Submitted by बन्या on 11 July, 2014 - 04:14
तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा
मी नीट नाही वाचलं कोणाचं लक्ष
मी नीट नाही वाचलं कोणाचं लक्ष गेलं असेलं तर सांगा.
आन - आणि त्या मैत्रिणीचं जुळवण्याची काही चिन्हं नाहीतं
सगळ्यांचं जुळवूनच शांत बसतील
सगळ्यांचं जुळवूनच शांत बसतील हे मालिका वाले.
डोण्ट वरी
रीया सगळ्यांच म्हणजे साक्षी,
रीया सगळ्यांच म्हणजे साक्षी, पल्लव, मयु पण का? आणि त्यांच्या शेजारी एक आर्मी ऑफीसरची बायको रहायची ती तर दिसलीच नै कैक दिवसात... तिच पण जुळवुन देणार का?
एका एपिसोड मधे `भाकरवडी' असा
एका एपिसोड मधे `भाकरवडी' असा प्रयोग ऐकला. कानाला अगदी टोचला तो :(.
कंटाळवाणे चालू आहे सगळेच. ती
कंटाळवाणे चालू आहे सगळेच. ती बिनडोक विजया डोक्यात जातेय. :रागः
टिपिकल ट्रॅक सुरु होतोय वाटते आता.
तो अन्कुश चौधरी आलेला ना
तो अन्कुश चौधरी आलेला ना तेन्व्हा माई थालिपीठ लावत असतात . म्हण्जे पहिल्यान्दा तव्यावर तेल घालत असतात . कुरिअरवाला आला ते कळत तेन्व्हा आले आले करत कशात तरी हात बुडवतात .
मग त्याला येउन सान्गतात की आलेच मी हा त धुवून , पीठाचे आहेत म्हणून .
जर कळलेल की दारात कुरिअर वाला आला आहे तर मुद्दामून पीठात हात कशाला बुडवायचे .
बरं, दारात उभ्या असलेल्या माणसाला अशी हातात खायची प्लेट देतात का . अगोदर आत बोलवायच ना .
आता त्याच्या कडून मसाल्याची पुडी घेतली , परत ऑरडर द्यायची असेल तर कुठे शोधायला जाणार , पत्ता नको का विचरायला .
आणि वर सारखं - संस्कार आहेत हो ! .
ते आदे-मेदे चं मात्र मस्त चाललाय , आता कळतायेत एकेक गोष्टी
नळ काय चालू रहतो , चावी विसरतात , चाविवाला कुठे शोधणार रात्रीच .
कीचन्मधला पसारा आदे तसाच टाकून निघतो तेन्व्हा मेघनाची होणारी चिडचिड - जाम मस्त.
तो अन्कुश चौधरी आलेला ना
तो अन्कुश चौधरी आलेला ना तेन्व्हा माई थालिपीठ लावत असतात . म्हण्जे पहिल्यान्दा तव्यावर तेल घालत असतात . कुरिअरवाला आला ते कळत तेन्व्हा आले आले करत कशात तरी हात बुडवतात .
मग त्याला येउन सान्गतात की आलेच मी हा त धुवून , पीठाचे आहेत म्हणून .
जर कळलेल की दारात कुरिअर वाला आला आहे तर मुद्दामून पीठात हात कशाला बुडवायचे .
बरं, दारात उभ्या असलेल्या माणसाला अशी हातात खायची प्लेट देतात का . अगोदर आत बोलवायच ना .
आता त्याच्या कडून मसाल्याची पुडी घेतली , परत ऑरडर द्यायची असेल तर कुठे शोधायला जाणार , पत्ता नको का विचरायला .
आणि वर सारखं - संस्कार आहेत हो ! .
ते आदे-मेदे चं मात्र मस्त चाललाय , आता कळतायेत एकेक गोष्टी
नळ काय चालू रहतो , चावी विसरतात , चाविवाला कुठे शोधणार रात्रीच .
कीचन्मधला पसारा आदे तसाच टाकून निघतो तेन्व्हा मेघनाची होणारी चिडचिड - जाम मस्त.
मला तर आता मजा येतेय बघायला
मला तर आता मजा येतेय बघायला .
माईना खरच संधीवात झाल्यासारखा वाटतोय . त्यान्च चालणं , क्षणाक्षणाला कळवळणं खर वाटत.
रक्शाबंधनाचा एपिसोड ही चांगला झाला . उगाचच फार मेलोड्रामा नाही .
भावा बहिणी आणि माईचे बोलणे मज्जा वाटली .
अर्चूचा वेडेपणा कमी झालायं .
विजयाची चिड्चिड समजू शकते.
विजयाची चिड्चिड समजू शकते>>>
विजयाची चिड्चिड समजू शकते>>> अजून ती चिडलेलीच आहे का बर्याच दिवसात पाहिले नाही.
परवा जाता येता थर्मास मधल्या
परवा जाता येता थर्मास मधल्या चहाची मजा पाहिली. खरंच, थर्मास = हॉस्पिटल हे अगदी फिट्ट बसलंय डोक्यात.
त्या अंजलीला माहित असते का
त्या अंजलीला माहित असते का मेघना आणि त्या अँकीचे अफेअर असते आधी ते.
माईना खरच संधीवात झाल्यासारखा
माईना खरच संधीवात झाल्यासारखा वाटतोय . त्यान्च चालणं , क्षणाक्षणाला कळवळणं खर वाटत.>>>>> हो ना मागच्या वेळी पण तिचा हात खरंच मोडला होता वाटतं. जराही सुट्टी देत नाहीत बिचारीला.
