जुळून येती रेशीमगाठी - २

Submitted by बन्या on 11 July, 2014 - 04:14

तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा Happy

http://www.maayboli.com/node/46778?page=66

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओह ओके, डोक्याला ताण द्यावा लागेलं असं दिसतयं Wink

मला होळीची पूजा केलेली आठवत्ये पण आनचं आगमन आठवत नाहीये

रच्याकने - होळी पूजा म्हणजे अंधारात पाहीली होती ना देवा मग कशी आठवेलं आनला ? आणि तो एवढा स्मार्ट आहे का की रस्ता वगैरे लक्षात ठेवेलं Wink

आला का आ.न. ?
आशू म्हणते आहे तो भाग पहायला हवा.

आजारी पडल्याचं प्रकरण वटपौर्णिमा त्यानंतरच घरातले ताण वगैरे सगळं झाल्यावर झालं होतं. मला वाटलं होतं तेव्हा की आन गायब झाल्यावर मालिका संपेल.. पण अजून सुरुच आहे !!

हो.. होळी पौर्णिमा.. आणि तेव्हा पण काहितरी फंडेबाज डायलॉग होतेच.. पत्ता कधीच धड सापडत नाही.. तो चुकतोच वगैरे .. आनला देसाई वाडी न आठवणं शक्य आहे.. कारण तो फक्त पत्ता विचारत तिथे आलेला असतो, त्याला मेदे आदे भेटत नाहीत बहुतेक तेव्हा..

बरोबर, वटपौर्णिमा प्रेमदिवस आणि ते पेटीप्रकरण सगळ झाल्यावर आन हॉस्पीटल मध्ये अ‍ॅडमीट होऊन देसायांनी त्याची चिंता वाहिली Wink

आन त्या आधी नकळत पत्ता शोधत दे. वा. मधे येऊन गेला होता (होळीच्या दिवशी) पण त्याला कोणीच बघितले नाही तेव्हा अणि त्याने ही कोणाला बघितले नाही, राणेकाकांनी त्याला योग्य तो पत्ता सांगून कटवले होते Proud

मेदेची पेटी जेव्हा अर्चु ने बाहेर काढली होती तेव्हा सगळ्यांनी त्याचा फोटो बघितला होता कि, मेदे बरोबर, विसरले वाटत नाना, जाउ दे वय झालं कि होत असेल असं विसरायला..

मेदेची पेटी जेव्हा अर्चु ने बाहेर काढली होती तेव्हा सगळ्यांनी त्याचा फोटो बघितला होता कि, मेदे बरोबर, विसरले वाटत नाना, >>>>> अरे सुनेच्या लग्नाआधीच्या पंटरचा फोटो.. किती लक्षात ठेवणार तो ? पाहून न पाहिल्यासारखं केलं असेल तेव्हा.. Proud

अरे सुनेच्या लग्नाआधीच्या पंटरचा फोटो.. >>>

अहो उलट म्हणूनच ठळक लक्षात रहायला हवा ना तो चेहरा सगळ्यां देसायांच्या Wink
आज आदे अणि आन परत समोरासमोर भिडले आणि महान आदे ने आनला दे.वा मध्येच रहायचं आवताण दिलं Wink

अब आयेगा असली मजा..

आन आयेगा मेदे के सामने बारबार
उपर अर्चु बाबाजीका तडका घमासार
Proud

कोणीही यावं, देसाई वाडीत राहावं, हे वाचून मला पण आता देसाई वाडीत राहयला जावसं वाटतंय. फुकट सतत आयतं खायला मिळेल. आता जरा नानामृत ऐकायला लागेल, मेघनाचे उसासे आणि अर्चुचा फटकळपणा सहन करायला लागेल म्हणा, ठीक आहे. डील गुड वाटतेय. Lol

अन्जू +१. शिवाय सकाळ संध्याकाळ आदित्य दिसेल/बोलेल हा मेजर मुद्दा >>> येकदम बरोबर Wink

म्हणून तर आन चा लूक बदलला आहे ना, जरा मॅचुअर दिसतोय आता. मेदेच्या फोटोत तो कॉलेजमधला प्रियकर होता Wink

अन्जू +१. शिवाय सकाळ संध्याकाळ आदित्य दिसेल/बोलेल हा मेजर मुद्दा >>> येकदम बरोबर डोळा मारा >>>> म्हणजे तुमच्या सगळ्यांची चित्रा होणार तर.. Proud

आहेच का हे दळण? आता देवा मध्ये कोणाचा पुळका.

मेदे ला अबी का प्यार कितना सच्चा आहे ह्याची टेस्ट देना मंगता है असे का?

मनोज कडे बघायला हिंमत पाहिजे. त्यापेक्षा ऑलिवर परवडला. ह्याला बघून घ्या आणि समजून जा.
Proud

पराग Biggrin

संस्कारांची वेल,विचारांची पालवी फुटली ,काहीतरी लाटा का something आल्या आणि मनातले विचार वाहून गेले ,मनाचा अंतरंग स्वच्छ झाला ...कोण लिहित ह्यांचे संवाद ?? Sad ...कोणत्या घरात कुठली दोन नॉर्मल माणस एकमेकांशी असं बोलतात ?? Uhoh

Pages