Submitted by बन्या on 11 July, 2014 - 04:14
तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा
हो ना स्वराली.. काहीपण करत
हो ना स्वराली.. काहीपण करत असतात..
उद्या संपणारना ही शिरेल. मग
उद्या संपणारना ही शिरेल. मग आता रीडेवलपमेंटचे काय काढले
आणि आदेला मधेच मॉरीशसला कुठे पाठवले
मी पण तोच विचार करत होते
मी पण तोच विचार करत होते .
आणि आदेला नेसत्या कपड्यानिशी पाठवलं ते ठीक आहे .
विजाच काय ? तो पण अगदी काही तासात मिळाला वाटतं
आता बहुतेक नविन घरात आदे-मेदे बाळासह प्रवेश करतिल तेन्व्हा मालिका संपेल .
आदे बहुतेक मॉरीशसला द्त्त्त्क
आदे बहुतेक मॉरीशसला द्त्त्त्क घ्यायच बाळ शोधायला गेलेला दिसतोय.
मेदे आणि विजयाच का फाटलेलं ?
मेदे आणि विजयाच का फाटलेलं ? कोणीतरी सांगा नाहितर माझ्या डोक्याला त्रास. :फीदी:
तिकडे जानू सकाळी सकाळीच शिरा आणि चहाच पितेय अजून.....
मेदेचा राजाराणीचा संसार पाहून
मेदेचा राजाराणीचा संसार पाहून विजयाची चिडचिड झाली होती.
अरे यार... संपली ही मालिका
अरे यार... संपली ही मालिका आता रोज ललितचा फोटोच पाहायला लागणार फक्त
येईल की थोडे दिवसांनी,
येईल की थोडे दिवसांनी, त्याच्यापुढे रांगा लागल्या असतील. सध्या नाटकात येणार आहे. रेशीमगाठीच्या आधीही गंध फुलांचा गेला सांगून मध्ये व्हिलन होता.
वरी नॉट ;).
अन्जू
अन्जू
BTW तो उत्तम चित्रकारही आहे.
BTW तो उत्तम चित्रकारही आहे. परवा जल्लोष गणरायाचा ह्या प्रोग्रॅममध्ये सुंदर बाप्पाचं चित्र काढलं त्याने. JYRG ही अक्षरं वापरून. मला आवडलं खुप.
सिरियल पहाणं कधीच सोडल होतं
सिरियल पहाणं कधीच सोडल होतं पण जे काही पहिले २०० एपिसोड्स एंजॉय केले त्यासाठी जुयेरागा टिम आणि ललित प्रभाकरला स्पेशल थँक्स
पण झाला काय शेवट ?
आदे मेदे ने मुलगी दत्तक
आदे मेदे ने मुलगी दत्तक घ्यायचं ठरवलं. हाच शेवट.
ललितसाठी खरंच शेवटपर्यंत पाहिली ही मालिका आणि ती संपली म्हणून वाईटही वाटलं
संपली काय? रमड, धन्यवाद. मग
संपली काय?
रमड, धन्यवाद. मग मिटलं कसं काय भांडण?
पण विजयाला काय त्रास होता तिच्या संसारात? उगीच जळकट पणा .
सुंदर सिरिअल संपली !!! छान
सुंदर सिरिअल संपली !!! छान होता शेवट ,हुरहूर लावणारा .
ज्या संपायला हव्या त्या मात्र चालूच आहेत ..! संवाद लेखन पण छान होते.
ती मधला चित्राचा प्लॉट वगळता
ती मधला चित्राचा प्लॉट वगळता बाकी सिरीयल बरी होती. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्येच संपायला हवी होती खरतर.. तसं झालं असतं तर प्रपंच वगैरे सारखी ऑटाफेमध्ये गेली असती. पण ठिक आहे.. इनजनरल ठिक होती.
शेवटचा भाग बघितला.. विजया अशी अचानक आऊट ऑफ काँटेक्स्ट वैष्णोदेवीला काय गेली?
या सिरीअलच्या प्लॉटमधे पाणी
या सिरीअलच्या प्लॉटमधे पाणी घातल्याचं पाप धुवायला गेली असेल
स्वराली, अगदी अगदी.
आदे मेदे ने मुलगी दत्तक
आदे मेदे ने मुलगी दत्तक घ्यायचं ठरवलं. हे पटले किंवा रुचले नाही ...
असे का केले ? त्या दोघांत काही दोष होता का?
सुंदर सिरिअल संपली !!!.
ज्या संपायला हव्या त्या मात्र चालूच आहेत ..! +१००
असे का केले ? >>> सामाजिक
असे का केले ? >>> सामाजिक बांधिलकी म्हणून
आदेने शेवटी एकदा "है ना"
आदेने शेवटी एकदा "है ना" म्हणायला हवे होते ते सोडून तो बाबाजींबरोबर "जय हो" म्हणला
या सिरीअलच्या प्लॉटमधे पाणी
या सिरीअलच्या प्लॉटमधे पाणी घातल्याचं पाप धुवायला गेली असेल >>>> खरय !
चला मी 'चिपोका' या बिरुदातून
चला मी 'चिपोका' या बिरुदातून सुटलो..
आदेने शेवटी एकदा "है ना"
आदेने शेवटी एकदा "है ना" म्हणायला हवे होते >> है ना
इथले फॅन क्लबातले फोटो बघुन बघुन मला पण वार लागलयं पंख्याचं
है ना >>>> चनस, तू आदे आहेस
है ना >>>> चनस, तू आदे आहेस का?
गोगा, वन्स चिपोका ऑलवेज चिपोका.
र्म्ड, आदेला शेवटच्या भागातपण कविता झाली !! पूर्वी नाही व्हायच्या कधी.. हे हल्लीचच आहे का?
पराग, तुलाच कळलं बरोब्बर तशी
पराग, तुलाच कळलं बरोब्बर
तशी त्याला अजून एक कविता झाली होती काही आठवड्यांपूर्वी - अंजली आणि आन लग्न झाल्यावर त्यांच्या पुण्याच्या घरी येतात तेव्हा.
अंजली आणि आन लग्न झाल्यावर
अंजली आणि आन लग्न झाल्यावर त्यांच्या पुण्याच्या घरी येतात तेव्हा. >>>> हो म्हणूनच विचारलं ना की हे हल्लीचच आहे का म्हणून.. मी वर लिहिलं होतं त्या कवितेबद्दल.
हो म्हणूनच विचारलं ना की हे
हो म्हणूनच विचारलं ना की हे हल्लीचच आहे का म्हणून >>> इश्श!
चनस, तू आदे आहेस का >> नाही
चनस, तू आदे आहेस का >> नाही :फिदी:.. असचं म्हटलं
आज मोने बाईनी , 'मुयी, टोयी,
आज मोने बाईनी , 'मुयी, टोयी, थायी, मिसयलेले, साबये..' इत्यादी उच्चारानी मजा आणली..
कुठल्या कार्यक्रमात?
कुठल्या कार्यक्रमात?
Goga tumchi meghana colors
Goga tumchi meghana colors channelvar yetey. Bharat jadhavchya inodi programmadhe
Pages