Submitted by सावली on 28 September, 2015 - 02:56
गजानन
१९९८/९९ साली अचानक गणपतीची अनेक रेखाचित्रे मी मनाने केली होती. त्यातलेच हे एक. चित्र संकल्पना आणि चित्रशैली पूर्ण माझी आहे. मात्र तेव्हा दाभोळकर यांच्या गणपती चित्रांचा माझ्यावर फार प्रभाव होता.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धागा वर आणतेय. एकदम खाली गेला
धागा वर आणतेय. एकदम खाली गेला होता.
छान.
छान.
क्या बात है!
क्या बात है!
अरे वा, हा जास्तं सुंदर
अरे वा, हा जास्तं सुंदर वाटला.
अरे वा, हे मस्तय.
अरे वा, हे मस्तय.
वाह!!किती सुरेख्,आर्टिस्टिक
वाह!!किती सुरेख्,आर्टिस्टिक चित्र..
वॉव सावली. ती जास्वंदाची फुले
वॉव सावली. ती जास्वंदाची फुले मस्तच.