ते नाना बघा बरं कसे अमेरिकेत आले त्यामुळे जरा तरी ब्रेक मिळाला त्यांना
मला तर आता विजयाचा पॉईंटच
मला तर आता विजयाचा पॉईंटच कळेनासा झालाय. नेमका काय प्रॉब्लेम आहे? तिला पण वेगळा संसार हवाय का?
हम्म असंच वाटतंय
हम्म असंच वाटतंय
तिला वेगळा संसार हवाय अस
तिला वेगळा संसार हवाय अस नाहीये.. पण सतत तिच्यासमोर अर्चु कशी घर आणि दुकान सांभाळते, पुण्याला मेघना घर आणि कॉलेज दोन्ही व्यवस्थित मॅनेज करते अस बोलल जातय, तसच मेघना नसल्यामुळे मुंबईच्या घरातली सगळी काम एकट्या विजयावर पडत आहेत याबद्दल दाखवण्यात येणारी काळजीसुद्धा तिला वरवरची वाटतेय... या सगळ्यामुळे तिच्यामध्ये न्युनगंड निर्माण झालेला दाखवला आहे..
न्यूनगंड? की आपल्याला कुणी
न्यूनगंड? की आपल्याला कुणी सुपरवूमन मानत नाहीये याचं दु:ख?
अर्चु कशी घर आणि दुकान
अर्चु कशी घर आणि दुकान सांभाळते> ? कठीण आहे. ती तर इतकी बिन्डोक दाखवली आहे. आणि बघावं तेव्हा इकडेच असते की.
हो रावी, पण मी एक दोनदा बघितल
हो रावी, पण मी एक दोनदा बघितल तेव्हा कौतुकाख्यान चालु होत
हि शिरवेल अजून सुरूये?
हि शिरवेल अजून सुरूये?
त्या माई आणि नानानी वर्षातला
त्या माई आणि नानानी वर्षातला एक महिना मेघनाकडे आणि एक महिना अर्चुकडे जाउन रहावे म्हणजे विजयाला पण जरा चेन्ज मिळेल. मेघना आणि अर्चूला पण जरा जास्त माणसात एकटीवर काम पडल्यावर किती दमछाक होते ते कळेल.
परवा जाता येता थर्मास मधल्या
परवा जाता येता थर्मास मधल्या चहाची मजा पाहिली. खरंच, थर्मास = हॉस्पिटल हे अगदी फिट्ट बसलंय डोक्यात. >>> अगदी अगदी .काल अर्चूपण अशी झाली .
माईना हळू आवाजात विचारलं " तुम्ही कधीपसून थर्मास्मधला चहा प्यायला लागलात ?? "
आता माईनी विजयाला घरची कर्ती बनवली आहे .
सगळी सूत्र तिच्या ताब्यात देउन आराम करायचा विचार करतायेत .
विजयाने पोळी चं काम आउट्सोर्स केलं .
सकाळच्या पोळ्या संध्याकाळी खायच्या म्हणून अमित वैतगला .
आता विजयाने त्या बाईला सांगितलं अर्चूच्या घरच्या पोळ्या पण करा संध्याकाळच्या .
आन आणि अंजलीच लग्न झालं .
हुश्श्स्श्श्श्श्श.. संपले अपडेट्स .
आन अंजलीच लग्न कधी झाल?
आन अंजलीच लग्न कधी झाल? त्यांनी प्रेमाची कबुली देण्यापर्यंत पाहील होत
काल परवाच झालं .बहुतेक
काल परवाच झालं .बहुतेक रक्शाबंधनाच्या शुभ मुहुर्तावर केलं . कारण त्याच आसपास फोन आला होता तिचा मेघनाला.
रक्षाबंधनाचा शुभ मुहुर्तावर
रक्षाबंधनाचा शुभ मुहुर्तावर लग्न
आन आणि अंजलीच लग्न झालं. >>
आन आणि अंजलीच लग्न झालं. >> आता अजून काय दाखवायच बाकी आहे? सगळे व्यवस्थित मार्गी लागले की.
आन आणि अंजलीच लग्न झालं. >>
आन आणि अंजलीच लग्न झालं. >> आता अजून काय दाखवायच बाकी आहे? सगळे व्यवस्थित मार्गी लागले की.>>> विजयाला कळलं तेव्हा तीपण म्हणाली .
चला, एक पर्व संपलं दोघांची आयुश्य मार्गाला लागली .
अदे-मेदेचा चेहरा पडला , कसनुसा झाला .
अजुन कुठे? अजुन साक्षी आहे
अजुन कुठे? अजुन साक्षी आहे पल्लव आहे मयु आहे.. झालच तर ती मिलिटरीमधल्या जवानाची बायको आहे.. तिला आणि राणे फॅमिलीला गायब केल आहे काही दिवस, आता आणतील परत
अदे-मेदेचा चेहरा पडला ,
अदे-मेदेचा चेहरा पडला , कसनुसा झाला .>> का? त्यांना पण बर वाटल पाहिजे ना?
अरे बापरे! आता काय त्या ल्हानांची लग्न होईपर्यंत शिरेल संपणार नाही की काय?
मग त्या शिवाय शिरेलीच्या
मग त्या शिवाय शिरेलीच्या नावाच सार्थक कस होईल? कुणालाही शिंगल ठेवायच नाही.. रेशीमगाठी जुळल्याच पायजेत
मुग्धटली करेक्ट
मुग्धटली करेक्ट
Pages