या विभागात सगळ्यात पहिला आलेला मल्लीनाथ चा गणपती पाहिला आणि ठरवले की आपण ही टाकू इकडे एखादे चित्र.. असंच झटपट काढून...
तसे भरपूर गणपती काढून झालेत... शाळेत असताना पेन्सील ने गणपती काढायचे वेगवेगळ्या मूडमधले... असा छंदच लागत असे गणपतीची सुट्टी पडली कि,
पण.. अजुन पेन्सील हातात घ्यायला सवडच झाली नाहीय... तोवर आठवलं .. मागे कधीतरी रंगां चे फटकारे मारुन एक समर्थ आणि गणपती काधलेला आहे... सध्या नवा काढुन होइपर्यन्त तो द्यावा.. माय्बोलीच्या गणेशोत्सवात आपला पण सहभाग...:)
चित्र पिवळ्या रंगाच्या हॅंडमेड पेपर वर 0 आणि 2 नंबरच्या ब्रुशने वॉटर कलर ने रंगवले आहे. आणि सोबत लेटरींग- ते तर खुप आवडीचे काम.
बघा बर जमलयं का ते...
मागे कधीतरी आमच्या सोसायटी मधे चित्र प्रदर्शन भरले होते.. त्यावेळी एक चित्र दिलेलं.. त्याचा एक छोटासा फोटो आहे नीट दिसत नाहीय.. पण मला खुप आवडलेल्ला तो बाप्पा...
मस्त आली आहेत दोन्ही चित्रं.
मस्त आली आहेत दोन्ही चित्रं.
चित्र सरळ नाही करता येत मला..
चित्र सरळ नाही करता येत मला..
दोन्ही खूप छान!!
दोन्ही खूप छान!!
सुंदर आहेत.
सुंदर आहेत.
सुंदर!
सुंदर!
धन्यवाद.... आशिका, आत्मधून,
धन्यवाद....
आशिका, आत्मधून, शब्दाली....
ते चित्र सरळ करायची उचापत करतच होते ... तितक्यात आशिकाचा प्रतिसाद सुध्धा आला.. कित्ती प्रॉम्प्ट...
मग ते जसे आहे तसेच राहु दिलय...:)
मस्त च प्रदीपा....
मस्त च प्रदीपा....
सुंदर !
सुंदर !
मस्त
मस्त
सुर्रेखच ........
सुर्रेखच ........
बहोत खूब प्रदीपा!!!
बहोत खूब प्रदीपा!!!
खूप सुंदर... लेटरींग ही
खूप सुंदर... लेटरींग ही मस्तच
खुप सुंदर दीपडे
खुप सुंदर दीपडे
सुरेख जमलंय चित्र. लेटरींग
सुरेख जमलंय चित्र. लेटरींग आवडले
सुरेख आहे.
सुरेख आहे.
सुंदर !
सुंदर !
कुठे आहे? मला का नाही दिसत?
कुठे आहे? मला का नाही दिसत?
छान काढलंय
छान काढलंय
मस्त आहेत दोन्ही चित्रं
मस्त आहेत दोन्ही चित्रं
छान आहेत चित्रे!
छान आहेत चित्रे!
सुंदर चित्रे दिपा... दोन्ही
सुंदर चित्रे दिपा... दोन्ही बाप्पा मस्त....!
मस्त !
मस्त !
सुंदर
सुंदर
सुंदर
सुंदर
सुंदर!
सुंदर!
प्रदिपा सुंदरच..
प्रदिपा सुंदरच..
दिपा, सुंदर चित्रे
दिपा, सुंदर चित्रे !!!!!
लेटरींग पण भारी !
प्रदिपा, छान चित्रे. सुलेखनही
प्रदिपा, छान चित्रे. सुलेखनही सुंदर आहे.