"रंगरेषांच्या देशा" - तुझे रूप चित्ती राहो..

Submitted by मॅगी on 19 September, 2015 - 14:55

|| मंगलमूर्ती मोरया ||

गेले दोन दिवस वेळ मिळेल तसे हळूहळू आमचे गणपतीबाप्पा अवतीर्ण झाले.
माध्यमः जलरंग, हँडमेड कागद

हे प्रत्येक पायरीचे फोटो:
१. एक पेन्सिल स्केच काढून त्यावर बेस वॉश दिला.

G1.jpg

२. अजून रंगकाम.. (ब्रेक घेऊन रंगवल्यामुळे, वॉशेस एकमेकात मिसळत नव्हते पण कसेबसे एकावर एक वॉश दिले..)

G2.jpg

३. थोडं डिटेलिंग आणि टचअप केलं.

G3.jpg

४. एका अ‍ॅप मधून फोटो फ्रेम केला आणि मंगलमूर्ती मोरया!!

G4.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Amezing

वा फार सुंदर. डोळे मिटलेले असुनही चित्र किती बोलके झाले आहे. फार शांत वाटलं चित्र पाहून. पुनः पुन्हा पहातेय.

Pages