Submitted by मॅगी on 19 September, 2015 - 14:55
|| मंगलमूर्ती मोरया ||
गेले दोन दिवस वेळ मिळेल तसे हळूहळू आमचे गणपतीबाप्पा अवतीर्ण झाले.
माध्यमः जलरंग, हँडमेड कागद
हे प्रत्येक पायरीचे फोटो:
१. एक पेन्सिल स्केच काढून त्यावर बेस वॉश दिला.
२. अजून रंगकाम.. (ब्रेक घेऊन रंगवल्यामुळे, वॉशेस एकमेकात मिसळत नव्हते पण कसेबसे एकावर एक वॉश दिले..)
३. थोडं डिटेलिंग आणि टचअप केलं.
४. एका अॅप मधून फोटो फ्रेम केला आणि मंगलमूर्ती मोरया!!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर.
सुंदर.
वा फार सुंदर. डोळे मिटलेले
वा फार सुंदर. डोळे मिटलेले असुनही चित्र किती बोलके झाले आहे. फार शांत वाटलं चित्र पाहून. पुनः पुन्हा पहातेय.>>>>> +९९९९९९९९९
धन्यवाद..
धन्यवाद..
सुंदर! केवळ दोन तीन रंगांत
सुंदर!
केवळ दोन तीन रंगांत इतका परिणाम साधणे.> +1
खूप छान!
खूप छान!
सुरेख !!!
सुरेख !!!
वाह मस्तच बासरी वाजवणारा
वाह मस्तच बासरी वाजवणारा गणपती म्हणजे मस्तच कल्पना मी तरी पहिल्यांदाच बघतोय
काय सुरेख चित्रं आणि रंगकाम!
काय सुरेख चित्रं आणि रंगकाम! एखाद्या लेण्यातील शिल्प पाहतोय असा भास होतोय....>>+११११..
बासरी वादनात तल्लीन
बासरी वादनात तल्लीन बाप्प्पा... खुप सुन्दर...
अप्रतिम! एखाद्या लेण्यातील
अप्रतिम!
एखाद्या लेण्यातील शिल्प पाहतोय असा भास होतोय....>>+१
सुंदर !
सुंदर !
अप्रतिम!
अप्रतिम!
अप्रतिम खुपच आवडला.. अगदि
अप्रतिम खुपच आवडला.. अगदि प्राचीन मुर्ती वटते..
फारच सुरेख चित्र.
फारच सुरेख चित्र.
वाह मस्तच बासरी वाजवणारा
वाह मस्तच बासरी वाजवणारा गणपती म्हणजे मस्तच कल्पना मी तरी पहिल्यांदाच बघतोय>>> +१००
छान... स्टेप्स दिल्या ते बरे
छान... स्टेप्स दिल्या ते बरे झाले.
Pages