Submitted by आशूडी on 20 August, 2014 - 02:00
झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अगदी अगदी
अगदी अगदी
रश्मी .. अगदी अगदी!! किती तो
रश्मी .. अगदी अगदी!! किती तो मुर्खपणा!
ती बायपास करा म्हणावं एकदाची .. तिथे २ लाख लागणार .. तर इथे २ लाखाचचं बक्षीस!! एकदम कट टु कट!
रविवारी काहीतरी दाखवायचं
रविवारी काहीतरी दाखवायचं म्हणून झी वाले मालिका लेखकाला वेठीस धरत असतीलं, जानी / मेघी ह्यांच्या गोष्टीत काही नाहीये दाखवण्यासारखं म्हणून उगाचं लग्नाचा वाढदिवस. ऑफीसमधे का कोणी साजरा करेल ह्याचं उत्तर आहे माठ जय
>>ह्यात कुठे रोहिणी हट्टंगडीं
>>ह्यात कुठे रोहिणी हट्टंगडीं आहे
अरे होय की..... गल्ली चुकलीच माझी
तो प्रश्न बर्याचदा त्या शिरेलीच्या बाबतीत विचारला जात असल्याने झाले बहुदा असे!
फालतुपणा ! एका समस वर किती
फालतुपणा !
एका समस वर किती गोन्धळ घालावा .
आणि असा मेसज दूसर्याचा तिसरा वाचतो का ?
आणि ऑफिसात अस काका वगैरे बोलतात का ? सिनिअरस ना ?
जयच्या बाबांच ऑपरेशन पण
जयच्या बाबांच ऑपरेशन पण जानीच्या बाबांसारखे रखडणार.
शोभाने सांगितले ना की
शोभाने सांगितले ना की ओप्रेशनकरिता वाचवणारे पैसे माझ्याकडे जपून ठेवायला द्या म्हणुन.
शोभाने सांगितले ना की
शोभाने सांगितले ना की ओप्रेशनकरिता वाचवणारे पैसे माझ्याकडे जपून ठेवायला द्या म्हणुन >>>>> हो ना .
म्हणे तुम्ही घरी ठेवणार ते रिस्की आहे , घरात काय ते काका काकू , ते पण म्हातारेच ई.ई . या लोकाना बॅन्क नावाची एक संस्था असते त्याबद्दल माहीती नसावी - फक्त पीगी बॅन्क बद्दलच ऐकलयं यानी .
सुभाला अचानक त्याच्या
सुभाला अचानक त्याच्या लहानपणच्या आठवणी कशा आल्या ??
सुभा लहान असल्यापासून काका / नंदिनी ऑफीसमधे आहेत, सुभा निदान २५ तरी असेलं. तरी त्या काकांची मुलं अजून शाळेतचं...... .....
अरे त्या हापिसातल्या बड्डे च
अरे त्या हापिसातल्या बड्डे च काय झालं?
तो जय कमालीचा मठ्ठ वाटतो.
तो जय कमालीचा मठ्ठ वाटतो.
काही नाही सस्मित,
काही नाही सस्मित, नेहमीप्रमाणे महीनाभर जाहीरात करुन झी वाल्यांनी जय-आदितीच्या लग्नाच्या वादीसारखी प्रेक्षकांच्या वेळाचीही वाट लावली.. जाहीरातीत दाखवल्याप्रमाणे जय डेकोरेशन करताना पकडला गेलाच नाही..
पण नवरेन्चा झाला की हप्पीवाला
पण नवरेन्चा झाला की हप्पीवाला बड्डे. जय पकडले जाईल या भितीनी बोलला की नवरेन्चा बड्डे आहे म्हणून. नवरे पण म्हणाले हो म्हणून. आणी त्यानी लाजत लाजत केक खाल्ला.
पण मला तरी तो फुसका बार
पण मला तरी तो फुसका बार वाटला.. म्हणजे इतकी उत्कंठा वाढवुन इतक पाचकळ दाखवतील अस नाही वाटल.
नवरेन्चा झाला की हप्पीवाला
नवरेन्चा झाला की हप्पीवाला बड्डे. >>> ऑ?? पाचकळ मेले
उगाच ओढुन ताणुन आणला तो सीन.
उगाच ओढुन ताणुन आणला तो सीन. नवरेन्चा बड्डे मार्च मध्ये झाला असे सगळे म्हणाले तर त्यावर नवरेबुवा म्हणाले की सर्टिफिकेट वर दाखवण्या साठी त्यानी मार्च लिहीले म्हणून.
आज म्हसोबा येणारे अॅनिव्हर्सरीच्या शुभेच्छा द्यायला. काय तर म्हणे ह्या पहिल्या आणी शेवटच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा असतील. घनचक्कर कुठला!
सॉरी डबल पोस्ट
सॉरी डबल पोस्ट
लोक पाहातायेत म्हनुन काय
लोक पाहातायेत म्हनुन काय वाटेल ते दाखवतायेत ... एकाच शहरात राहता . आणि courier काय ... आणि फोटो पण ?? अरे जय .. जाता येता ... अगदी चहा होइ पर्यन्त फ्रेम करुन देतात .. आणि आपल्या आवडीची फ्रेम घ्यावी .. सगळेच काय मित्राच्या choise चे ...
तो जय एकदम बथ्थड शिरोमणी आहे.
