याची न उरलेली जिद्द .. तरी त्या रजनीला आणि त्या जुई ला आणि अदितीला काय एवढे आवडते त्यांत ?
काही दिवसांनी सुबोध भावे पण प्रेमात पडू शकेल असे वाटते जय च्या
बन्या
बन्या
काही दिवसांनी सुबोध भावे पण
काही दिवसांनी सुबोध भावे पण प्रेमात पडू शकेल असे वाटते जय च्या>>
रच्याकाने, गट्टूला आदितीच्या
रच्याकाने, गट्टूला आदितीच्या लग्नाचे समजले का?
:D
>>>> रच्याकाने, गट्टूला
>>>> रच्याकाने, गट्टूला आदितीच्या लग्नाचे समजले का? ंंं<<<<
डायरेक्टरच्या डोक्यातील गुन्ता सुटला की कळेल गट्टूलाही.
अरे तो गट्टु हापिसात तर यायला
अरे तो गट्टु हापिसात तर यायला हवा आदितीच्या लग्नाबाबत कळण्यासाठी.. खर तर हि मालिका केवळ सु.भाच्या दर्शनासाठी बघते मी पण तो सोडुन सगळे दिसतात...
गहन होत चालली आहे हि मालिका ,
गहन होत चालली आहे हि मालिका , त्या जय चे सुटलेले पोट , नितंब (कारकाचूक केलेलं इन शर्ट) मक्ख थालीपिठ्या चेहरा , रडवेले लालसर डोळे , काहीच करण्याची न उरलेली जिद्द .. तरी त्या रजनीला आणि त्या जुई ला आणि अदितीला काय एवढे आवडते त्यांत ? >> बाकीची पूरूश प्रजा बघितितलीत का त्या ऑफिसमधली .
गट्टू नसतोच ऑफिसमध्ये , त्यामुळे जयराम हा एकच ऑपशन उरला आहे त्या दोघीना
स्वस्ति
स्वस्ति
प्रेझेन्टेशन , क्लायेंत ,
प्रेझेन्टेशन , क्लायेंत , रीजेक्षण , दाभोलकर, औ , परत प्रेझेन्टेशन , क्लायेंत , रीजेक्षण , दाभोलकर, औ परत प्रेझेन्टेशन , क्लायेंत , रीजेक्षण , दाभोलकर, औ
गट्टू गेला होता मेलबर्नला,
गट्टू गेला होता मेलबर्नला, तिथून फोटू टाकलेत त्याने (गट्टू म्हणजे सुबोध भावेना).
हो हो.. काय ग तु काय त्याची
हो हो.. काय ग तु काय त्याची पी. ए. आहेस का?
नाही ग. मी fan club like
नाही ग. मी fan club like केलायना. तिथे फोटू बघितले.
पण त्या दाभोळकरांसारखा कायम
पण त्या दाभोळकरांसारखा कायम रिजेक्शन करणारा बॉस माझ्या डोक्यावर धा वर्षे होता बर्का....
त्यामुळे बिचार्या जयची अवस्था मी समजु शकतो... धरल तर चावत, सोडल तर पळत....! साला नोकरीही सोडता येत नाही अन त्याला सडेतोडपणे त्याची जागाही दाखवुन देता येत नाही अशी विचित्र अवस्था होते. असो.
आता चिन्ता लागून राहीली आहे
आता चिन्ता लागून राहीली आहे की मिस दाभोळकरांच्या लग्नाच ऐकुन त्याच काय होइल
बाकीची पूरूश प्रजा बघितितलीत
बाकीची पूरूश प्रजा बघितितलीत का त्या ऑफिसमधली .
गट्टू नसतोच ऑफिसमध्ये , त्यामुळे जयराम हा एकच ऑपशन उरला आहे त्या दोघीना>>> मग बाहेर ऑप्शन शोधावेत की मग जगात काय एवढीच मंडळी उरली आहेत का
पण जयला पाहुन जुई जे उसासे
पण जयला पाहुन जुई जे उसासे टाकत असते ते भारी असतात.:फिदी: चिन्ताता चिता चिता हे गाणे चान्गल्या प्रकारे सादर करु शकेल ती.
मग बाहेर ऑप्शन शोधावेत की मग
मग बाहेर ऑप्शन शोधावेत की मग राग जगात काय एवढीच मंडळी उरली आहेत का अ ओ, आता काय करायचं >> अग ताई मी ऑफिसमधला ऑप्शन सांगितला .
वर ज्यांनी ज्यांनी लिवलय. ती
वर ज्यांनी ज्यांनी लिवलय.
ती सगली लोका जाम म्हनजे जामच महान हायेत.
नुसत लिवलय म्हनूनशान महान
नुसत लिवलय म्हनूनशान महान न्हाईत काई, तर ही बीनबुडाची सिरीयल आमी बगतो म्हनून पन आमी म्हान हाओत.:फिदी:
सिरियल मधे साई म्हणुन जो
सिरियल मधे साई म्हणुन जो दाखवलाय तो होणार सून मी ......मधल्या सुनिता सारखा कोणाला वाटतो का दिसायला?
दिसायला नाही पण बोलायला आहे.
दिसायला नाही पण बोलायला आहे. काल रजनीच थोबाड मस्तपैकी बंद केल त्याने..
त्याचे दात सेम टू सेम आहेत.
त्याचे दात सेम टू सेम आहेत.
मला तो आवडला ब्वा. दोनदा पाच
मला तो आवडला ब्वा. दोनदा पाच मिनिटं बघितलं पण जान है उसमे.
मला तर तो आशूची कॉपी करतोय
मला तर तो आशूची कॉपी करतोय असं वाटतं
कदाचित म्हणून आवडला असेल मला.
कदाचित म्हणून आवडला असेल मला. आशु खुप आवडतो ना .
तो साई फार सहज करतो. अर्थात क्वचित कधीतरी ५-१० मिनिटं पाहून आहे हे मत.
आशू कोण???
आशू कोण???
अग दि दो दु मधला अशुतोष बद्दल
अग दि दो दु मधला अशुतोष बद्दल बोलतेय अन्जु
तो साई फार सहज करतो. >>
तो साई फार सहज करतो. >> नक्कीच.
आणि तो फार हुशार दाखवला आहे , उगाच बावळट वगैरे नाही .
काल रजनीच थोबाड मस्तपैकी बंद केल त्याने.. >>> हो हेअगोदर ही एक - दोन वेळा झालयं .
कोणी त्या रजनीच्या नादाला लागत नाही. पण तो शान्त राहून मस्त फटकारतो.
अग दि दो दु मधला अशुतोष बद्दल
अग दि दो दु मधला अशुतोष बद्दल बोलतेय अन्जु>>> ओके. मी बघत नाही त्यामुळे मला माहित नाही
Pages