तो जय एकदम बथ्थड शिरोमणी आहे. ज्यानी आजचा ( शुक्रवार-२४ जुलै) एपिसोड पाहिलाय त्याना आपलेच डोके भिन्तीवर आपटावे वाटेल ( तरी मी का पाहीले हे.:राग:) मला जय-रजनी-कदम काका आणी अदिती, तसेच लेखक, दिग्दर्शक या सार्याना बुकलुन काढावे असे तीव्रतेने वाटतेय. जाऊ द्या.
तो जय एकदम बथ्थड शिरोमणी आहे.
तो जय एकदम बथ्थड शिरोमणी आहे. ज्यानी आजचा
( शुक्रवार-२४ जुलै) एपिसोड पाहिलाय त्याना आपलेच डोके
भिन्तीवर आपटावे वाटेल ( तरी मी का पाहीले हे. ) मला
जय-रजनी-कदम काका आणी अदिती, तसेच लेखक,
दिग्दर्शक या सार्याना बुकलुन काढावे असे तीव्रतेने
वाटतेय. जाऊ द्या.
>> agadi agadi sahamat rashmi, jay murkha, tyat te kaka overacting ki dukan ani rajani ne tr "rajanigiri " karayacha thekach ghetlay office madhe
tripn baghavashi vatate adu sathi
Aditi che pappa urff Mr.
Aditi che pappa urff Mr. Dabholkar. urff sadesaticha shani yetoy udya parat. kalya manjarasarkha adva
काल महाबोर झाले. एन्व्हलप
काल महाबोर झाले. एन्व्हलप पुराण संपले कि नाही?
मी अर्ध्यात सोडले पाहाणे.
आणि जुई किंवा अदिती रजनीकडून ते पार्सल घेऊ शकत नव्हते..(म्हणजे तिने दिले नसते) तर किमान जय तर घेऊ शकत होता स्वतःचेच पार्सल? त्या कॉन्फरन्स रुमच्या दारातून तो आशाळभूतपणे चोरून त्या पार्सलकडे बघत होता. मला त्याच्या बुळेपणाची चीड आली. यापेक्षा रजनी परवडली.
दिवसेंदिवस अशक्य होत चाललेली
दिवसेंदिवस अशक्य होत चाललेली आणखी एक मालिका…. जयराम एकलव्याप्रमाणे धडे घेतोय वगैरे …आणि ते सुद्धा श्री दाभोलकरांकडून …. आवरा आता यांना कोणितरी….! :
असेच सुरु राहिल आणि एक दिवस
असेच सुरु राहिल आणि एक दिवस दाभोळकर अन्गठा मागतिल ...... काहिहि दाखवतायेत ... कसला business करतोय .. काय बनवतोय कि करोडो रुपये मिळनार आहेत ... काहिहि हि जय ..
हायला , त्या जय ला बोलता
हायला , त्या जय ला बोलता येत.
दाभोळकराना किती ऐकवल त्याने .
जरा एक बेसिक प्रश्न आहे , कोणी सांगेल का हा जय कसला बिझनेस करणार आहे.
फायनान्सरला त्याच प्रोजेक्ट आवडल.
तो भेटला नाही म्हणून म्हणाले परत येणार आहोत तेव्हा भेट होईल का ?
नाहितर मग जय ला दुबईला याव लागेल प्रेझेन्टेशन द्यायला , खर्च ते करतिल .
?????
तो भेटला नाही म्हणून म्हणाले
तो भेटला नाही म्हणून म्हणाले परत येणार आहोत तेव्हा भेट होईल का ?
नाहितर मग जय ला दुबईला याव लागेल प्रेझेन्टेशन द्यायला , खर्च ते करतिल .
>>>>
दुबईला प्रेसेन्टेशनला?
स्काईप, व्हिडीओ कॉन्फरन्सिंग, ऑनलाईन मिटींग, वेबेक्स असले फालतू प्रकार या महान लेखक-दिग्दर्शकांच्या खिजगणतीतही नसावेत बहुधा.
अकलेचं अनाथालय मांडून बसले आहेत स्वतः आणि प्रेक्षकांनीही तसंच करावं ही वर अपेक्षा.
अकलेचं अनाथालय >>> हो ना...
अकलेचं अनाथालय >>>
हो ना... 'प्रेझेन्टेशन' शब्दाच्या पुढे यांची गाडी जातच नाही.
तरीही घरचे न चुकता बघतात म्हणून अजूनच
अकलेचं अनाथालय >>> त्या २
अकलेचं अनाथालय >>>
त्या २ लाखाच्या बक्षिसाचं काय झालं ?
अकलेच अनाथालय.. मस्त शब्द आहे
अकलेच अनाथालय.. मस्त शब्द आहे
स्काईप, व्हिडीओ कॉन्फरन्सिंग, ऑनलाईन मिटींग, वेबेक्स असले फालतू प्रकार या महान लेखक-दिग्दर्शकांच्या खिजगणतीतही नसावेत बहुधा. >>>> त्यांच्या हापिसात साध मेसेंजर नाहिये मग वर लिहीलेली प्रकरणं तर अजुन फार्फार दूर आहेत...
चनस ते २ लाखांच बक्षिस १०० क्लायंट्स फिक्स करणार्याला आहे...
अकलेचं अनाथालय >>
अकलेचं अनाथालय >>
Pages